या 3 राशीचे लोक आयुष्यभर धनवान, शनिदेवही असतात प्रसन्न पैसाच पैसा…

या 3 राशीचे लोक आयुष्यभर धनवान, शनिदेवही असतात प्रसन्न पैसाच पैसा…

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार या दरम्यान अनेक ग्रह आपली दिशा बदलत आहेत. त्याचा परिणाम 12 राशींवर होत आहे. ज्योतिषशास्त्रात राशी चार घटकांमध्ये ठेवल्या आहेत.

काही राशींचे ग्रह खूप चांगले असतात. त्यांच्या आयुष्य़ात अनेक समस्य़ा येऊनही आर्थिक चणचण किंवा पैशांची उणीव फार काळ भासत नाही. आज अशा राशीच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. या 3 राशींवर कायम शनिदेवही प्रसन्न असतो.

वृषभ राशी : या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांचा चंद्रमा खूप जास्त मजबूत आहे. या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचाही प्रभाव आहे. शुक्र आणि बुध यांचा प्रभाव असल्याने हे लोक साहसी असतात.

आत्मविश्वास या लोकांमध्ये भरलेला असतो. धन आणि आर्थिक स्थिती खूप चांगली असते. या लोकांचा स्वभाव थोडा रागीटही असतो. तसेच हे लोक खूप जिद्दी असतात.

कन्या राशी : बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये धूर्त, वक्तृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये या गोष्टीनं परिपूर्ण असतात.
याशिवाय या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात.

स्वार्थी प्रवृत्ती ही या राशीची सर्वात मोठी कमजोरी आहे. कन्या रास या राशीच्या लोकांसाठी ओपल किंवा हिरा घालणं शुभ मानलं जातं. या राशीच्या लोकांचं लगेच इगो दुखावला जातो. त्यामुळे त्यांच्यासोबत फार जपून वागावं लागतं.

मकर राशी : मकर राशीचा स्वामी शनि आहे. या राशीत बुध मजबूत राहतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली या राशीचे लोक संधीसाधू, धूर्त आणि श्रीमंत असतात.

त्याच वेळी, या राशीच्या लोकांमध्ये अहंकार ही सर्वात मोठी कमजोरी आहे. याशिवाय मकर राशीचे लोक त्यांच्या विषयात निपुण असतात.या राशीच्या लोकांनी सूर्याची उपासना करणं महत्त्वाचं मानलं जातं.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *