वर्ष 2022 मध्ये या नावाच्या व्यक्तींना सुरू होणार शनिची साडेसाती
नमस्कार मित्रांनो,
29 एप्रिल 2022 रोजी शनी राशी बदल करत आहे. या राशि बदलामुळे काही राशीच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू होईल. यामध्ये या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांची तब्येत थोडीशी खराब राहील. विशेष करून हाडांना दुखापत होऊ शकते. प्रत्येक कामामध्ये थोडीशी काळजी घ्या.
अचानक काही अनपेक्षित असे खर्च समोर येतील. मात्र नवीन मित्र तुम्हाला बनतील या मित्रांकडून मोठ्या भावंडांनाकडून आर्थिक लाभ सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांचे म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जे लोक तयारी करत आहे त्यांच्यासाठी शनीचा हा राशी बदल हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे.
जे लोक स्वतःचा व्यवसाय चालवतात अशा लोकांसाठी शनीचे हे संक्रमण मात्र थोडेसे प्रतिकूल राहील. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये तोटा होण्याची धनहानी म्हणजेच पैशांची आणि होण्याची शक्यता दिसून येते. यामध्ये कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आपल्याला गरजेपेक्षा जास्त मेहनत कष्ट कराव लागेल.
अशा वेळी शनीची ही साडेसाती कमी करण्यासाठी काही छोटे-छोटे उपाय आपण करू शकता. आता लक्षात घ्या ज्या लोकांची राशी मीन आहे ही जलतत्त्व असणारी रास असून तिचा स्वामी गुरु आहे. तर या मीन राशीची साडेसाती या 29 एप्रिल 2022 पासून प्रारंभ होत आहे.
ज्या लोकांची नाव दी दि दु दू थ झ झा झि झी दे दो च चा चं ची पासून सुरू होतात अशा लोकांची रास मीन असते आणि अशा लोकांच्या राशीत शनीची साडेसाती प्रारंभ होत आहे. दी दि दु दू थ झ झा झि झी दे दो च चा चं ची जरी ही साडेसाती असला तरी हा कठीण काळ असला तरी घाबरून जाऊ नका. आपण शनिवारच्या दिवशी शनिदेवांच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करा.
मोहरीचं तेल वाहा. तसेच शनिवारी सायंकाळी आपण कोणत्याही गोरगरिबांना मजुरांना कपड्यांचा दान करा त्यामुळे शनि दशीची तुमच्यावर जो वाईट प्रभाव आहे तो बर्याच अंशी कमी होतो. लक्षात ठेवा धनु राशीच्या लोकांची या साडेसातीपासून सुटका होत आहे. मीन राशींच्या लोकांची साडेसाती सुरू होत आहे.
तर कुंभ राशीच्या लोकांवर शनी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे. त्यांनी सुद्धा सावध राहायला हवं आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा तिसरा आणि शेवटचा टप्पा असेल, ज्यांना माहीत आहे त्यांना सांगतो शनीची जी साडेसाती असते ती साडेसात वर्षांची असते.
तिला अडीच अडीच वर्षांमध्ये विभागल जात असे तीन टप्पे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 3 वेळा तिला ही शनीची साडेसाती सहन करावी लागते. या काळामध्ये शनिदेव त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ प्रदान करत असतात आणि म्हणून कर्माचं फळ प्रदान करणारी ही देवता आहे.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.