तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कॅलेंडरवर लिहा हे 2 शब्द
नमस्कार मित्रांनो,
प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठीआपण खूप प्रयत्न सुद्धा करत असतो. काही लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर काहींच्या अपूर्ण राहतात.
काही मध्येच आपल्या मनातील इच्छा बदलुन सुध्दा टाकतात. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये एक इच्छाशक्ती नि र्मा ण झाली पाहिजे. जर आपले लक्ष अचूक असेल तर हे नक्की घडू शकते.
बरेचजण या वर्षी मी कोणती कोणती काम करणार आहे याबद्दल बऱ्याच वेळेस आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतात आणि त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात करतात. तर काही दरवर्षी आपल्या असंख्य इच्छा लिहून ठेवतात आणि त्या पुन्हा दुसर्या वर्षीच उघडून पाहतात.
तर काही जण पुन्हा त्याच इच्छा नवीन वर्षी लिहितात. पण असं का होतं आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील चला जाणून घेऊया. आपल्या मनातील इच्छा म्हणजे मी यावर्षी एक कार घेईन, यावर्षी नवीन घर घेईन, काहीजण ठरवतात की, यावर्षी मी नवीन नोकरी शोधेण.
काहीजण ठरवतात की, मी यावर्षी नवीन मोबाईल घेईन अशा इच्छा आपल्या असू शकतात. असंख्य इच्छांपैकी आपल्या मनातील सर्वात प्रबळ इच्छा आपल्याला या वर्षीच्या दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर लिहायचे आहेत. बारा महिन्यातील असा कोणताही एक महिना आपल्याला निवडायचा आहे.
एक लक्षात घ्या ज्या महिन्यामध्ये आपली इच्छा पूर्ण होईल असं वाटतं अशा महिन्याची निवड करायची आहे. त्यानंतर या महिन्यातील कोणत्याही एका संख्येची निवड करायची आहे म्हणजे एक दिनांक घ्यायचा आहे. जो दिनांक आपण घेणार आहोत त्याकडे आपलं चांगलं लक्ष गेलं पाहिजे.
म्हणजे काय तर मनातून योग्य प्रतिसाद आला पाहिजे अशी तारीख आपल्याला निवडायची आहे. त्या तारखेला काळ्या कलरच्या शाईने सोडून इतर कोणत्याही पेनने गोल करायचे आहे आणि त्यात काही शब्द किंवा वाक्य लिहायचे आहे. ते वाक्य लिहिताना आपल्याला एक काळजी नक्की घ्यायचे आहे,
ती म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं लिहायचं आहे. ते करत असताना आपल्या कुलदेवतेचे रोज नामस्मरण सुध्दा करायच आहे आणि काही दिवसांच्या अंतराने हा महिना आणि तारीख एकदा उघडुन त्याकडे मन एकाग्र करून पाहायचं आहे.
हा प्रयोग केल्याने इच्छाशक्तीच्या बळावर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते असं म्हटलं जातं. पण मित्रांनो एक मात्र खरं तुमची इच्छा जरी प्रबळ असली तरी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला योग्य ते कष्ट आणि योग्य ते पाऊल उचलावे लागतील.
पण मानसिक दृष्ट्या जर तुम्ही एखादा दिवस ठरवून त्या दिवसांपर्यंत आपली इच्छा पूर्ण करायचं अस ठरवलं तर कदाचित तुम्ही त्या दृष्टीने 100% प्रयत्न सुरू कराल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.