तुमच्या घरात नकारात्मकता असेल आणि नेहमी पदरी अपयश असेल तर करावे हे सोपे उपाय.

तुमच्या घरात नकारात्मकता असेल आणि नेहमी पदरी अपयश असेल तर करावे हे सोपे उपाय.

नमस्कार मित्रांनो,

घरी नकारात्मकता असते त्या परिवारातील, घरातील लोकांची विचार करण्याची क्षमता ही न का रा त्म क बनते. असे व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी न का रा त्म क विचार करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश पडते. त्यांचा मानसिक दृष्ट्या तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धन प्राप्तीही होत नाही.

पूर्वी पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे की, ज्यामुळे न का रा त्म क विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते. तुमच्यासोबतही असे होत असेल तुमच्याही घरात नकारात्मकता असेल,

तुमच्याही पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करा. दररोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अ व श्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे.

यामुळे माता लक्ष्मी आणि इतर देवी-देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात. दुसरा उपाय रोज सकाळी लवकर उठा. आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरावे त्यानंतर त्यामध्ये तुळशीचे पाने टाका. नंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये, सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते.

मित्रांनो तिसरा उपाय दररोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या झाडाला पाणी अ र्प ण करावे. हे करत असताना विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो. मित्रांनो चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा कापूर जळावा आणि कापूर जाळून देवांची आरती करावी.

घरामध्ये तुपाचा दिवा आणि कापूरच्या धुरामुळे तुमच्या घराची पवित्रतता वाढते. घरातील वातावरण शुद्ध राहते. तर मित्रांनो हे 4 सोपे उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होईल.

तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या पदरी जे अपयश आले आहे ते यशामध्ये परिवर्तित होईल. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *