पॉकेटमध्ये ठेवा या 5 पैकी 1 वस्तू पॉकेट नेहमी पैशांनी भरलेले राहील, पैसा वाढत जाईल.

पॉकेटमध्ये ठेवा या 5 पैकी 1 वस्तू पॉकेट नेहमी पैशांनी भरलेले राहील, पैसा वाढत जाईल.

नमस्कार मित्रांनो,

आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवता मग पर्स असेल, पॉकेट असेल, काहीजण बटवा वापरतात तो बटवा असेल किंवा आपली तिजोरी असेल, कपाट असेल जे लोक व्यवसाय करतात, उद्योग धंदा करतात त्यांचा कॅश बॉक्स असेल म्हणजे गल्ला असेल या धन ठेवण्याच्या जागी लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या 5 वस्तू किंवा 5 पैकी कोणतीही 1 वस्तू आपण नक्की ठेवा.

लक्ष्मी निरंतर वाढत जाईल आणि वायफळ खर्च आहे विनाकारण पैसे बरबाद होतात किंवा पैसा घरात टिकत नाही या समस्येपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितले की, पर्स, पॉकेट, वॉलेट, कपाट, तिजोरी, कॅश बॉक्स ही सर्व धनस्थानी आहेत म्हणजेच लक्ष्मी स्थानी आहेत.

या ठिकाणी या 5बपैकी कोणतीही 1 वस्तू ठेवल्यास किंवा सर्वच्या सर्व वस्तू ठेवल्यास लक्ष्मीचा निरंतर वास आपल्या घरात आपल्या जीवनात निर्माण होतो. जाणून घेऊयात की, लक्ष्मी वर्तक या वस्तू कोणती आहेत. त्यातील सर्वात पहिल्या नंबरची वस्तू आहे ती आहे मोरपंख.

भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपंखाला स्थान मिळालेला आहे. मित्रांनो ही छोटासा मोरपंख आपण आपल्या धन ठेवण्याच्या ठिकाणी काही नक्की ठेवा. त्यामुळे केवळ धनाची प्राप्ती होते पैशाचे प्राप्ती होते असे नव्हे तर विद्या आणि ज्ञानसुद्धा त्यासोबत चालून येत. योग्य प्रकारचे निर्णय घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी तर हा मोरपंख एक वरदानापेक्षा कमी नाही.

दुसरी वस्तू आहे लवंग. लवंगची एक जोडी म्हणजेच 2 साबूत लवंगा. न तुटलेल्या न फुटलेल्या आणि ज्यांना समोर फुल आहे अशा 2 साबुत लवंगा आपण आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा. यामुळे न का रा त्म क शक्ती तर दूर राहतेच मात्र जो पैसा वायफळ खर्च होतो,

घरात जो पैसा टिकून राहत नाही त्या पैशाला टिकवून ठेवण्याचं आणि पैशांमध्ये वाढ करण्याच काम या लवंगा करत असतात. तंत्र मंत्र शास्त्रात या लवंगाच फार मोठा महात्म सांगितलेला आहे. लवंगाचे टोटके आणि उपाय हे तंत्र मंत्र शास्त्रात अगदी सर्रास केले जातात.

तिसरी वस्तू आहे लाल रंगाचा कागद. मित्रांनो एक छोटासा लाल रंगाचा कागद आपल्या पर्स, पाकीट, वॉलेटमध्ये नक्की ठेवून पहा ज्या दिवशी ठेवाल शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण या वस्तू आपल्या पर्स पॉकेटात ठेवायच आहे किंवा कोणत्याही पौर्णिमेला अथवा अमावास्येला सुद्धा आपण या वस्तू ठेवू शकता.

इतर दिवशी ठेवला तरी चालेल. मात्र मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या हे काही विशेष दिवस असतात. विशेष तिथी असतात तर कोणताही लाल रंगाचा कागद आपण आपल्या पर्स, पॉकेटमध्ये ठेवू शकता. लाल रंग माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे आणि लाल रंग हा आपल्या धनामध्ये पैशांमध्ये बरकत निर्माण करतो. पैशाला स्वतःकडे आकर्षित करतो. हा लक्ष्मीला आकर्षित करणार रंग आहे.

पुढची वस्तू आहे कोणत्याही स्वरूपाचे यंत्र मग त्यामध्ये कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, लक्ष्मी कुबेर यंत्र असेल कोणत्याही प्रकारचे यंत्र त्याची व्यवस्थित पूजा करून ते सिद्ध करून आपण आपल्या पर्स, पॉकेटमध्ये ठेवून द्या. त्यामुळे सुद्धा पैसा वाढू लागतो. अनेकांना याचा शुभ परिणाम जाणवलेला आहे.

सोबतच पिवळ्या रंगाची कवडी ही कवडी सुद्धा आपण सिद्ध करून आपल्या पर्स, पॉकेटमध्ये ठेवून पहा पैशांमध्ये वाढ घडवून आणण्याचं काम ही कवडी करते आणि कोणतीही शुभ अंक असणारी नोट, ज्या नोटा असतात कोणतीही नोट चालेल शुभ अंक असणारी असावी.

अशी शुभ अंक असणारी एखादी नोट थोडीशी हळद लावून तिला हळदीचा तिलक करून किंवा त्यावर ते हळदीने स्वस्तिक काढून जर ही नोट आपण आपल्या पर्स पॉकेट मध्ये ठेवली, तिजोरीमध्ये जर ठेवली तर मित्रांनो पैशांमध्ये प्रचंड वाढ घडून आलेली अनेकांनी पाहिलेली आहे. याचा अनुभव आपण स्वतः घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *