लवंग मीठ काळीमिरी काळा दोरा नेहमी घरात इथे ठेवा पैसा पाण्यासारखा येईल.

लवंग मीठ काळीमिरी काळा दोरा नेहमी घरात इथे ठेवा पैसा पाण्यासारखा येईल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मूठभर मीठ आणि लवंग घरात ठेवा इथे सर्व मार्गांनी येईल पैसाच पैसा. मित्रांनो पैसा हा पाण्यासारखा येईल. मित्रांनो आजचा जो आपला उपाय आहे त्यामुळे 30 ते 45 दिवसातच तुमच्या जीवनात धन आगमन म्हणजे पैशाचे आगमन नक्की होईल. जर तुमच्याकडे पैसा येत नसेल आजचा हा उपाय तुमच्यासाठी अ त्यं त महत्त्वाचा आहे.

या उपायासोबतच जर अजून 2 वस्तुंची सोबत मिळाली तर तुमच्या घरी पैसा येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल. मित्रांनो आज हा जो उपाय आहे तो अगदी सोप्या पद्धतीने करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण हा उपाय करताना या 3 गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या.

मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करताना संपूर्ण समजून घेऊन करा. या उपायाला आपल्याला आपली मेहनत घ्यावी लागेल. तेवढा त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल. पण हा उपाय केल्याने आपल्या अडचणी कमी होतील. पण याचे फळ मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि कष्टाची जोड द्यावीच लागेल.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब. आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी या पूर्ण नियोजन असतात. आपले नशीब बलवत्तर बनण्यासाठी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण त्यांचे नाव घेणे ही एक अ त्यं त महत्वाचा आहे. मित्रांनो आपण कोणताही उपाय करा पण त्याच फळ मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवताची पूजा करावीच लागते.

मित्रांनो आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्याला कुलदेवतेचे नामस्मरण करा पूजा करा. मित्रांनो या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि करा. तुम्हाला या उपायाचा नक्की याचा फायदा होईल. मित्रांनो एक ते दीड महिन्यात या उपायासोबत मेहनत सुद्धा केली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मित्रांनो जाणून घेऊया आपल्याला उपाय कसा करायचा आहे.

मित्रांनो आजचा उपाय आहे त्यासाठी आपल्याला काही वस्तूंची गरज आहे. या वस्तू प्रत्येकाच्या घरी असतात. मित्रांनो आपल्याला काळ्या रंगाचं 1 कापड लागणार आहे. साधारण हातभर लांब रुंद अस कापड आपल्याला घ्यायच आहे. मित्रांनो तो कापड पूर्ण काळ्या रंगाचा असावा. त्याचा रंग वगैरे उडालेला असू नये. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचा दोरा.

हा दोरा सुती असेल तर अतिउत्तम. मित्रांनो तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे मीठ. मित्रांनो घरात असलेलं बारीक मीठ आपल्याला थोडं मीठ लागणार आहे. ज्यांच्या घरी खडेमीठ असलं ते सुद्धा चालेल. मित्रांनो हे मीठ आपल्याला दुकानात अगदी सहज मिळून जात. मित्रांनो आपल्याला हे चमचाभर मीठ सुद्धा पुरेस आहे.

मित्रांनो चौथी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळीमिरी काळीमिरी हा 1 मसाल्याचा पदार्थ आहे. काळीमिरीचे 4 दाणे आपल्याला लागणार आहेत. हे दाणे तुटलेले फुटलेले असू नये. मित्रांनो पाचवा पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे लवंग. मित्रांनो आपल्याला 4 अखंड लवंग घ्यायचे आहे. मित्रांनो तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका.

पुढे फुल असलेल्या लवंग आना. मित्रांनो हा उपाय हा टोटका संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण करू शकता. मित्रानो ज्या वेळी आपण घरी एकटे असाल, मन बैचेन नसेल, कोणत्याही न का रा त्म क विचार डोक्यात नसतील त्यावेळी आपलं मन ध्यानस्थ असते त्यावेळेस तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करावं. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवताच नाव माहीत नसेल, आपण भगवान विष्णूंना आपले कुलदैवत मानून त्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे.

जाणून घेऊयात कसा करायचा हा उपाय. मित्रांनो घरातील एक जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी आपण घेतलेल कापड हाथंरायचे आहे. आपल्या कुलदेवतेचे नाव घेत आपण हा उपाय सुरू करायचं. कापड हाथंरल्यावर आपल्याला त्यावर दोन चमचे खडेमिठ टाकायच आहे. त्यावरआपल्याला चार काळीमिरी ठेवायचे आहे आणि 4 अखंड लवंगा सुद्ध ठेवा. मित्रांनो तंत्र मंत्र शास्त्रांमधील लवंग, मीठ आणि काळीमिरी यांचे महत्त्व खूप मोठा आहे.

याचा वापर करून केलेला उपाय त्याचे फायदे आपल्याला खूप लवकर मिळतात. मित्रांनो शीघ्र फायदे देणारे हे पदार्थ आहेत. आपण घेतलेला जो कापड आहे तो आपल्या घरातील न का रा त्म क ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो. आपल्या घरात असलेली न का रा त्म क ऊर्जा वाईट नजर, कोणी करणी केलेली असेल हे सर्व काळ कापड शोषून घेत. आणि त्याचा प्रभाव कमी होतो. जी न का रा त्म क ऊर्जा शोषून घेतलेली असते.

ती सर्व या लवंगा काळीमिरी आणि मिठामध्ये मिसळण्याचे काम हा उपाय करत असतो. अशा प्रकारे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत हे सर्व करताना नामस्मरण सुरू ठेवायच आहे. मंत्र जाप, नामस्मरण जर केलं नाही तर हा उपाय अपूर्ण आहे. नंतर आपल्याला या सर्व पदार्थांची एक पोटली बांधायची आहे, 1गाठ बांधायची आहे.

आणि सर्व वस्तू या काळ्या कापडामध्ये बांधून काळ्या दोऱ्याने गाठ बांधा आणि ही पोटली हातात धरून आपल्या संपूर्ण घरातून फिरवा. टॉयलेट बाथरूम सोडून घरात सगळीकडे फिरवा आणि फिरवल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या घरातील मुख्य दरवाज्याला आतल्या बाजूला बांधा. उजव्या बाजूला बांधली तरी चालेल.

मित्रांनो डाव्या बाजूला बांधली तरी चालेल. बांधण्यासाठी सुद्धा काळाच दोरा आपल्याला वापरायचा आहे. मित्रांनो तुमचं भाग्य, तुमचं नशीब, तुमची मेहनत हा उपाय केल्याने असा त्रिवेणी संगम तुम्हाला याचा फायदा करून देतो. तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा येईल. तुम्हाला कधीच पैसा कमी पडणार नाही. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *