कुंभ आणि तुळ तुमच्या पाठीमागे धोका देणार ही व्यक्ती

कुंभ आणि तुळ तुमच्या पाठीमागे धोका देणार ही व्यक्ती

नमस्कार मित्रांनो,

कुंभ आणि तूळ राशी तुमच्या पाठीमागे धोका देणार ही व्यक्ती तर जाणून घेऊया 23 ते 30 मे चे साप्ताहिक राशिभविष्य. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कुंभ आणि तुळ राशीचा साप्ताहिक राशि भविष्य सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊया ही माहिती सविस्तरामध्ये.

1) तूळ राशी : आपणास वाणीवर संयम राखणे अ व श्य आहे. आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस उत्तम प्रतिसाद देणारा आहे. चैनी करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल पण बचत शक्य नाही. तुमचं रिकामा वेळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यामध्ये खर्च होऊ शकतो.

यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल. कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये काहीही आवड दाखवणार नाही. अनेक विषयांवर एक मान्यता होणार नाही. त्यामुळे दिवस खूपच चांगला जाणार नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील.

तुमच्या गोष्टी तुमच्या जवळच्यांना समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल. एखाद्या मॉलमध्ये फेरफटका मारालं बिनधास्तपणे खर्च कराल. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. घरात सजावटीचे कामे करायला. आपल्या समरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धन लाभाचे योग जुळून येतील मित्रांशी गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवला.

तुमच्या भाऊ बहिणीपैकी कोणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच. परंतु यामुळे तुमचे आ र्थि क स्थिती खराब होऊ शकते. वडीलधारऱ्याकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दुःख पोहचवू शकते.

पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांना विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. नवीन कार्यामध्ये योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्यापिण्याचे काळजी घ्या. आ र्थि क नुकसान होण्याची शक्यता आहे.

सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपणास प्रशांतेच्या पात्र ठराल. धनलाभाचे योग आहेत कौटुंबिक जीवनामध्ये सुख आणि संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल आणि वाणीवर संयम राखणे अ व श्य आहे.

वैचारिकदृष्ट्या उत्साह वाटेल. समाधानकारयी व्यवहारापासून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवणार आहे. संस्था संघटनेमध्ये महत्त्वाचे कामे मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुमती घ्याल. तुमचा भाग्यांक 1 आहे. शुभ रंग आहे निळा. आपणास 73 टक्के नशिबाची साथ लाभेल.

2) कुंभ राशी : आपल्या राशीतीलग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस उत्तम प्रतिसाद देणारा आहे. काहींच्या बाबतीमध्ये रिकाम्या चर्चेत व वाद विवादामध्ये वेळ फुकट जाईल. तुम्ही खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतः साठी कपडे घ्यायला.

डोळे सगळे सांगतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराची डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांचे नात्यांमध्ये उत्तमता येईल काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वतःला कामांमध्ये गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा मित्रांचे बाजू जाणून घ्या.

घरात टापटीप ठेवाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे जीवनशैली बदलायला हवी आणि हीच ती यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मुलीच्या आजारपण तुमचा मूड खराब करू शकतो. ती तिच्या आजारांवर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणते दुःख सावरण्याची ताकद आहे.

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवात असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढ ताण यापासून थोडे मुक्त व्हाल. व्यवसायिकांना दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील वातावरण सुख आणि शांतीपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी आपणास मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल जवळपासच्या प्रवास किंवा सहलीचा बेत ठरवला. भागीदारसोबत जरा जपूनच व्यवहार करा. अपेक्षेनुसार कार्ये होतील.

आरोग्य उत्तम राहील मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार व्यवसायामध्ये स्थिती सुखद राहील. आरोग्य तुमचे उत्तम राहील. नवीन कार्यामध्ये योजनांमधील नक्की यश मिळेल. व्यापार व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळावे. प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या प्रेमात तुम्ही एक विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. तुमचा भाग्यांक 3 आहे आणि शुभ रंग आहे आकाशी. आपणास 75 टक्के नशिबाची साथ लाभेल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवनेचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *