खूप सतवले नशिबाने उद्याच्या शनिवारपासून या सहा राशींचे भाग्य बदलणार शनी देव

खूप सतवले नशिबाने उद्याच्या शनिवारपासून या सहा राशींचे भाग्य बदलणार शनी देव

नमस्कार मित्रांनो,

खूप सतवले नशिबाने उद्याच्या शनिवारपासून या राशींचे भाग्य बदलणार शनिदेव. शनिची कृपा प्राप्त करण्यासाठी नशीब लागते. जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शनीची शुभ दृष्टी मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.

उद्याच्या शनिवारीपासून असाच काहीसा शुभ संकेत या भाग्यवान राशींविषयी प्राप्त होणार असून शनिदेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर भरण्यास सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात येणारी सर्व संकट आता दूर होणार असून या काळात आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे. मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना या काळात घडून येतील.

मनावर असणारा मानसिक ताणतणाव भयभीतीचे दडपण आता दूर होणार आहे. पारिवारिक कलह मिटणार असून परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. भाऊ बंधुमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहे. मित्रांनो दिनांक 16 एप्रिल रोजी शनी मार्गी झाले असून शनीचा स का रा त्म क प्रभाव पुढील अनेक दिवस पहावयास मिळणार आहे. आपल्या राशीसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे.

आज मध्यरात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक 16 एप्रिल रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या 6 राशींच्या जीवनात शनीची विशेष कृपा बरसणार आहे. या 6 राशींवर शनी विशेष प्रसन्न होणार आहेत. मित्रांनो भगवान शनि हे कर्मफलाचे दाता असून ते कलियुगाचे दैवत न्यायाचे देवता मानले जातात. जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.

शनीचा स का रा त्म क प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो. शनि हे कर्मफलाचे दाता असल्यामुळे ते कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. त्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे पंचांगानुसार दिनांक 16 रोजी शनिवार अतिशय शुभ दिवस बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशींचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

1) मेष राशी – मेष राशीवर भगवान शनीचे विशेष कृपा बरसणार असून शुभ संयोग आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आर्थिक आवक वाढणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मानसिक ताणतणाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत.

2) मिथुन राशी – मिथुन राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा न का रा त्म क काळ आता समाप्त होणार आहे. करिअर उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात आनंददायी घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. कोर्ट कचेरीत चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.

3) सिंह राशी – सिंह राशींच्या सहाव्या स्थानी पराक्रमामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. स्वतःमध्ये असणाऱ्या नेतृत्व क्षमतेच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. नोकरीत आनंदाचे वातावरण राहील. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल करण्याचे संकेत आहेत व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार असून पारिवारिक समस्या समाप्त होतील.

4) कन्या राशी – कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बसणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून शनीचा आ शी र्वा द आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामांसाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात होणार आहेत. उद्योग व्यापारात नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. भौतिक सुख-समृद्धीमध्ये वाढ दिसून येईल.

5) वृश्चिक राशि – वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीवर सध्या चालू असणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत.

6) कुंभ राशी – कुंभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. शनी महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला सुरूवात होणार असून आलेल्या प्र त्ये क संधीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल. न्यायालयीन कामात यश प्राप्त होऊ शकते.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवनेचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *