फक्त 1 चमचा दिव्यात टाका, घरातील झुरळ पाल मच्छर कोळी हे किडे पळून जातील तसेच सर्दी सायनस, डोकेदुखी त्रास बंद
नमस्कार मित्रांनो,
घरामध्ये दिवा लावत असेल तर त्यामध्ये एक चमचाभर 1 आ यु र्वे दि क चूर्ण टाका. किंवा अ व श्य दिवा लावून दिवाच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये हे 1 चमचाभर आ यु र्वे दि क चूर्ण टाकायच आहे. जे सहजरीत्या आपल्याला उपलब्ध होते कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये. यामुळे तुमचं घर पूर्णपणे निर्जंतुक होईल. घरामध्ये माशी, मच्छर, डास, पिसवा, झुरळ किंवा पाली इत्यादी जे कीटक असतात ते पूर्णपणे निघून जातील.
शिवाय याचा शरीरासाठी इतका जबरदस्त फायदा आहे की, तुम्हाला जर सायनसचा त्रास असेल, ऍलर्जीचा त्रास असेल, तर शिंका येत असतील किंवा अर्ध डोकेदुखीची समस्या असेल, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी या वनस्पतीचा वास इतका जबरदस्त आहे. की, हे दिव्यामध्ये जळल्यामुळे याचा एक वास येतो आणि या वासामुळे तुमचा मेंदू आणि मज्जातंतू उत्तेजीत होतो आणि अधिक चांगल्या रीतीने काम करतो.
सतत चिडचिड होणं किंवा मानसिक थकवा जाणवतो तो आपल्याला जाणवत नाही. बरेच जे प्रोडक्ट असतात जे आपण घरामध्ये वापरतो. मच्छर किंवा माशी वगैरे घालवण्यासाठी हे केमिकल युक्त प्रॉडक्ट आपल्या शरीरामध्ये जातात. श्वासाबरोबर आणि त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. परंतु ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचं चूर्ण जर आपण दिवा लावत असताना त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर मिक्स केल्याने त्याचा जर दिवा लावला तर शरिराला सुद्धा खूप सारे फायदे होतात.
हे चूर्ण कोणता आहे? याचा वापर कसा करायचा? या सर्व गोष्टी पाहणार आहोत. विनंती अशी आहे की ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. म्हणजे कुठलीही शंका मनामध्ये राहणार नाही. हे जे चूर्ण सहजरीत्या आपल्याला कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये सुद्धा मिळत. हे आहे औषधी आणि सुगंधी वेखंड पावडर. ही जी वेखंड पावडर असते ती सुगंधी असते. त्याचबरोबर हे जे वेखंड आहे ते आ यु र्वे दि क दृष्ट्या खूप महत्वाच आहे.
त्याचबरोबर हे जे वेखंड असत ते कर्मनाशक सुद्धा असत. याने कीटक वगैरे मरून जातात. म्हणून पूर्वीच्या काळापासून बघा घरामध्ये पिसवा किंवा मच्छर, माशा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये वेखंड जाळण्याची प्रथा होती. तोच परिणाम आपल्याला या दिव्यामध्ये जाणवतो. घरामध्ये जाळून धूर करण्यापेक्षा जर दिव्यामध्ये जर आपण तुपाबरोबर याचा वापर केला तर मेंदूसाठी आणि मज्जासंस्थासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि आपल्या सभोवती जे अनेक घटना अनेक दृश्य अशा कितीतरी गोष्टी असतात ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर नकळत परिणाम घडत असतो.
या प्रतिकूल परिणाम यामुळे मनावर तसच आपल्या शरीरावर सुद्धा ताण पडत असतो. हे सर्व मेंदू आणि मज्जासंस्थेशी निगडित असतात. त्यामुळे आपल्याला हृदयविकार, मधुमेह, डोकेदुखी अशा प्रकारचे अनेक आजार होत असतात. आणि यामागे मानसिक ताणतणाव हे एक मुख्य कारण असतं. किंवा 7 दिवस हा दिवा तुम्ही घरामध्ये लावला तर तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप छान आहे. त्याचबरोबर घरसुद्धा तुमचा पूर्णपणे निर्जंतुकीकरण होत.
उपाय कसा करायचा आहे की, तूप घ्यायच आहे आपल्या शक्यतो. तुपामध्ये याचा जर वापर केला तर तो अधिक परिणामकारक ठरतो. तूप घ्यायच आहे आपल्याला आणि तुपामध्ये एक चमचाभर हे वेखंडाच चूर्ण टाकायचं आहे. चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहे. त्या तुपामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. तूप आणि वेखंड या दोन्हींचा एकत्रित परिणाम खूप चांगला आपल्या शरीरावर सुद्धा जाणवतो.
घर निर्जंतुकीकरण होण्यासाठी सुद्धा याचा चांगला परिणाम जाणवतो. तूप हे गरम करून जरी घेतलं, गरम करत असताना देखील त्यामध्ये 1 चमचा चूर्ण हे टाकलं तरी हे जे तूप आहे ते आपल्याला कायमस्वरूपी वापरता येत. तर हा दिवा तुम्ही मानसिक स्वास्थ्यासाठी, घर निर्जंतुकीकरण करण्यासाठी, सर्दीसाठी, खोकल्यासाठी, अर्ध डोके दुखीचा जो त्रास आहे त्यासाठी आवश्यक 7 दिवस घरामध्ये लावा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.