दुःखाचे दिवस संपले येत्या 24 तासानंतर मोत्यापेक्षाही जास्त चमकणार या 5 राशीचे नशीब
नमस्कार मित्रांनो,
दुःखाचे दिवस संपले येत्या 24 तासानंतर मोत्यापेक्षाही जास्त चमकणार या 5 राशीचे नशीब. मित्रांनो जोतिष्यानुसार ग्रह नक्षत्राचा स का रा त्म क प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडते तेव्हा व्यक्तींचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. येत्या 24 तासानंतर असाच काहीसा स का रा त्म क अनुभव या 5 राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनातील न का रा त्म क काळाचा अंत होणार असून शुभ आणि स का रा त्म क काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनाची चालू असणारी पैशाची तंगी आता दूर आहे. दुःख दारिद्र्याचा अंत होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो आज दिनांक 29 मे रोजी ग्रहांचे राजे सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत.
ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचे राशि परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हे आत्म्याचे कारक मानले जातात ते ऊर्जेचे दाता असून मान सन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सूर्याला 9 ग्रहांचे राजा मानले जाते. सूर्य जेव्हा कुंडलीमध्ये शुभ स्थानी असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात कशाची दुःख म्हणून राहत नाही. व्यक्तीच्या जीवनात सुखाचे बहार येण्यास वेळ लागत नाही. दिनांक 289 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज सूर्य तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.
याचा अतिशय स का रा त्म क प्रभाव या पाच राशीवर पडणार असून त्यांच्या जीवनात आता सुखाचा सुंदर काळ येणार आहे आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. सूर्याच्या कृपेने आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढणार आहे. आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना लाभ प्राप्त होणार आहेत.
1) वृषभ राशी – सूर्याचा स का रा त्म क प्रभाव वृषभ राशीचा भागोदय घडून आणण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहेत.
आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल उद्योग व्यापार आणि व्यवसायातून भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणारी आहे. धनप्राप्तीचे योग बनत असून घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.
2) मिथुन राशी – सूर्याचे हे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. सूर्याचे हे गोचार आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
नोकरीमध्ये काळ सुखाचा असेल. व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. कमाईचे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
3) कन्या राशी – कन्या राशिवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल टाकणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग दिसून येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या मान सन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात सहकार्याशी आपले संबंध सुधारतील. व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतात. आर्थिक प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
4) वृश्चिक राशी – आपल्या राशीत होणारे सूर्याच्या आगमन आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भोग विलायतीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. समाजात मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. समाजकारण, राजकारण आणि नोकरी व्यवसाय कला साहित्य आणि व्यापारामध्ये प्रगती घडून येण्याची संकेत आहेत.
5) मकर राशी – मकर राशीसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. या काळात एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात एका स का रा त्म क ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.