धोका घरातील या ठिकाणी असते राहुचे स्थान

धोका घरातील या ठिकाणी असते राहुचे स्थान

नमस्कार मित्रांनो,

ज्याप्रमाणे कुंडलीतील सर्व ग्रहांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो त्याचप्रमाणे वास्तूच्या वेगवेगळ्या भागांवरही वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव पडत असतो. या ठिकाणी काही विघ्न असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही होत जातो.

त्यामुळे आपल्या जीवनाचा तो पैलू संकटांनी घेरला जातो. आज आपण घराच्या त्या भागांबद्दल जाणून घेऊयात ज्यावर राहुचा प्रभाव आहे. आपल्या मनात अचानक विचार येण्याचं कारण राहू आहे.

राहू बरोबर असेल तर व्यक्तीला आश्चर्यकारक कल्पना सुचतात. दुसरीकडे राहू अशुभ स्थितीत असेल तर व्यक्ती मानसिक तणावाने घेतली जाते. तो कठोरपणे बोलू लागतो. अनेकदा गैरसमजाला बळी पडतो. माणसाचे मानसिक आरोग्य खराब होते.

राहुचा घरावर वाईट परिणाम झाला तर ते घर अस्ता व्यस्त दिसू लागते. रिकाम्या भीतीदायक घरांना राहूचे घर मानले जाते. याशिवाय घराभोवती निवडूंग, बाभूळ वाढणे हे देखील राहूचे असण्याचे लक्षण आहे.

अशा घरांमध्ये अशुभ घटना घडू लागतात किंवा अशा ठिकाणी कोणतेही शुभ कार्य होत नाही. राहूचा प्रभावबघरात कोणत्या ठिकाणी असतो? घराचा नैऋत्य कोन, घराचा अग्नेय कोन हे राहूचे कोन आहेत. या ठिकाणी कधीही गहाण ठेवू नका अन्यथा राहू दोष निर्माण होतो.

रराहूचे घरांच्या पायर्‍यांवर सुध्दा स्थान आहे. जर ते चुकीच्या दिशेने असेल किंवा तुटलेल्या पायऱ्या असतील किंवा घाणेरडे पायऱ्या असतील तर राहूचे वाईट परिणाम दिसू लागतात. त्याच बरोबर शौचालय म्हणजे वॉशरूम, बाथरूम हे देखील राहूचे स्थान आहेत.

त्यांचे घाणेरडे असणे, तुटलेले किंवा फुटलेले असणे किंवा चुकीच्या दिशेने असणे यामुळे राहू दोष निर्माण होतो. घराचे छत देखील राहूचे स्थान आहे. छतावर कचरा जमा करू नये.

कचरा किंवा घाण ठेवल्याने राहू अशुभ परिणाम देऊ लागतो. घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे आणि झुडपे असतील तर राहू दोष निर्माण होतो त्यांना ताबडतोब काढून टाका.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *