या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही घालू नये चांदीची अंगुठी नाहीतर ………!! खूपच उपयुक्त अशी माहिती
मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारच्या परंपरा आहेत. बऱ्याच शास्त्रीय गोष्टी आहेत. त्याचे नियम हे सुद्धा वेगवेगळे असतले तरी त्यांची प्रचिती वेळो वेळी येत असते. बऱ्याच गोष्टी संगितल्या गेलाय आहेत, त्या आपल्या जीवनाशी सरळ संबंध येत जातो. आपले जीवन हे विविध घटकांशी जोडले गेले आहे. त्याचा संबंध रोजच्या जीवांशी सतत पडत असतो. काही वेळेस चागले तर काही वेळेस वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. प्रत्येक राशीचे लोकांच्या बाबतीत काही ना काही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. राशीतील लोकांनी कोणत्या वस्तू परिधान कराव्यात कोणत्या नाही याबद्दलची देखील माहिती दिलेली असते.
मनुष्याचे जीवन हे विविध गोष्टीशी जोडलेले असते. जसेकी नऊ ग्रह असो, नक्षत्र आणि आपल्या धर्मतील रूढी आणि परंपरा असो या सर्व घटकांचा परिणाम आपल्या जीवनार थोडा का होईना वर होत असतो. त्याच बरोबर आपण परिधान केलेल्या धातूंचा, तसेच तिथीचा, रंगांचा सुद्धा प्रभाव आपल्या रोजच्या व्यवहारावर सुद्धा दिसून येत असतो.
ज्या पद्धतीने मानवी जीवना वर ग्रहांचा प्रभाव असतो त्याच प्रद्धतीने विविध धातूंवर सुद्धा ग्रहांचा प्रभाव असतो. आणि आपण तेच धातू परिधान केल्यावर त्याचा परिणाम आपल्या वर जाणवत असतो. आपण चांदी परिधान केल्यावर आपल्यावर काय परिणाम होतात या बदल जाणून घेऊ. चांदी धातू वर शुक्र आणि चंद्रचा प्रभाव असतो. यामुळे या धातू पासून बनवलेल्या वस्तू कोणत्या राशींच्या लोकांनी परिधान करायला हव्या या बदल जाणून घेऊ.
चांदीच्या गोष्टी वर शुक्र आणि चंद्र चा प्रभाव असतो त्यामुळे जे व्यक्ती रागीट स्वरूपाचे असतात. त्यानी चांदी अंगठी किंवा चेन परिधान करवी कारण शुक्र आणि चंद्र शांत स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव शांत होऊ शकतो. पण या तीन राशींनी चांदीच उपयोग शकतो टाळावा. त्या राशी कोणत्या आहेत या बदल माहिती जाणून घेऊ.
खरेतर चांदी वापरने चागले असते. त्या पैकी मेष राशीच्या लोकांनी चंदीची अंगठी वापरणे टाळावे. जर का आपण सिल्वर रिंग वारली तर आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी निघून जाईल. संप्पती आणि ऐश्वर्या निघून जाईल. त्यामुळे आपण चंदीचा ग्लास आणि अंगठी वापरूनये.
दुसरी रास आहे ती म्हणजे सिहं रस. हि रास सूर्याचा सर्वाधिक प्रभाव असणारी रास आहे. ज्या लोकांची रास सिहं आहे त्या लोकांना उदयोग व्यवसायात त्रास होते. जे लोक या राशीचे आहे आणि अंगठी घालत त्यांना आर्थिक समस्या जास्त प्रमाणत जनावत असते. हि गोष्ट त्याना खुप उशिरा जाणवते. त्यांची संपत्ती जास्त प्रमाणत कमी झाली आहे असे जाणवते त्या वेळेस खुप उशीर झलेला असतो. त्यामुळे सिहं राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालुनये.
तिसरी रास आहे धनु रास. जोतिष शास्त्रानुसार या राशींच्या लोकांनी सुद्धा चांदीची अंगठी वापरूनये असे संगितले आहे. जर का धनु राशींच्या लोकांनी सिल्वर रिंग घेतली असेल तर त्या लोकांना भविष्यात मोठ्या समस्यांना तोंड दयावे लागते. मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे धनु राशींच्या लोकांनी चांदीची अंगठी घालु नये.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.