बायकोची ही 1 गोष्ट कधीच कोणालाही सांगू नका.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो बलशाली व्यक्तीची ताकद त्यांच्या हातामध्ये असते. तर एका ब्राह्मणाची ताकद त्याच्या अ ध्या त्मि क ज्ञानामध्ये असते. तर एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यामध्ये आणि तिच्या मधूर आणि गोड शब्दांमध्ये असते. आणि म्हणून फक्त स्त्रियांनीच नव्हे तर प्रत्येकाने गोड शब्दांचा मधूर शब्दांचा वापर करायला हवा.
मित्रांनो आज आपण या माहितीमध्ये चाणक्यनितीमधील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. जीवन कसे जगावे आणि चतुराईने कसे वागावे असे शिकणाऱ्या या गोष्टी आहेत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो समोरची व्यक्ती जर तुमच्यापेक्षा जास्त शक्तिमान असेल तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ झाली असेल तर त्या व्यक्तीशी पंगा घेऊ नका.
तिच्याशी शत्रुत्व ओढवून घेऊ नका. कारण तुमच्यापेक्षा बलवान आहे त्यामुळे तिच्याकडे तुमचा निभाव लागणार नाही. अशा व्यक्तीशी गोड बोलून रहावे. गोड बोलूनच त्याचा काटा काढावा. समोरची व्यक्ती दृष्ट असेल तर अशा व्यक्तीशी गोड बोलून काही साध्य होत नाही. त्या व्यक्तीशी जशास तसे वागावे. कारण जर तुम्ही तिच्याशी गोड बोलला तर अशा दृष्ट व्यक्ती हळूहळू तुमच्यावर स्वर होतात.
तुमच्यावरती कुरघोडी करू लागतात आणि तुम्हाला जास्त त्रास देऊ लागतात. त्यामुळे या व्यक्तीशी जशास तसे वागणे हे निती वापरण्यास सर्वात योग्य आहे. समोरची व्यक्ती जर तुमच्या बरोबरची असेल तिची ताकदही तुमच्या ताकदीला बरोबरी आणणारी असेल तर अशा व्यक्तीसोबत 2 प्रकारे आपल्याला वागता येईल.
एक तर तुम्ही त्याच्याशी गोड बोलून बघा. जर तो गोड बोलून ऐकत नसेल तर तुम्ही स्वतःच्या ताकदीचा बलाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकता. म्हणजेच साम दाम दंड भेद हे 4 ही प्रकार वापरून तुम्ही त्या व्यक्तीला नमावू शकता.
आज जगामध्ये सर्व व्यक्ती एकमेकांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येक व्यक्तीला दुसरा माणूस मोठा झाला खपत नाही. त्याला ते चालत नाही आणि म्हणून अशा गोष्टी आहेत की ज्या 3 गोष्टी तुम्ही चुकूनही कोणालाही सांगू नका.
पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला, तुमची धनसंपत्ती कमी झाली, तुमची एखादी वस्तू हरवली, कोणत्याही कारणाने तुम्ही जर कंगाल झाला तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका.
कारण लोक पैशांवर प्रेम करतात. पैसे आल्यावर लोक तुमची इज्जत करतात परंतु ज्या दिवशी तुमचा पैसा जाईल त्या दिवशी लोक तुमची इज्जत कमी करतील. तुम्हाला मान सन्मान मिळणार नाही. या जगामध्ये पैशाला सर्वोच्च स्थान आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे पती-पत्नीमध्ये कधी कधी भांडण होते आणि कधी कधी पत्नीकडून बायकोकडून आपलाच अपमान झाला तर ही गोष्ट कधीही कोणालाही सांगू नका. अगदी तुमच्या जवळच्या मित्राला सुद्धा नाही.
कारण जर तुम्ही ही गोष्ट सांगितली तर जग तुमच्यावर हसेल आणि वारंवार तुमच्या या गोष्टीवर अपमान करेल. जर पत्नीचं त्याची इज्जत करत नाही तर आपण का द्यावी अशी भावना मनात ठेवतील. असाच चुकीचा विचार जगाच्या मनामध्ये नक्की येतो.
तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा कुठे, ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा कोठेही जर अपमान झाला तो अपमान सहन करायला शिका. त्या अपमानाबद्दल बाहेर कुठेही वाचता करु नका. कारण लोक फक्त तुमची गंमत बघण्यासाठीच आहेत.
तुमची मजा कशी उडता येईल तुम्हाला खाली कसे दाखवता येईल यासाठी लोक फक्त टपून बसलेले आहेत. या जगामध्ये प्रत्येकजण दुसऱ्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे लोक वागतात आणि म्हणून आपला झालेला अपमान कुठेही बाहेर सांगू नका. अपमानाचा बदला कसा घ्यायचा त्याविषयी विचार करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.