महालक्ष्मी देवीला आवडतात ‘या’ चार वस्तू : नेहमी घरामध्ये ठेवा या वस्तू घरामध्ये येत राहील पैसाच पैसा …..!!!
मित्रांनी देवी लक्ष्मी धनाची देवी आहे. आणि ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच धनाची कमतरता राहत नाही घरातील प्रत्येक सदस्याचे प्रगती होते व प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होते. धनाचे स्त्रोत वाढतात उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुलतात परंतु जर आपल्याला धनाची देवी आपल्या घरात कायम राहावी असे वाटत असेल आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दुप्पट लाभ व्हावा असे वाटत असेल तर या चार वस्तू आपल्या घरात जरूर ठेवा. आणि मित्रांनो यांच्या प्रभावाने देवी लक्ष्मी चे घरात आगमन तर होईलच.
आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी घरात कायमचे वास्तव्य ही करेल असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपलं घरात ठेवल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्यावर तिचा आशीर्वाद सदैव राहतो. यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळी कवडी. मित्रांनो पिवळ्या कवड्या समुद्रास मिळतात लक्ष्मी ही समुद्रमंथनातून प्रगट झाली आहे म्हणून देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अतिप्रिय आहेत. ज्यांच्या घरात पिवळ्या कवड्या असतात त्यांच्या घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही यासाठी पाच पिवळ्या कवड्या आणून शुक्रवारी किंवा एकादशीच्या दिवशी यांचे श्री विष्णू व लक्ष्मी बरोबर पूजन करावे.
व त्यानंतर या कवड्या एका लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत गल्यात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्याव्यात. यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील पैशांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते दुसरी वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ कोणत्याही पूजनात नारळाचे फार महत्त्व असते नारळाला श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचे थोडं ही म्हटले जाते.
तसे तर सगळीकडे पूजनात तीन डोळ्यांची नारळ वापरले जाते त्यांना आपण महादेवाच्या त्रिनेत्रा ची जोडतो. परंतु एक नारळ त्याला फक्त एकच डोळा असतो त्या नारळाला एकाक्ष नारळ म्हटले जाते तुम्ही कोणत्याही पूजनासाठी घरात नारळ आणला आणि तो लकीली जर एकाक्ष निघाला तर त्याला सोडू नये किंवा अर्पण करू नये तर हे नारळ तसेच घरात ठेवावे.
देवी लक्ष्मीला हे नारळ खूपच कमी आहे. देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ हे नारळ ठेवून द्यावे असे म्हणतात ते लाखो नारळा मधून एखादेच नारळ एका क्षणी ते म्हणून जर तुम्हाला असे नाव मिळाले तर तुम्ही खूपच नशीबवान आहात व देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असेल तिसरी वस्तू म्हणजे कमळाच्या फुलाच्या बिया म्हणजेच कमर बच्चन ची माळ कमळाच्या फुलांवर देवी लक्ष्मी विराजमान असते.
आणि कमळाच्या फुलात देवीचे वास्तव्य असते म्हणून आपण देवी लक्ष्मी पुजना कमळाचे फूल कमळाच्या बिया यांचा समावेश केला तर देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहते असते परंतु कमळाचे फूल आणू शकत नाही म्हणून कमळाच्या फुलांचा बियांचे माळ घरी आणावी अर्पण करून पूजन करावे.
मित्रांनो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते या घरात कायमचे वास्तव्य करते. आणि मित्रांनो पुढील वस्तू आहे देवी लक्ष्मीची पावले आपल्या घरात लक्ष्मीचे चांदीचे पावले जरूर असावीत जर तुम्हाला चांदीची पावले आणणे शक्य नसेल तर मार्केट मध्ये विकत मिळतात त्यांच्यावर शंकर सूर्य स्वस्तिक चंद्र कमळ अशी चिन्हे असतात.
यावर लक्ष्मी यांचाही कोरलेले असते त्या बरोबरच कलशाचेही प्रतिकृती असते अशी पावले जर आपण घरात आणली तर साक्षात देवी लक्ष्मीला घरात आणल्यासारखे होते व देवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपले घर सोडून कधीही जाणार नाही. या पावलांची स्थापना अशा प्रकारे करावी की देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करीत आहे असे म्हटले जाते की आवळ्याच्या वृक्षावर श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि जेथे श्री विष्णू तेथे देवी लक्ष्मी असणारच ना आहे.
म्हणून आवळ्याचे पूजन घरात जरूर करावे किंवा आवळ्याचे झाड लावावे व त्या झाडाचे दररोज पूजन करावे म्हणजे आपल्या हाताने घडेल व बरोबरच देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल लक्ष्मी लक्ष्मी यंत्र किंवा कुबेर लक्ष्मी यंत्र असते त्यापैकी कोणतेही एक यंत्र आणावे व त्याची घरात स्थापना करावी. देवी लक्ष्मी लाल रंग अतिप्रिय आहे म्हणून शक्यतो देवी लक्ष्मीचे पूजन करताना लाल रंगाचे कपडे परिधान करावेत त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि असे म्हटले जाते की चांदीमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून आपल्या घरात देवी लक्ष्मीचे चांदीचे एक नाणे जरूर असावे यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.