फक्त एक चमचा कॉफी पावडर अशी वापरा आणि पहा चेहरा एवढा गोरा होईल की तुमच्या सौंदर्यापुढे चंद्रही फिका पडेल वांग, काळे डाग, नावालाही शिल्लक राहणार नाहीत ….!! डॉ ; स्वागत तोडकर टिप्स

फक्त एक चमचा कॉफी पावडर अशी वापरा आणि पहा चेहरा एवढा गोरा होईल की तुमच्या सौंदर्यापुढे चंद्रही फिका पडेल वांग, काळे डाग, नावालाही शिल्लक राहणार नाहीत ….!! डॉ ; स्वागत तोडकर टिप्स

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच जणांना चेहरा संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. अशावेळी जर आपण फक्त हा फेस पॅक अशा प्रकारे वापरला तर नैसर्गिक सुंदर, गोरा चेहरा होईल. आपण अनेकदा कॉफीचे सेवन करत असतो. परंतु ही कॉफी फक्त पिण्यासाठीच उपयोगी नाही. तर या कॉफीची आपल्या शरीराला अनेक उपाय आहेत उपयोग सुद्धा आहेत. परंतु हे काही जणांना माहीत असते तर अनेकांना याची कल्पनाही नसते.कॉफी वापरून देखील तुम्ही तुमचा चेहरा नैसर्गिक गोरा करू शकता. तुमचा चेहरा गोरा होऊन एक प्रकारची चमक तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे.

अनेकदा धूर प्रदूषण आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेचा हरवलेला नैसर्गिक रंग तुम्ही परत मिळवू शकता. तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचा फक्त एक ते दोन या उपायाने उजळून दिसेल. व्यस्त जीवनामुळे अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकत नाही आणि यामुळे आपल्या चेहरा कडे आपले दुर्लक्ष होते आणि यामुळे या समस्या सुद्धा निर्माण होत असतात. या कॉफी पेस्ट करणे नक्कीच तुमचा चेहरा गोरा आणि फ्रेश दिसू लागेल. चला पाहूया कसा हा उपाय बनवायचा..

हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे कॉफी पावडर घेणार आहोत. या उपाय साठी आपल्याला जी कॉफी पावडर लागणार आहे ती बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे. आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी दूर करून चांगल्या पेशी निर्माण करण्यासाठी कॉफी पावडर अत्यंत उपयोगी ठरत असते शिवाय अनेकदा बाहेर प्रदूषणामुळे चेहऱ्यावर तेलकट व काळे डाग निर्माण होत असतात.

हे डाग दूर करण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरील पीएच लेवल चांगली ठेवण्यासाठी सुद्धा कॉफी पावडर मदत करत असते यामुळे चेहरा आपला गोरा व तजेलदार दिसू लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे तांदळाचा चुरा.हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदुळाची मध्यम आकाराचा भुगा किंवा पावडर वापरायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा तांदुळाचा भुगा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मध व एक चमचा दही लागणार आहे मध व दही हे दोन्ही पदार्थ आपल्या चेहर्‍ यावरील मोशचरायझर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत असतात. आता हे सगळे चारही घटक आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे.

आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे.हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हळूहळू काढायचे आहे. तुम्ही आठवड्याभर हा उपाय नियमितपणे केला तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, तेलकट त्वचा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर वांग निर्माण झाले असतील तर हे वांग सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

हा उपाय करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ अतिशय नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेले असल्यामुळे या उपायाचा आपल्या त्वचेवर कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणूनच रासायनिक पदार्थ वापरण्याऐवजी घरगुती तयार केलेला हा उपाय अवश्य करा आणि आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी अवश्य घ्या.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *