कापूर मध्ये मिक्स करा घरामधील हे तीन पदार्थ चेहऱ्यावरील वांगाचे डाग, मुरूम, डोळ्याखालील काळी वर्तुळे, १००% गायब होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …!!
मित्रांनो, आज तुम्हाला सौंदर्यविषयक माहिती देणार आहोत. ज्यांना गोर दिसायच आहे तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग, लाल चट्टे आहेत. मुरुम आहेत उन्हामुळे त्वचा काळवंडलेली असेल, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील या सगळ्या समस्यांवर आम्ही अतिशय प्रभावी आणि घरी करता येईल असा उपाय सांगणार आहोत. प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेक उपाय, डॉक्टरांचा सल्ला घेत असतो.तसेच ब्युटी पार्लर मध्ये असणाऱ्या क्रीम्सचा वापर करून पाहतो. परंतु या क्रीम्सचा उलट परिणाम आपणाला होतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमचा चेहरा उजळ दिसेल. चार चौघात तुम्ही उठून दिसाल.
मित्रांनो या उपायासाठी कापूर लागणार आहे. या कापरात दोन-तीन गोष्टी आपण टाकणार आहोत. या तुमच्या स्वयंपाक घरात असतातच. त्यांच्या मदतीने तुमचा चेहरा इतका गोरा होईल की पाहतच राहतील. फक्त सात आठ दिवस हा उपाय केला तर तुमचे त्वचेचे सगळे प्रॉब्लेम्स जसे वांगाचे डाग, काळे चट्टे डोळ्याखालील काळी वर्तुळे या सर्व समस्येतून सुटका होईल.
मित्रांनो हा लेप तुम्ही संपूर्ण शरीराला सुद्धा लावू शकता. या लेपाने तुमचा चेहरा शंभर टक्के गोरा होईल. इतका शक्तिशाली उपाय आहे. फक्त कृती लक्षात घ्या. हा कापूर आपल्याला मिक्स करण्याआधी तुम्ही सर्वात प्रथम एक वाटी घ्या. अर्धा चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा बेसन आणि अर्धा चमचा दही तसेच एक चमचाभर गुलाबजल वाटीत घेऊन सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
सर्वात शेवटी जादुई पदार्थ घालणार आहोत. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तो म्हणजे कापूर. कापराच्या दोन छोट्या वड्यांची पूड करून घ्या आणि या मिश्रणात टाका पुन्हा एकदा चमच्याने किंवा बोटाने व्यवस्थित लेप एकजीव करून घ्या. हा तयार झालेला तुमच्या चेहऱ्याला लावण्यासाठी एक सुंदर फेसपॅक.
चेहरा क्लीन करण्यासाठी उपयुक्त असे गुलाबजल याचा उपयोग करू शकता. वेगळ्याच प्रकारची चमक देणारे अशा प्रकारचे गुलाबजल वापरलेला आहे. तर दही एक नॅचरल क्लिंजर आहे. तर तांदळाचे पीठ आणि बेसन हे स्क्रबर आहे.
मित्रांनो कापरामध्ये एंटीबॅक्टरियल, एंटीफंगल, एंटीइनफ्लीमेंट्री असे उपयुक्त घटक असतात. कापराचे ही तीन गुणधर्म आपल्या त्वचेचे आरोग्य व्यवस्थित करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.
मित्रांनो हे तयार झालेलं मिश्रण चेहऱ्यावरती लावायचं कसं ते आपण पाहणार आहोत. प्रथम तुम्ही चेहरा साबणाने किंवा फेसवॉशने स्वच्छ धुऊन घ्या. टॉवेलने व्यवस्थित कोरडा करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावरती जिथे पिंपल्सचे डाग असतील किंवा वांग असेल त्या ठिकाणी हे मिश्रण बोटाने लावा. लावताना ते सर्क्युलर मोशन मध्ये किंवा वर्तुळाकार मध्ये बोट गोल गोल फिरवत लावा.
मित्रांनो, डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील, गालावर कुठे नाकावर काळे डाग असतील तर जाणार आहेत. दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल. हा उपाय सलग आठ दिवस तुम्ही करा. दोन-तीन दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. पण एक आठवडा हा उपाय करा. तुम्ही कायमचे काळे डाग जाणार आहेत. चेहऱ्यावरील डाग जाईपर्यंत हा उपाय करा त्याचा कोणत्याही साईड इफेक्ट होणार नाही.
या उपाया नंतर तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जातील. चेहरा स्वच्छ व मुलायम तजेलदार दिसेल. सुंदर दिसेल. चारचौघात तुम्ही उठून दिसाल. सहज साधा घरी करता येणारा उपाय आहे मित्रानो नक्की करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.