कोणताही विषारी विंचू चावल्यास लगेच करा हा घरगुती उपाय विष एका मिनिटात उतरेल अत्यंत साधा घरगुती उपाय महत्वपूर्ण माहिती ..!!
मित्रांनो, विषारी प्राणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात ते साप आणि विंचू आपल्या घरा जवळ, शेतामध्ये, गोठ्यामध्ये बरेचसे कीटक, प्राणी असतात जे विषारी असतात. यामध्ये विषारी प्राण्यांमध्ये साप, विंचू असे प्राणी आहेत ज्यांचे विष प्राणघातक असते. यामध्ये आज आपण पाहणार आहोत विंचू विषयी, मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपणास विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हे उपाय अत्यंत गुणकारी आहेत. यामुळे विंचू चे विष आपल्या शरीरामध्ये पसरत नाही. ते लगेच उतरते.
मित्रांनो रानामध्ये किंवा दगडाच्या खाली दमट आणि अंधाऱ्या जागी, गोठ्याजवळ विंचू असू शकतो. अशा ठिकाणी वावरताना तसेच बरेच शेतकरी बंधू शेतात काम करताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी अपघाताने विंचू चाऊ शकतो. बऱ्याचदा दवाखाने लांब असतात तिथे पोहोचेपर्यंत काही घरगुती उपचार प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे आणि विंचवाचा दंश सापाप्रमाणे विषारी असतो परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचु चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर मळमळ येणे, खूप घाम येणे, पायात पेटके येणे, बेशुध्द होणे अशी लक्षणे दिसून येतात.
आणि विंचू चावला मुळे ज्या वेदना होतात त्या वेदना देखील कमी होतात. तसेच तुम्हाला लगेच आराम देखील पडतो.मित्रांनो, विंचू चे विष उतरवण्यासाठी पहिला पदार्थ जो आहेत तो म्हणजे चिंचुके. चिंचूके यांचा जो वरचा भाग असतो, त्याचे सालपट असते ते आपल्याला काढून टाकायचे आहे. हा भाग सहजासहजी निघून जात नाही तो आपल्याला दगडावर घासून/ उगाळून काढावा लागतो. अशाप्रकारे तो भाग काढून टाकल्यानंतर तो आतील पांढरा भाग असतो तो भाग ज्या ठिकाणी विंचू चावला असेल, त्या ठिकाणी लावावा व जोपर्यंत वेदना कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहू द्यावा.
मित्रांनो, विंचू चावल्यास त्यावेळी आपल्याकडे चिंचुके उपलब्ध नसतील तर, आपल्याला तुरटीचा देखील वापर करता येतो. विंचवाचे विष उतरविण्यासाठी दुसरा उपाय जो आहे दुसरा पदार्थ जो आहे तो म्हणजे तुरटी. तुरटीचा उपाय करत असताना तुरटी गरम करायला म्हणजे ती वितळून घ्यायचे असते. त्यासाठी थोडी तुरटी घेऊन ती गॅसवर वितळण्यासाठी ठेवावी. तुरटी वितळला नंतर ज्या ठिकाणी आपला हा विंचू चावला आहे त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आहे. ती तुरटी त्या भागाला चिटकून बसेल जोपर्यंत विंचू चे विष उतरत नाही किंवा निघून जात नाही तोपर्यंत ही तुरटी त्या जागेवरून निघत नाही.
विंचूचे विष उतरविण्यासाठी तिसरा व महत्त्वाचा उपाय आहे जो आहे तो म्हणजे कैरी किंवा आंबा.विंचू चावल्यानंतर तुमच्या अवतीभवती आंबे किंवा कैरी असेल ती आणून, त्याचा चीक असतो तो चिक आपल्याला ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी लावावा. त्यामुळे विंचवाचे विष उतरेल. मित्रांनो, अशाप्रकारे विंचू चे विष उतरविण्यासाठी आपण तीन उपाय बघितले आहे. हे तिन्ही उपाय अत्यंत गुणकारी असल्याने विष उतरेल व त्याच बरोबर त्यामुळे होणाऱ्या वेताना देखील कमी होते. तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.