रात्री झोपताना बेंबीत टाका हे तेल 70 व्या वर्षीही 25 चा जोश, शरीरातील 72000 हजार नसा झटक्यात मोकळ्या ..!!

रात्री झोपताना बेंबीत टाका हे तेल 70 व्या वर्षीही 25 चा जोश, शरीरातील 72000 हजार नसा झटक्यात मोकळ्या ..!!

मित्रांनो असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी नाभीला तेल लावल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, तसेच त्वचा सुधारते. नाभीत तेल लावल्याने पोटदुखीवरही आराम मिळतो. पण अनेकांना प्रश्न पडतो की नाभीत कोणते तेल लावणे जास्त फायदेशीर आहे? सध्या हिवाळा चालू आहे, अशा परिस्थितीत ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरू शकते. नाभीत तेलाचे ४-५ थेंब टाकू शकता.नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात.

पोटदुखीपासून आराम- नाभीत तेल लावल्याने पोटदुखीला आराम मिळतो. नाभी हा शरीराचा मध्यबिंदू आहे. अशा वेळी नाभीत तेल लावल्याने पोटदुखी संपते. यासोबतच कोरडी त्वचा आणि ओठही हिवाळ्यात मुलायम होतात.त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर- ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते आणि रोज रात्री नाभीला तेल लावल्याने त्वचा चमकदार होते. यासोबतच केस आणि त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. नाभीला तेल लावल्याने ओठांचा कोरडेपणाही दूर होतो.सांधेदुखी पासून आराम- जर तुम्हाला हाडे, सांधेदुखीने त्रास होत असेल तर यासाठी रात्री नाभीवर तेल लावू शकता.

आणि मित्रांनो ऑलिव्ह ऑईल नियमितपणे नाभीवर लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असते, सुरवातीच्या काळात बाळाचे हृद्य, मेंदू हे विकसित झालेले नसते. ह्या बाळाला संपूर्ण पोषण हे जी नाळ जोडलेली असते त्याद्वारे मिळत असते. नाभीचीकस्तीचे खूप मोठे महत्व आहे. जर तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि आज्ञाचक्रानंतर नाभीध्यान केले जाते, परंतु मित्रांनो आजकाल मेडिकल सायन्स ने देखील मान्य केले आहे कि आपल्या शरीरात ज्या ७२ कोटी नसा असतात त्या सर्व नसा आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात.

मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत नाभीत तेल टाकण्याचे आश्चर्यचकित फायदे. कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते रोग मुलांपासून नष्ट होतात हे आपण पाहणार आहोत.

मित्रांनो कोणते तेल वापरायचे कोणते फायदे होतात, कोणते रोग मुळापासून नष्ट होतात, तेल किती प्रमाणात घ्याचे कधी घ्याचे हे सर्व आपण आपल्या आजच्या लेखात पाहुयात. मित्रांनो फायदे पहिले तर त्यात पहिला म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर ग्लो नसतो ते लोक तरुण दिसतील त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल असतील तर हि निघून जातात. जर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर तीही चांगली बनते. काहींच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतात तेदेखील ह्यामुळे कमी होते.

मित्रांनो आपण पाहुयात कि कोणते कोणते तेल आपल्याला घ्याचे आहे. तीन प्रकारचे तेल आपण घेणार आहोत त्यातील पाहिले आहे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचे तेल, खोबरेल तेल व बदाम तेल हे तीन तेल आपण घ्याचे आहे. आपण रात्री पाठीवर झोपा आणि तिन्ही तेलाचा एक एक थेंब आपण आपल्या नाभीत टाकायचा आहे. आणि अर्धा तास आपण तस्याच अवस्थेत झोपून राहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय आपण एक दिवसाड करायचा आहे. मित्रांनो ह्याचे जे फायदे आहेत हे खूप आश्चर्यजनक आहेत. आपले आयुष्य वाढते आपल्या चेह्राय्वर ग्लो वाढतो. एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसेल.

आपले वजन नियंत्रित राहते अश्या प्रकारे खूप फायदे ह्यामुळे होतात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वरील माहिती स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *