पांढरे केस कायमचे काळे, केस गळती शून्य! त्वचारोग 2 दिवसात बरा, भीमसेनी कापूर असा वापरा.
नमस्कार मित्रांनो,
तुमचे केस गळत असतील, तुम्हाला सर्दी खोकला आहे, केस पांढरे झालेले असतील किंवा त्वचारोग आहे त्याच्यामध्ये अ त्यं त प्रभावी आ यु र्वे दि क आणि घरगुती घरात सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ आहे. हा पदार्थ कोणता आहे याचे अजून काय फायदा आपल्या शरीरासाठी होतात हे आपण आजच्या माहितीमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो या पदार्थाला तीव्र वास आहे आंबट चव आहे.
याच सायंटिफिक नाव आहे सिनमोमोम कॅम्पहोर आणि मराठीमध्ये आपण याला म्हणतो कापूर. परंतु साधा कापूर नाही तर याचं नाव आहे भीमसेनी कापूर. आता भीमसेनी कापूर आणि साध्या कापरामध्ये काय फरक आहे? तर भीमसेनी कापूर नॅचरल आहे नैसर्गिक आहे. आणि एका विशिष्ट झाडापासून या कापराच्या ऑईलची निर्मिती केली जाते. या तेलाच्या आणि तेलापासून हा कापूर बनतो.
अगदी 50 वर्षांपूर्वीच झाड याला लागतं तेव्हा जाऊन त्याचं तेल तयार होत आणि मग त्याचा हा कापूर तयार होतो. असा हा आ यु र्वे दि क कापूर तुमच्या विक्स वेपोरबमध्ये देखील वापरला जातो. त्याचबरोबर अनेक अशा क्रीम्स आहेत त्वचारोगाच्या देखील त्याच्यामधे हा वापरला जातो. याचे काय फायदे आहेत आपल्यासाठी आपण करून घेऊ शकतो. अगदी प्रार्थनेमध्ये आपण वापरतो याचा वास, सुगंध आपल्याला आवडत असतो.
चला मित्रांनो याचे फायदे आपण जाणून घेऊया. पहिला फायदा जर तुम्हाला सूज आली असेल किंवा कुठे वेदना होतात तर अशा ठिकाणी जर पाण्यामध्ये याचा लेप करून लावला किंवा थोडासा गरम करायचा आणि लावायचा अत्यंत चांगला फायदा होत असतो. त्याचाबरोबर त्वचारोग कुठलाही असु द्या खाज, गचकरण, खरूज, नायटा याच्यामध्ये काय करायचं तर हा पाण्यामध्ये मिक्स करायचे.
याची पावडर बनवायची हळद थोडीशी घ्यायची, थोडे कोरफड घ्यायचे तिन्ही पदार्थ एकत्र करून तुम्ही जिकडे गचकरण, खरूज, नायटा झालेला असेल अशा ठिकाणी जर लावलं आणि 5 तासांपर्यंत तारखेपर्यंत ठेवलं तर दोनच दिवसांमध्ये तुम्हाला त्वचारोगांमध्ये चांगला फरक पडत असलेला दिसेल. भीमसेनी कापूरचे तेल तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळते आणि शांत झोप येण्यासाठी अत्यंत चांगलं आहे.
अनेक लोकांना निद्रानाशाची समस्या आहे, झोप लागत नाही. तेल जे आहे मादक आणि तीव्र सुगंध असल्यामुळे तुमच्या मेंदुवर याचा शांत प्रभाव पडत असतो आणि चांगली झोप येते. भीमसेनी कापराच्या तेलाने जर थोडीशी मालिश केली तर अतिउत्तम किंवा उशीला हे तेल लावलं तर याने तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. सर्दी आणि खोकला आपण बघतो. बऱ्याच जणांना होतो.
संसर्गाचा खोकला किंवा सर्दी असू द्या त्यांच्यामध्ये तुम्ही फक्त याचा 1 खडा जो आहे तो तुम्हाला टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि त्याची वाफ तुम्हाला घ्यायची आहे. सर्दी, खोकला कुठल्या कुठे निघून जातो अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या वेपोरबमध्ये बाम असतील याच्यामध्ये हा भीमसेनी कापूर आहे तो वापरला जातो.
अनेक लोकांना केस गळण्याची समस्या आहे, केस दाट तुम्हाला पाहिजे आहेत किंवा अकाली पांढरे झालेले आहे तर काय करायचे आहे 1 साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही खोबरेतेल घ्यायचं 100ml त्याच्यामध्ये 3 ते 4 यांचे तुकडे घ्या आणि हे उकळून घ्या आणि हे तेल तुम्हाला रोज नियमित लावा. तुमची केस गळती थांबून जाईल,
तुमचे केस दाट होतील आणि पांढर्या केसांची समस्या देखील अगदी नियमित याचे जर तुम्ही तेल लावला तर ती समस्या सुद्धा निघून जाते. त्वचा तुमची भाजली असेल, चटका बसला असेल तर त्या ठिकाणी याचा मलम तयार करून लावा. मलम कसं करणार तर पाण्यामध्ये त्याला भिजवू द्यायचं आणि त्याचा मलम तयार होतो आणि ते क्रीम म्हणून तुम्ही लावू शकता.
ज्या लोकांना दमा किंवा श्वसनाचे विकार आहेत त्यांनी जर वाफ घेतली किंवा याचे नुसता वास जरी घेतला तरी याचा अत्यंत चांगला फायदा दमा विकारामध्ये होत असतो. धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून देखील तुम्ही हे धान्यामध्ये टाकू शकता. धान्याला याने कीड लागत नाही.
भीमसेनी कापूराचे आ यु र्वे दि क सगळे याचे फायदे आपण या माहितीमध्ये बघितलेले आहे. अनेक जणांना भीमसेनी कापराबद्दल माहिती नसेल त्यांनी ही माहिती नक्कीच तुमच्या संग्रही ठेवा. कापूर घेऊन या तुम्हाला कुठे मिळेल मेडिकलमध्ये मिळेल, आ यु र्वे दि क दुकानात मिळते किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटेल तिथे भीमसेनी कापूर तुम्ही मागायचं आहे.
अशा प्रकारे या कापराचे उपयोग आहेत. रोज 1 कापूर धूप म्हणून तुम्ही जर घरात जाळलं तर घरातील वातावरण अगदी प्रसन्न होईल. रोगराई, कीटकनाशक देखील याने दूर होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.