शेंगदाण्यासोबत हा पदार्थ खा, रोज सकाळी पोट चुटकीत साफ, आयुष्यभर गोळी चूर्ण नाही, गॅस अपचन ऍसिडिटी बंद

शेंगदाण्यासोबत हा पदार्थ खा, रोज सकाळी पोट चुटकीत साफ, आयुष्यभर गोळी चूर्ण नाही, गॅस अपचन ऍसिडिटी बंद

नमस्कार मित्रांनो,

बऱ्याच व्यक्तींना पोटामध्ये वारंवार गॅस निर्माण होणे, पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, वारंवार पिंढरीला पायाला गोळे येणे, रक्ताची कमतरता असणे, हिमोग्लोबिन कमी झालेले असेल, वारंवार अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवत असेल तर अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शिवाय हा उपाय आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो.

हा उपाय करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोणतेही औषध, गोळी, चूर्ण घ्यायची गरज लागणार नाही. हा उपाय रात्री झोपताना केल्यास सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कंट्रोल होणार नाही. पोट लगेच दोन मिनिटात साफ होईल असा हा अ त्यं त महत्त्वाचा उपाय आहे. लहान मुले असो किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांना ही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत त्यासाठी ही माहिती पूर्ण पहा. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या उपायासाठी सर्वात पहिला पदार्थ लागणार आहे एक तर घरातील शेंगा वापरा किंवा शेंगदाणे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. शक्यतो तुमच्या आहारामध्ये घुंगराच्या शेंगा असतात त्या गावठी प्रकारच्या त्या वापरा. याचा शरीरासाठी अ त्यं त फायदा होतो खास करून थंडीमध्ये तर या शेंगा खाल्याने शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.

ज्या ही व्यक्तींना शुगर आहे, शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळी उठल्यावर सकाळी जर तुम्ही हे शेंगा भाजून जर खाल्ल्या साधारणत: पावशेर शेंगा फोडून खाल्ल्या तर त्या व्यक्तींची शुगर पंधरा दिवसांमध्ये कंट्रोलमध्ये येते. तुम्ही करून पहा अत्यंत गुणकारी शेंगा आहेत. सोबत ज्यांना हाडे दुखीची समस्या आहे, विटामिन डी ची कमतरता आहे, वारंवार कॅल्शियमची कमतरता जाणवते,

हाडे दुखतात, पायाला गोळे येतात अशा व्यक्तीने जर तुम्ही या शेंगा सेवन केलं तर याचा अत्यंत फायदा होतो. बऱ्याच माता बहिणींना किंवा पुरुषांना हार्मोन्स चेंजेसमुळे शरीरावरती बदल जाणवतात काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरती पुरळ वगैरे येतात अशा व्यक्तींनी जर सकाळी उठल्याबरोबर शेंगा जर खाल्ल्या तर त्याचा शरीरासाठी अत्यंत फायदा होतो.

हार्मोन्स लेव्हलमध्ये येण्यासाठी याचा खूप फायदा होतो. सोबत ज्यांना त्वचारोग आहे अशा व्यक्तींनी याच सेवन करायला पाहिजे. कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असतात. त्यामुळे त्वचेसाठी त्वचेचे आजार कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतो. आणि आजच्या उपायासाठी ज्या व्यक्तींना अपचन, वारंवार गॅस निर्माण होते, पोटाच्या सर्व तक्रारीवरती यामध्ये असणारे तेल अत्यंत गुणकारी मानला जातो.

कारण हे तेल जे आहे गॅसेस कमी करत, पाचन शक्ती वाढवतो, ऍसिडीचे त्रास बंद करते म्हणून या उपायासाठी शेंगदाणे लागणार आहेत. आपणास 100 ग्राम घेतल्यानंतर हे शेंगदाणे आपणास तव्यावरती चांगल्यारीतीने गरम करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. असे हे भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते तव्यावरून उतरवल्यानंतर याच शेंगदाणासोबत ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे,

वारंवार रक्ताची कमतरता जाणवते, अशक्तपणा थकवा असतो अशा व्यक्तींनी सकाळी उठल्याबरोबर मूठभर शेंगदाणे आणि त्यासोबत थोडा गुळ खाल्ला तर याचा अत्यंत फायदा होतो. ज्यांना पाचनशक्तीची कमतरता आहे त्यांनी तर नियमित जेवण झाल्यानंतरच आपणास शेंगदाणे खायलाच हवे. असे हे शेंगदाणे ज्या वेळेस पोट साफ होत नाही,

गॅस आहे, ऍसिडिटी आहे अशा व्यक्तींनी संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर साधारणतः 100 ग्रॅम हे शेंगदाणे खायचे आहेत. खाल्ल्यानंतर 2 घोट पाणी प्यायचं आहे. असे केल्याने सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट 100 टक्के साफ होईल. तुम्ही आजच करून पहा. अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे तुम्ही करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *