आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार स्मशान भूमीत महिला का जात नाहीत ?
नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अनेक परंपरा आहेत आणि त्या रूढी परंपरा पाळल्या जातात. आपल्या हिंदू धर्मात एकूण 18 संस्कार आहेत. ज्यामध्ये व्यक्तीचा जन्म झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक सं स्का र केला जातो.
त्यातीलच सर्वांत शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचा अंत्यविधी केला जातो. त्यांची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करून अग्नी दिली जाते. मृत्य व्यक्तीच्या अंतिम यात्रेत व अंतिम संस्काराला कुटूंबातील व इतर नात्यामधील सर्व पुरुष उपस्थित राहतात.
परंतु घरातील स्त्रियांना या अंतिमक्रियेत सहभागी केले जात नाही. इतर सर्वजण अंत्ययात्रेत सहभागी होतात परंतु स्त्रियांना स्मशान घाटात अंत्ययात्रेबरोबर नेले जात नाही. आपण नेहमी पाहतो अंतिम यात्रा जात असेल तर त्याबरोबर पुरुष असतात. परंतु स्त्रिया नसतात.
याचे काय कारण असेल हे अंतिम संस्कारामध्ये स्त्रियांना सहभागी होऊ दिले जात नाही. चला तर जाणून घेऊया या मागील कारण. स्मशान घाटावरचे वातावरण हे न का रा त्म क व अप्रसन्न असते. तेथे नेहमी वाईट व अशुभ ऊर्जा पसरलेली राहते.
स्त्रियांचे हे शरीर खूप नाजूक असते आणि तिचे मन कोमल असते. म्हणून या न का रा त्म क ऊर्जेचा प्रभाव खूप लवकर स्त्रियांच्या शरीरावर व मनावर पडू शकतो. ही न का रा त्म क ऊर्जा सहज स्त्रियांच्या शरीरात प्रवेश करू शकते.
त्यासोबत तेथील वातावरणाचा न का रा त्म क प्रभावामुळे स्त्रियांच्या शरीरात आजार पसरण्याची भीती जास्त असते.
अशा वातावरणाच्या प्रभावामुळे स्त्रिया आजारी पडू शकतात. तसेच स्त्रियांचे मन व शरीर खूप कोमल असते. त्या मानाने फार हळव्या असतात.
स्मशानात अंत्यविधीच्या वेळी मृ त शरीरावर जे सं स्का र केले जातात ते दृ श्य बघून स्त्रिया व्यथित होऊ शकतात.
आणि त्या प्रचंड श्लोक व विलाप करण्यापासून स्वतःला रोकू शकणार नाही. जर स्त्रियांनी इतका विलाप दुः ख केले तर त्या मृतात्म्यालाही खूप दुः ख होईल.
आणि अंतिम सं स्का र करणाऱ्यांनाही शांततेने तो विधी पू र्ण करता येणार नाही. या कारणामुळेही महिलांना स्मशानात नेले जात नाही. ज्यावेळी शवहाला अग्निदान दिला जातो त्यावेळी मृत शरीर जळत असताना तेथील संपूर्ण वातावरणात किटाणू पसरतात.
ज्या आपल्या शरीरावर चिकटतात. स्त्रियांचे शरीर तर जास्त कोमल व नाजूक असते आणि त्यांच्या शरीरावर या किटाणूचा प्रभाव जास्त पडेल. हिंदू मान्यतेनुसार
अंतिम संस्कारामध्ये कुटुंबातील सदस्यांना केसांचे मुंडण करावे लागते.
कारण त्या केसांवर किटाणूचा जास्त हमला लवकर होतो व त्यामध्ये त्यांना वाढण्यासाठीही पोषक वातावरण असते. अशात अंतिम सं स्का र झाले व लगेच पुरुषांचे मुंडण करून त्यांना स्नान करायला लावले जाते व त्यानंतरच घरात प्रवेश दिला जातो.
परंतु स्त्रियांनी मुंडण करणे शक्य नसते. त्याशिवाय स्त्रियांनी मुंडण करणे अशुभही मानले जाते. म्हणून अंतिम संस्काराच्या वेळी स्त्रियांना स्मशान घाटात नेले जात नाही. त्याशिवाय अशीही मान्यता आहे की, स्मशान घाटात मृ त आत्म्याचा वावर असतो.
तेथे आत्मा भटकत असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात या आत्म्यांना प्रवेश करणे सोपे जाते. म्हणून जर स्त्रिया स्मशान घाटात आल्या तर त्यांच्या बाबतीत अशा काही अ न पे क्षि त घटना घडू नये. यासाठीही स्त्रियांना स्मशान घाटात जाण्यास मनाई केलेली असावी.
मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, अंतिम संस्काराच्यावेळी स्मशानात पुरुष तर जातात परंतु स्त्रिया
का जात नाहीत ते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.