फक्त घास नाही तर मृत्यूच्या दारातून परत आणणारी औषधी आहे, 2 काड्या खा आयुष्यात दवा करायची गरज नाही.

फक्त घास नाही तर मृत्यूच्या दारातून परत आणणारी औषधी आहे, 2 काड्या खा आयुष्यात दवा करायची गरज नाही.

नमस्कार मित्रांनो,

अकाली केस पांढरे होणं, केस गळणं, केस पिकणे, बरा न होणारा त्वचारोग, फंगल इन्फेक्शन असेल, दाताचे आजार असतील, पचनसंस्थेचे आजार असतील आणि विशेषत: आजारामधून बरे झालेले जे लोक आहेत. विशेषतः कोरोनासारखे आजारामधून बरे झालेले जे लोक आहेत त्यांना थकवा, अशक्तपणा जाणवणे. हे शरीरामध्ये साठलेल्या विषारी पदार्थामुळे जाणवतं तर हे विषारी तत्व बाहेर काढणं.

याचबरोबर संधिवात, सोरायसिस, बद्धकोष्टता, नेत्ररोग दमास यासारखे अनेक आजार सुमारे 12 हजार आजार या औषधाने बरे होतात. या औषधावर इतका मोठा संशोधन झालेला आहे की, या औषधाला आधुनिक युगाचा अमृत अस म्हंटलेलं आहे. आणि हे जे घास आहे तो आपल्याला घरच्या घरीच बनवून वापरायचा आहे.

कारण घरच्या घरी बनवलेली जे औषध आहे त्याचा उपयोग हा 100% आपल्याला लागू होतो. वास्तविक हे आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळत. हे आहे गव्हांकुर. याच आपल्याला गव्हांकुर ज्यूस बाजारामध्ये मिळत. गव्हांकुर पावडर सुद्धा मिळते. परंतु त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रीजर्वेड केलेला असल्यामुळे त्याचा जो आ यु र्वे दि क लाभ आपल्याला मिळायला पाहीजे ते मिळत कारण त्याच्यामुळे केमिकल मिक्स केलेल असत. आणि म्हणून आपल्याला घरच्या घरी बनवायचे आहे.

अगदी फक्त तुम्ही 11 दिवस याचा वापर करून बघा तुम्हाला याचा इतका जबरदस्त फायदा मिळेल तुम्ही कधी याचा विचार केलेला नसेल. लोक हे दवाखान्यामध्ये लाखो हजारो रुपये खर्च करतील. परंतु असे 10 मिनिटे फक्त वेळ लागतो या भिजु घालायला गहू. हा उपाय करण्यासाठी कंटाळा करतात. न करता जो आ यु र्वे दि क उपाय आहे तो मूळ स्वरूपामध्ये जर आपण केला तर त्याचे आ यु र्वे दि क फायदे आपल्याला हे जास्त प्रमाणामध्ये मिळत असतात.

आज काल आपण आयत्याच्यामागे लागलो आहोत. रेडिमेड कसे मिळेल याच्या मागे लागलेल आहोता आणि मग आपण बाजारामधून याचं ज्यूस आणणं किंवा पावडर आणणं ज्यामध्ये केमिकल मिक्स केलेला असतो किंवा इतर घटकही मिक्स केलेले असतात. भेसळयुक्त पदार्थ आज काल बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतात.

म्हणून आपल्याला घरच्या घरी तयार करायच आहे. या गव्हांकुरावर डॉक्टर फिशर हे एक नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर आहेत अमेरिकेमधले. त्यांनी याच्यावर खूप मोठे संशोधन केलेले आहे. आणि सुमारे 12 हजार प्रकारचे आजार या गव्हांकुराच्या रसाने बरे होतात. अशा पद्धतीने त्यांनी सिद्ध पण करून दाखवले आहे.

त्याच्यामधील मेंदूतील व्रण असेल, पायरॉई असेल, त्वचारोग असेल किंवा विविध प्रकारचे कुठलेही आजार असतील याने बरे होतात. गव्हांकुरामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे क्लोरोफिल आणि हा शरीर शुद्ध करणारे घटक आहे. नवनिर्माण करणार आणि विषाशाचा दुष्परिणाम घालणारा हा घटक आहे. तर हे गव्हांकुर आपल्या घरच्या घरी कसे बनवायचे त्याचा वापर कसा करायचा आहे हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.

अगदी लक्ष देऊन ही माहिती वाचा. कारण घरच्या घरी आपल्या करता येणार आणि 1 रुपयाही आपल्याला खर्च करण्याची गरज नाही. अगदी माती जरी नसली तरी आपण घरच्या घरी हे गव्हांकुर उगवू शकतो. हे जे गव्हांकुर आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे पौष्टिक घटक असतात जे शरीराला शक्ती देतात. हे रसामध्ये 70% हे क्लोरोफिल असतं जे आपल्या रक्ताशी मिळत जुळत असत आणि अत्यंत उपयुक्त असत.

तसे त्याच्यामध्ये जीवनसत्व क ब क आणि लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक अशा प्रकारच्या अनेक पोषण तत्व असतात. आणि हीच पोषण तत्व आपल्या शरीरामध्ये जर कमी असतील तर आपले केस अकाली पांढरे होतील, केस गळायला लागतील. शरीराची नीट वाढ होणार नाही. त्वचावर आपल्या सुरकुत्या पडतील. डोळ्यांची समस्या जाणवेल असे अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवतात.

त्याचबरोबर हे जे गव्हांकुर आहे या गव्हांकुराणाचे जर आपण दातांनी चावून खाल्ले, वास्तविक याचा रसाच केला पाहिजे असं काही नाही. जर आपण हे गव्हांकुर घरी उगवले तर दोन-चार गव्हांकुर आपण सहजरित्या तोडून स्वच्छ धुऊन सहजरीत्या खाऊ शकतो आणि अगदी चविष्ट लागतात, गोड लागतात. म्हणजे आ यु र्वे दि क उपाय आहे. आणि तो खायला थोडंस कडवट लागतो.

अशा प्रकारची कुठलीही समस्या नाही. हे गोड लागतात खायला सुद्धा अ त्यं त चविष्ट लागतात. तर तुम्हाला घशाचा विकार असेल, पायर्यासारखा आजार असेल, दाताच्या समस्या असतील, दातांमधून रक्त येत असेल, हिरड्या सुजत असतील तर त्यासाठी हे अ त्यं त उपयुक्त आहे. त्याचबरोबर हे जे गव्हांकुर आहे या गव्हांकुरामुळे पचन संस्थेचेसुद्धा आजार पूर्णपणे निघून जातात. विषारी तत्व शरीरामधील निघून जातात, रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं.

बऱ्याच जणांना त्वचारोग होत असतो, जागेमध्ये त्वचारोग बऱ्याच दिवसापासून ट्रीटमेंट घेऊनसुद्धा असे त्वचारोग हे बरे होत नाही. आणि अशी त्वचारोग जर आपल्याला बरे करायचे असतील, तर या गव्हांकुराचा ज्यूस किंवा गव्हांकुर आपल्याला रोज सकाळी उठल्याबरोबर चावून खाणं किंवा अर्धा कप गव्हांकुराचा रस आपल्याला घेणं खूप गरजेचे आहे. कारण गव्हांकुर हे जंतूनाशक आहे. हे संशोधनामध्ये सिद्ध झालेला आहे.

म्हणून त्वचारोग असेल किंवा व्रण असेल शरीरावर तर ते घालवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि यामुळे पेशींचे कार्य सुधारतं पेशीमध्ये जे विषारी तत्व आहेत, फंगससारखा जो प्रकार आहे तो नष्ट करत. म्हणून आपल्याला गव्हांकुर जे आहे ते सकाळी आपल्याला खायचे आहे. हे गव्हांकुर आपल्याला घरीच बनवायचे आहे.

हे बनवण्यासाठी गहू आपल्याला एक दिवस भिजवायला घालायचे आहे. पूर्ण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला पुर्णपणे एक दिवस एक रात्र भिजू द्यायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे माती असेल तर मातीमध्ये त्याला टाकायचे आहे. माती नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा भिजतील अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी टाकायचे आहे. आणि तसेच ठेवायचे आहे.

अगदी 5 दिवसांमध्ये त्याला अंकुर फुटतील आणि सहा सात दिवसांमध्ये हिरवे अंकुर येतात. हिरवे अंकुर त्याला आले की, आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. एक तर तुम्ही त्याचा ज्युस करून पिऊ शकता. अगदी दहा-बारा याचे मोड घेतले तुम्ही आणि कुठून किंवा मिक्सरमधून काढले एक दोन कप पाण्यामध्ये आणि सकाळी सकाळी जर पिले तर याचा इतका जबरदस्त फायदा आपल्याला मिळतो.

जर आपल्याला हे शक्य नसेल तर अगदी उठल्याबरोबर याचे दोन चार मोड अगदी आपल्याला तोडून घ्यायच आहे. मग आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्याच आहे आणि सहज चावून खायाच आहे. शरीरामध्ये तुमच्या एक शक्तीचा संचार येतो याने. शरीरामध्ये साठलेले विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.

अगदी सहजरीत्या करता येणार आहे. तर हे अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तुम्ही घरच्या घरी अ व श्य तयार करा. याचा वापर करा अ त्यं त उपयुक्त आहे. जे कोरोनामधून बरे झालेले पेशंट आहे. त्यांच्यासाठी तर हे अत्यंत संजीवनी ठरणार उपाय आहे. तर या औषधीचा तुम्ही अ व श्य वापर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *