उपाय आणि गोळ्या खाऊन थकलात तर लावा या पानाचा रस कसलाही त्वचारोग, फंगल इन्फेक्शन फक्त तीन वेळात गायब
नमस्कार मित्रांनो,
अगदी कसल्याही प्रकारच तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल, जांगेत झालेले असेल आणि कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल कुठल्या प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गचकरण असेल, नायटा असेल, खरुज असेल, खाज असेल तर कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिससारखा त्वचारोग असेल तरी कसलाही त्वचारोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.
लोक ही दोन दोन वर्ष ट्रीटमें ट करतात. सहा महिने गोळ्या खाऊनही त्यांचा हा त्वचारोग आहे तो बरा होत नाही आणि मग अशासाठी आपल्याला आयुर्वेदाचा सहारा घ्यावा लागतो. आयुर्वेदामध्ये यासाठी अ त्यं त महत्त्वाचा उपाय आहे. ज्याचा वापर करून कसल्याही प्रकारचा त्वचारोग अगदी दोन-तीन वेळेस जर तुम्ही हे औषध लावले तरी पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.
त्यासाठी आपल्याला काहीही आणायची गरज नाही. अगदी फुकटामध्ये तुमचा त्वचारोग बरा होतो. तर यासाठी आपल्याला जे दोन घटक लागणार आहे त्यामधला जो पहिला घटक आहे ती आहे कडुलिंबाची पानं. कडुनिंब हा सर्वत्र आढळणारा एक आ यु र्वे दि क अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. अ त्यं त महत्वाची औषधे यांच्या पानांमध्ये बुरशीनाशक गुणधर्म आहेत. अँ टी फं ग ल गुणधर्म आहे.
त्याच्यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म आहे. अगदी रक्तामधली बुरशी सुद्धा ही नष्ट करणारे याच्यामध्ये गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर रक्त शुद्धीकरणाच काम करणारे सुद्धा गुणधर्म या कडुनिंबाच्या पानांमध्ये आहेत. अशी कडुनिंबाची पाने आपल्याला घ्यायची आहेत. आता ही कडुनिंबाची पानं आहेत ते आपल्याला जास्त जुनाट किंवा जास्त कवळी न वापरता मध्यम वापरायचे आहे.
भरपूर कडूलिंबाचे पान आपल्याला घ्यायची आहेत. एक वेळेस तुम्ही हा रस बनवून ठेवू शकता आणि सहा ते सात दिवस तुम्ही वापरू शकता खराब होत नाही. सात दिवस तुम्ही हे वापरू शकता एकदा बनवून सुद्धा त्यामुळे जास्तीत जास्त लिंबाचे पान आपल्याला घ्यायची आहे.
लिंबाची पाने आपल्याला कुटून घ्यायचे आहे मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. उकळीमधून काढू शकता तुमच्याकडे जे साधन असेल त्यामधून तुम्हाला हे अगदी बारीक कुठायचं आहे ज्यामुळे त्याचा रस आपल्याला निघणार आहे. परंतु हे कुटत असताना त्यामध्ये एक दुसरा पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे आणि ते आहे मित्रांनो तुरटी. अगदी दोन रुपयाची तुरटी आपल्याला यासाठी लागणार आहे आणि दोन रुपयाच्या तुरटीमध्ये आपला हा सगळा आजार पूर्णपणे नष्ट होणार आहे.
तुरटीमध्ये फंगल नाशक गुणधर्म अ त्यं त महत्त्वाचे असतात. जे फंगल इन्फेक्शनस आहे ते पूर्णपणे नष्ट होण्यासाठी या तुरटीचा आणि लिंबाच्या पानाचा अ त्यं त महत्त्वाचा वापर होतो. तर हे कूटत असताना त्यामध्ये आपल्याला साधारणतः पाच ते दहा ग्रॅम किंवा एक छोटासा खडा कमी जास्त प्रमाण झालं तरी कुठल्याप्रकारे त्याचा साईड इफेक्ट नाही. चांगल्यारीतीने हे एकदम बारीक मिश्रण तयार करून घ्यायच आहे. जेणेकरून आपल्याला त्याचा रस निघेल.
आता तुमच्याकडे खूपच जुनाट पानअसतील तर आधी दोन-तीन चमचे पाणी याच्यामध्ये टाकू शकता. जर तुमच्याकडे पान मध्यम स्वरूपाची तजेलदार पान असतील तर आपल्याला पाणी वापरण्याची गरज पडणार नाही. परंतु जर तुमच्याकडे नीम चांगला नसेल आणि तुम्हाला रस निघत नसेल तर थोडसं पाणी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. कुटून घेतल्यानंतर याला सुती कापडामध्ये टाकून त्याला गाळून घ्यायचा आहे. सुती कापडामध्ये हा जो चोथा आहे तो टाकायचा आहे.
त्याला चांगल्यारीतीने पिळुन घ्यायचा आहे. हा रस आहे जो अधिक घट निघतो. मलमासारखा निघतो. कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा मलम जो असतो त्या पद्धतीने हा घट्ट रस निघतो. हा जो रस आहे तो कसल्याही प्रकारचा फंगल इन्फेक्शन मग जांगेत असेल, पाठीमागे असेल,
कुठल्या प्रकारच्या त्वचेवर तुमच्या अंगावर कुठेही फंगल इन्फेक्शन झालेले असेल, गचकरण असेल, नाईट असेल, खाज येत असेल त्यावर लावायच आहे. आणि त्याला सुख द्यायचे आहे किमान दोन-तीन तास आपल्याला ते राहू द्यायचा आहे.
साधारणतः जर तुम्ही रात्री हा उपाय केला तर रात्रभर तुमच्या अंगावर राहील आणि अ त्यं त चांगला रिझल्टस् तुम्हाला मिळेल. सकाळी लावून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तुमच्या कामावर जाऊ शकतात आणि सर्वात आधी तुमची खाज बंद होते. अंगावर फंगल इन्फेक्शन झालेले आहे, जो रोग जंतू आहे त्यांना नष्ट काम हे कडुनिंबाची पाने करत असतात. आणि एक वेळेस लावलं तर ते मलमासारखे सुखून सुद्धा जात. एकदा बनवून सुद्धा तुम्ही ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये बनवून ठेवा.
साधारणत: तीन दिवसांमध्ये तुमचं फंगल इन्फेक्शन आहे जे त्वचारोग आहे तो नष्ट होतो. तरी ही तुम्हाला हे 7 दिवस उपाय करायच आहे. फंगल इन्फेक्शन राहिल्यापासून पुढे आपल्याला दोन चार दिवस म्हणजे 7 दिवस साधारणतः तुम्हाला हा उपाय करायचं आहे.
ज्यामुळे तुम्हाला हे फंगल इन्फेक्शन पुन्हा कधीही होणार नाही. तर किती जुनाट तुमचा फंगल इन्फेक्शन असू द्या ते पूर्णपणे निघून गेल्याशिवाय राहणार नाही इतका हा खात्रीशीर उपाय आहे. तर हा साधा उपाय तुम्ही अ व श्य करा आणि फरक नक्की जाणवेल.
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.