आई व्हायची मनात प्रचंड इच्छा आहे पण मूल होत नाही.? करू नका चिंता ही एक वनस्पती करेल सर्व समस्या दूर.!

आई व्हायची मनात प्रचंड इच्छा आहे पण मूल होत नाही.? करू नका चिंता ही एक वनस्पती करेल सर्व समस्या दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मातृत्व हे स्त्रीला मिळालेले एक वरदान आहे.प्रत्येक स्त्रीला असे वाटते की आपल्याला बाळ व्हावे परंतु आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतात त्यांना आई व्हायचं असतं परंतु काही कारणामुळे किंवा अन्य कारणांमुळे अनेक महिलांना वेळेवर बाळ होत नाही आणि या महिलांचा जीव मेटाकुटीला येऊन जातो.

या महिलांना समाजदेखील व्यवस्थित नजरेने पाहत नाही आणि म्हणूनच एकंदरीत या महिलांकडे कुठेतरी चुकीचा दृष्टिकोन निर्माण होतो परंतु महिलेला बाळ होत नसेल तर संपूर्ण दोष महिलेला दिला जातो परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. बहुतेक वेळा पुरुष सुद्धा या सर्व प्रकरणांमध्ये दोषी असू शकतो. तुम्हाला सुद्धा मूल होत नसेल तर अशा वेळी योग्य ते चाचणी करून त्यावर योग्य उपचार करणे देखील गरजेचे आहे परंतु बहुतेक वेळा आपण मेडिकल औषधांचा वापर करून सुद्धा योग्य ते परिणाम आपल्याला जाणवत नाही.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला मेडिकल शास्त्रातील उपचार करायचे आहे पण त्याच बरोबर बरोबर जोडीला आयुर्वेदिक शास्त्रातील काही उपाय देखील करायचे आहे.हा उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नाही आणि म्हणूनच इतर कोणतेही ट्रीटमेंट चालू असेल तर ती तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता.

अनेकदा सध्याची तरुण पिढी लवकर लग्न करत नाही. तीस वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा लग्न न झाल्यामुळे बहुतेक वेळा बाळ होताना त्रास होऊ लागतो त्याचबरोबर अनेक जण फॅमिली प्लॅनिंग उशिरा करत असतात आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो म्हणून अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला वारंवार सल्ला दिला व यामध्ये आपल्याला लग्न करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

आजच्या लेखामध्ये आपण एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. या वनस्पतीच्या सहाय्याने महिलांना ग”र्भ”धा”रणा होईल त्याचबरोबर ग”र्भ संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा लवकरच दूर होण्यासाठी मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया ही वनस्पती नेमकी कोणती आहे या वनस्पतीचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करायचा आहे त्याबद्दल..

ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये रामबाण औषध सांगण्यात आलेले आहे. ज्या महिला व पुरुषांना बाळ होत नाही अशा जोडप्यांनी या वनस्पतीचा वापर करायला पाहिजे. या वनस्पतीमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्या तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडून तुमच्या शरीरातील चांगली तत्व निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. ही वनस्पती अनेकदा आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला पाहायला मिळते परंतु या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने अनेक जण या वनस्पती कडे दुर्लक्ष करतात.

ही वनस्पती आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये देखील सहज उपलब्ध होते. आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेताना त्या वनस्पतीचे नाव आहे शिवलिंगी वनस्पती. या वनस्पतीच्या बियांचा आकार शिवलिंगासारखा असतो म्हणूनच या वनस्पतीला शिवलींगी असेच म्हणतात. ही वनस्पती आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते तसेच या वनस्पतीच्या बिया यांची पावडर देखील मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते.

आपल्याला मूल होणे हे सर्वस्वी स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील प्रमुख तत्त्वांवर अवलंबून असते जसे की महिलांचे ग”र्भ'”धा”रणा ची क्षमता व पुरुषांच्या शु”क्रा”णू ची संख्या यावर बाळाची ग”र्भ”धा’र’णा अवलंबून असते.या वनस्पतीच्या उपयोगाने महिलांना ग”र्भ”धार”णा होण्यासाठी मदत होते व त्याच बरोबर बहुतेक वेळा पुरुषांच्या शरीरातील स्प”र्म काउंटर कमी असतो आणि म्हणूनच अशा वेळी पुरुषांना व्यं “ध”त्व येण्याची शक्यता असते. या वनस्पतीच्या वापराने पुरुषातील पुरुषत्व वाढणार आहे. शु”क्रा”णूंची संख्या वाढणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारची कमजोरी जाणवणार नाही.

या वनस्पतींच्या वापराने महिलांच्या मा”सिक पा”ळी समस्या सुद्धा दूर होऊन जाणार तसेच ग”र्भा”श”य ,अं”डा”श”य यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होत असते. आपली बदललेली जीवनशैली आणि ताण-तणाव यामुळे अनेक महिलांना वेळेवर मा”सिक पा”ळी येत नाही जर तुमच्या बाबतीत सुद्धा अशी समस्या वारंवार त्रास देत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका लवकरच एखाद्या तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा ह्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून प्रत्यक्ष औषधोपचार करण्याने नेहमी चांगले आहे. ज्या महिलांना वं”ध्य”त्वाची समस्या त्रास देत आहे अशा महिलांनी मासिक पा”ळीच्या चौथ्या दिवसानंतर सकाळी संध्याकाळी शिवलींगी बियांची पावडर सेवन करायची आहे.

ही पावडर आपल्याला एक ग्लासभर दुधामध्ये टाकून सेवन करायचे आहे. या पुरुषांना नेहमी शारीरिक कमजोरी जाणवत असते लैं'”गिक कमजोरी त्रास देत असते अशा पुरुषांनी देखील रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा या बियांची पावडर सेवन करायची आहे. असे केल्याने पुरुषांना कोणत्याही प्रकारचा थकवा, कमजोरपणा, अशक्तपणा जाणवणार नाही तसेच तुमचे वैवाहिक जीवन देखील चांगले राहणार आहे.

या वनस्पतीचे वं”धत्व संदर्भातील आजार दूर करण्यासाठी महत्व सांगण्यात आले आहे परंतु जर तुम्हाला टा”यफाईड सारख्या गंभीर ताप आला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप बनवून त्याचा रस सेवन केल्यास टायफड लवकरच बरा होऊन जातो. त्या वनस्पतीच्या सर्वांनी आपल्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते आणि म्हणूनच पोटामध्ये जमा झालेला गॅस ,एसिडिटी यासारख्या समस्या सुद्धा लवकरच दूर होतात. जर ही वनस्पती तुम्हाला कुठे आजूबाजूला सापडल्यास या वनस्पतीचा अवश्य वापर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *