आजच तांदळाच्या डब्ब्यात ठेवा ही 1 वस्तू, घरात कधीही धन धान्याची कमी भासणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच तुमच्या घरातील तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. घरात कधीही धन धान्याची कमी राहणार नाही. मित्रांनो प्रत्येकाच्या घरात धान्य भरलेले असते मग ते गहू असो किंवा तांदूळ असतील किंवा अजून कोणतेही. तांदूळ प्रत्येकाच्या घरातील डब्यात भरलेले असतात. मित्रांनो, आजच ठेवा तुमच्या घरातील तांदळाच्या डब्ब्यामध्ये हि एक वस्तू टाकायची आहे ठेवायचे आहे.
मित्रांनो, तांदूळ हा प्रत्येक पूजेमध्ये वापरला जातो. प्रत्येक पूजेत देवतांना तांदूळ अर्पित केला जातो. प्रत्येक पूजा तांदळा शिवाय अपूर्ण मानली जाते. लग्नात सुद्धा अक्षता म्हणून तांदूळ वापरले जातात. म्हणूनच या तांदळाचे खूप महत्त्व असते.
गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या कोणीही असू द्या प्रत्येकाच्या घरात तांदूळ हे असतातच. आणि म्हणूनच आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील धनधान्य मध्ये वाढ होईल. आणि अन्नाची तुमच्या घरामध्ये कधीही कमतरता होणार नाही. आणि अन्नपूर्णा माता तुमच्यावर कायम प्रसन्न राहणार. तर मित्रांनो, तुम्ही ही वस्तू कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी बनवून तांदळाच्या टप्प्यामध्ये टाकू शकतात.
तर आताही बनवायची म्हणजे कशी ? तर मित्रांनो आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. त्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक वाचा. तर मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन वस्तू. तुम्हाला एक पोटली बनवायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे. सफेद रंगाचा कापड जो घरात कोणताही असेल तो तुम्ही घेऊ शकता. रुमाल असेल तरी तुम्ही घेऊ शकता, फक्त तो न वापरलेला पाहिजे. तुम्ही सफेद रंगाचा कापड घेतल्यानंतर, त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे.
आणि एक पुजेची सुपारी टाकायची आहे. पुजेची सुपारी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्री दुकानामध्ये मिळेल. तुम्हाला पूजेची सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का त्या सफेद रंगाच्या कापडामध्ये टाकून, त्या कापडाला गाठ मारायची आहे. म्हणजे एक पोटली सारखं बनवायचा आहे. एक रुपयाचा शिक्का आणि ती पुजेची सुपारी त्या सफेद रंगाच्या कापडाने मध्ये बांधल्यानंतर त्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली तांदळाच्या डब्यांमध्ये ठेवायची आहे आणि ती सुपारी आणि पैसा टाकलेला कापड कायमस्वरूपी तिथेच राहू द्यायचा.
कधीच तो काढायचा नाही किंवा कधीच त्याचे विसर्जन करायचं नाही. किंवा कधीच ती सुपारी आणि जो पैसा टाकलेला आहे तो बदलायचा नाही. आणि जेव्हा तांदूळ संपतात तेव्हा त्याच्यावर तुम्ही पुन्हा तांदूळ टाकू शकतात आणि जेव्हा तुम्ही तांदूळ पूर्णपणे काढतात आणि डब्बा घासायला टाकतात, तेव्हा त्याला हात लागला तरी काही हरकत नाही. फक्त एवढंच की त्याला बाजूला काढून ठेवायचं नाही त्याला तांदळाच्या डब्यात तसंच ठेवायचं.
तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच हा उपाय करा. घरात बरकत सुद्धा राहील आणि धन्य त्याची कमतरता देखील तुम्हाला कधी भासणार नाही. तुमच्या घरात सुख शांती नांदू लागेल. मित्रांनो या लेखाबद्दल भारतीय समुद्रशास्त्रात देखील नमूद केलेले आहे. तुम्हाला हा साधा सोपा मार्ग वापरुन आपल्या घरात वैभव व धन धान्य नांदवता येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.