कॅंडी खाण्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा; तुमची एक चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.!

कॅंडी खाण्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा; तुमची एक चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनाच कॅन्डी खाणं खूप आवडतं. परंतु जरा सावधान कारण काही कॅन्डी एवढ्या भयानक असतात की त्यांना खाण्या पूर्वी तुम्ही निदान शंभर वेळा तरी विचार कराल आम्ही असं का म्हणत आहोत याचे उत्तर आमच्या लेखा मध्ये तुम्हाला मिळेलचं. कारण आज आम्ही तुम्हाला अशा कॅन्डी बद्दल सांगणार आहे ज्यांना खाण्यापासून सक्त मनाई आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कॅन्डी व खल्यास काय होतात याचे दुष्परिणाम.

पोईजन टू हॅलोवीन कॅन्डी : मित्रांनो हेलोविन मध्ये मौजमजा होते हे आपल्या सर्वांनाच माहित असेल. परंतु कधी कधी काही गोष्टी अचानक पणे भयंकर अस रूप घेतात आणि असंच एका अकरा वर्षीय मुलासोबत घडले आहे जो हॅलोवीन मध्ये कॅन्डी खात होता. परंतु त्यामधील काही कॅन्डी मध्ये वि’ष आढळले. काही वेळानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. जेव्हा शोध लावला गेला तेव्हा असे आढळले की त्याचा मृत्यू कॅन्डी खाल्ल्यामुळे झाला आहे. आता त्या कॅन्डी मध्ये वि’ष कोणी आणि का मिसळले हे कळलं नाही परंतु या घटनेनंतर हॅलोवीनची कॅन्डी खाताना खूप सावध राहण्याची गरज आहे.

किंडर सरप्राइज एग्ज : ही गोष्ट ऐकून मित्रांनो तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल परंतु काही वर्षापासून अमेरिकेमध्ये किंडर सरप्राईज एग्जना बंद केलं गेलं आहे. परंतु जगभरामध्ये हे किंडर सरप्राईज एग्ज पूर्णपणे लिगल व मान्य आहेत आणि तुम्ही देखील हे कधी तरी नक्कीच खाल्लं असेल खासकरून लहान मुलं यामध्ये आढळणाऱ्या लहान खेळण्याल्यामुळे याकडे जास्त आकर्षित होतात. परंतु मित्रांनो कधी कधी हीच लहान खेळणी त्यांच्या धोकादायक होऊन जातात. कारण की लहान मुलं त्या खेळण्यास सोबत खेळता खेळता ती गीळतात. आणि म्हणूनच या कॅनडीला अमेरिकेमध्ये बंद केलं गेलं आहे.

पोलीपोपस : मित्रांनो हीवाली के कॅन्डी लहान मुलांसाठी बनवण्यात येणारे सगळ्यात जास्त धोकादायक कॅन्डी आहे. ज्याला अगदीच वेगळ्या प्रकारे तयार केले गेले होते. या कॅन्डी अशा प्रकारे तयार केले गेले होते की लहान मुलं इल्ललीगल प्रकारे या कॅन्डी मधून ड्रग्स सेवन करु शकतील. यामुळे जेव्हा ते त्या कॅन्डीला आग लावायचे तेव्हा त्यामधून निघणार्या धुरापासून ते नशा केली जायची जेव्हा ही गोष्ट कार्यकर्त्यांना समजली तेव्हा लगेचच त्यांनी या कॅन्डीला बंद केलं. कारण एवढ्या लहान वयामध्ये मुलांना ड्रग्स देणं हे गुन्हा आहे.

रोडकिल गम्मी बियरस : या कॅन्डीला बनवण्याची पद्धतही खूप विचित्र आहे. या कॅन्डीचा आकार प्राण्यांसारखा होता ज्यांना बघून असं वाटतं की हे प्राणी कोणत्या तरी कार खाली येवून मेले आहेत. हेच नाही तर या वर रोड मार्क्स सुद्धा होते जसकाही कोणत्यातरी विकृत हत्याराने यांना मारून तयार केले आहे. आणि या प्रकारच्या पदार्थाना खायचं म्हणजे भलेही त्याच स्वाद कितीही छान असो पण यांना बघूनच लहान मुलांवरती चुकीचा प्रभाव पडला होता. ज्यामुळे सरकारने या कँडीला लागेचंच बॅन केलं.

कॅण्डीज सिगारेट : या प्रकारची कॅन्डी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल. ज्याचा आकार आणि बॉक्स साइज सि’ग्रेटच्या बॉक्स प्रमाणे असते. भलेही याचा स्वाद टॉफीसारखा का असेना तरीही काही लोक याला खाताना अशाप्रकारे खातात की ते दिसायला सि’ग्रेट ओढात आहेत असं वाटतं. आणि लहान मुलांना असं करताना खूप मोठे काम केल्यासारख वाटते. पण मित्रांनो इथे गोष्टी चुकीचा प्रभाव पाडतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये यासाठी काही देशांमध्ये या सि’ग्रेट सारख्या दिसणाऱ्या कॅन्डी बॅन आहेत.

हिप्पी सिप्पी : मानलं पाहिजे मित्रांनो काही लोकं त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आजमावतात त्याचचं एक उदाहरण हे हिप्पी सिप्पी आहे. या कॅन्डीची बनावट काही अशा प्रकारे केली गेली आहे की या बॉटल मधील गोळ्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सि’रींजचा वापर करावा लागतो. तसच ज्या प्रकारे लोक बॉडीमध्ये ड्र’ग्स टाकण्यासाठी करतात. आणि ही गोष्ट लहान मुलांना सुद्धा खूप एक्साईट करते. परंतु त्यांच्या मनावर ड्र’ग्सबद्दल खूप वाईट विचार देखील टाकते. ज्यामुळे गव्हर्मेंट ने या कंपन्यांवर टाळे लावले आहेत. मित्रांनो आपण सुद्धा अश्या बाजारात उपलब्ध असणार्या स्वस्त आणि बनावट कॅन्डी पासून सावधान राहिले पाहिजे यांचे सेवन तुमच्या जिवावर बेतू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *