फ्रिज मध्ये चुकूनही या 7 वस्तू ठेऊ नका; नाहीतर होतील हे भयंकर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मानव हा अत्यंत बुद्धीमान प्राणी आहे. त्याने अगदी प्राचीन काळापासूनच स्वतःच्या सोयी प्रमाणे अनेक गोष्टींचा शोध लावला. सुरवातीला शोध लागला तो म्हणजे चाकाचा. होय चाकाचा शोध हा मानवाचा सर्वात मोठा शोध आहे. हळुहळू अनेक गरजेच्या गोष्टींचा शोध मानव लावत गेला. आता तर मानवाचे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. आता अनेक मैलांचा प्रवास हा काही तासतच पूर्ण होतो.
शिवाय आता मोबाइल फोन द्वारे जग एकमेकांशी जोडले गेले आहे. माणसाने अनेक मोठ-मोठे शोध लावले त्यातलाच एक शोध म्हणजे फ्रीज. होय फ्रीजला शीतकपाट देखील म्हटले जाते. फ्रीज हा माणसासाठी अत्यंत उपयुक्त उपकरण आहे. फ्रीजमध्ये अन्न पदार्थ ठेवल्यास ते दिर्घकाळ टिकतात. शिवाय ते थंड देखील होतात. मात्र नाण्याला नेहमी दोन बाजू असतात हे विसरुन चालणार नाही मित्रांनो जसे सत्य आहे तसेच असत्य देखील आहे जसे फ्रीजचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू दाखवणार आहोत.
फ्रीज म्हणजेच शीतकपाट या मध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत व त्या ठेवल्यास आपल्याला काय हानि होते ते आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. ही महिती अत्यंत फायदेशीर आहे म्हणूनच हा आमचा लेख शेवट पर्यंत वाचयला विसरु नका.
मित्रांनो फ्रीज म्हणजेच शीतकपाट आता सगळ्यांच्याच घरी आपल्याला पहायला मिळते. यात पाणी थंड होते तसेच अनेक पदार्थ दिर्घ काळ टिकतात व थंड होतात. मात्र काही पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्यास ते आपल्यासाठी अपाय कारक असतात ते फ्रीज मध्ये ठेवल्यास त्यांची गुणवत्ता ढासळते त्यांची चव बदलते व हे पदार्थ स्वतः खराब होवून फ्रीज मधल्या दुसर्या पदार्थांना देखील खराब करतात.
मित्रांनो केळी कधीच फ्रीज मध्ये साठवू नयेत होय केळी फ्रीज मध्ये साठवल्यास त्याची जी साल असते ती काळी पडते व यातील जे गुणसत्व असतात ते मारतात. सोबतच केळ्याची चव देखील बदलते. त्यानंतरचा पदार्थ म्हणजे मध मित्रांनो मधा सारखा पौष्टिक पदार्थ या पृथ्वी तलावर दुसरा नाही. मात्र मध कधीच फ्रीज मध्ये ठेवू मध नेहमी सध्या तापमानातच ठेवावा.
मध जर फ्रीज मध्ये ठेवला गेला तर त्याचे बर्फा मध्ये रुपांतर होते व त्यातील घटक पाण्यात मिक्स होतात. तीसरा पदार्थ म्हणजे बटाटा होय बटाटा नेहमी समान्य तापमानातच साठवाव. बटाटा जर थंड फ्रीज मध्ये ठेवला गेला तर त्यातील घटकांचा नाश होतो म्हणून बटाटा नेहमी कमी ऊन असेल अश्या ठिकाणी ठेवावा. या नंतरचा पदार्थ आहे कांदा हा उग्र वासाचा पदार्थ आहे तो कदाफि फ्रीज मध्ये शीतकपाटात ठेवू नये जेव्हा कांदा खराब होईल तो फ्रीज मधील इतर पदार्थांना देखील खराब करु लागेल त्याचा उग्र वास सगळ्या फ्रीज ला येईल.
मित्रांनो पाचवा पदार्थ म्हणजे टोमेटो होय टोमेटो जर फ्रीज मध्ये ठेवलात तर तो नरम होतो व त्यातील पौष्टिक घटक मरुन जातात अनेक लोकांना सवय असते कापलेला टोमेटो फ्रीज मध्ये ठेवण्याची मात्र ही अत्यंत वाईट सवय आहे टोमेटो कधी ही फ्रीज मध्ये ठेवू नये. सोबतच कॉफी देखील फ्रीज मध्ये ठेवू नये.
कॉफी जर फ्रीज मध्ये ठेवली गेली तर ती कही दिवसातच खराब होते व ही कॉफी फ्रीज मधील बाकीच्या पदार्थांना देखील खराब करते म्हणूनच कॉफी देखील फ्रीज मध्ये ठेवू नये. शेवटचा आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे लसूण. लसूण हा अत्यंत गरम पदार्थ आहे तो जर फ्रीज मध्ये ठेवला गेला तर तो आतल्या आत खराब होवू लागतो व त्याचा उग्र वास तुमच्या फ्रीजची शोभा कमी करतो. मित्रांनो हे जे पदार्थ कधी ही फ्रीज मध्ये ठेवू नयेत किंवा साठवू नयेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.