माचिसमध्ये ठेवा फक्त हि १ वस्तू; करोडोंमध्ये खेळाल, ताबडतोब नशीब बदलेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माचीसमध्ये फक्त ही एक वस्तू ठेवा व चमत्कार फक्त एक दिवसात पहा ! होय तंत्र-मंत्र विद्येतला असा एक उपाय जो अगदीच रामबाणा प्रमाणे अचूक आहे. ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांनाच माहिती आहे. मित्रांनो हा प्रयोग कोणी करायचा आहे ज्यांच्या घरी अशांती आहे विनाकारण वाद-विवाद होतात तसेच कारण नसताना भांडणे त्या बरोबर घरात शांती उरली नाही अस वाटत की घरावर कोणी तरी काही तरी कलेलं आहे.
घरात एखादी अदृश्य शक्ती आहे असा तुम्हाला भास होत आहे किंवा तुमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत असत तसेच विना कारण पैसा घराबाहेर जातो आणि निष्फळ गोष्टींवर पैसा खर्च होत राहतो परिणामी घरात पैसा टिकत नाही सोबतच तुमचे शत्रू वाढलेले आहेत. तर अश्या वेळी तुम्ही हा उपाय करु शकता.
मित्रांनो अश्या वेळी माचीस मध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस तुमच्या जवळ ठेवायचे आहे. जर तुम्ही घरात असाल तर खिशामध्ये ठेवा तुमच्या घरातील भांडण अशांती दूर होईल तसेच समस्या दूर होतील. या सर्व गोष्टी आहेत त्या राहूमुळे घडतात. जेव्हा जेव्हा राहू बळवंत होतो तेव्हा तेव्हा तो आपल्याला अशुभ फळ देवू लागतो.
आपल्या आयुष्यात साडे-साती चालू होते. राहू जेव्हा-जेव्हा आपायकारक होतो अशुभ बनतो आपल्याला त्याचा त्रास होवू लागतो हातात पैसा टिकत नाही सगळीकडेच अपयश पदरी पडत असते तसेच सुखाचे दिवस जातात आणि दु:खाचे डोंगर उद्भवतात. तर मित्रांनो अश्या वेळी हे जे माचीस आहे ते सातत्याने आपल्या जवळ बाळगा आता पाहूया नक्की कोणत्या प्रकारच माचीस आपल्या जवळ ठेवायचं आहे.
मित्रांनो तुमच्या परिसरात जवळ पास जर सफेद चंदन असेल तर या सफेद चंदना च्या झाडाचं मूळ आपल्याला घ्यायचं आहे. मूळ व्यवस्थीत साफ करायचं आहे व त्याला निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे मित्रांनो दुसरा कोणता ही रंग या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला निळ्या रंगाचाच धागा गुंडाळायचा आहे. या सफेद चंदनाच्या मूळाला निळा धागा बांधून माचीस मध्ये ठेवा आणि हे माचीस सदैव आपल्या जवळ ठेवायचे आहे.
मित्रांनो आपल्या घरात जेवढे लोकं आहेत त्यांनी सगळ्यांनी एक-एक माचीस बाळगल तरी ही काही हरकत नाही. मित्रांनो रात्रीच्या वेळी किंवा एकांतात जेव्हा-जेव्हा तुम्हाला भीती वाटेल किंवा कोणी तरी आजूबाजुला आहे असा भास होईल तेव्हा तुम्हाला ज्या दिशेला वाटेल की ही शक्ती आहे त्या दिशेला या माचीस मधली काडी पेटवून फेका मित्रांनो तुमची भीती त्याच क्षणी निघून जाईल.
त्या बरोबर तुम्ही जेव्हा माचीस मधली काडी पेटवाल त्या वेळीच तुमची भीती दूर पळून जाईल परंतू मित्रांनो एक महत्वाची सुचना जर एखादी वाईट शक्ती तुमच्या जवळ येवून काही मागणी करत आहे तर त्याला तुमच्या कडची कोणतीच वस्तू देऊ नये या उलट त्याच्या कडून काडे पेटीतील एक काडी पेटवून घ्यावी.
मित्रांनो हा छोटासा प्रयोग तुम्ही नक्की करुन पहा तुमच्या घरात पैसा टिकून राहिल. त्याच बरोबर सुख-शांती निर्माण होईल घरात भरभराट आणि समृद्धी नांदू लागेल. आपल्या नतेवाईकांच तसेच कुटुंबियांचे स्वास्थ्य चांगले राहिल कोणाला जर दुखणे खूपणे असेल तर ते देखील यांतून बरे होतील. तसेच जे तुमच्यावर जळत आहेत ज्यांची तुमच्यावर व तुमच्या कुटुंबीयांवर वाईट नजर आहे त्यांचा सुद्धा नायनाट होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.