वारंवार येणाऱ्या खोकल्याचा कंटाळा आलाय.? हि पाने चावून खा, ५ मिनिटांत खोकला गायब.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो वातावरण बदललं कि विविध आजार आपल्याला होत असतात. त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी खोकला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच हा आजार कधी न कधी होत असतो. त्यामध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात.
या वर आपण औषध उपचार जरी दवाखाण्यात जाऊन केला तरी याचा त्रास होत असतो. पण आज आपण एक असा आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत ज्या मुळे अगदी ३ मिनिटातच तुमचा खोकला पूर्णपणे थांबेल. आणि ३ दिवस हा उपचार जर तुम्ही केलात तर वारंवार होणारा सर्दी खोकला हा पूर्णपणे नाहीसा होईल.
खोकल्याचे २ प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. कोरड्या खोकल्यामध्ये तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आणि घशात तडतडत आणि त्यामुळेच खोकला येतो. ओल्या खोकल्यामध्ये तुमच्या छातीत कफ झालेला असतो. आणि आपले शरीर तो बाहेर फेकण्याचा तो प्रयंत्न करत असतो आणि खोकला येतो.
यामध्ये कोणताही खोकला असेल तर दवाखाण्यात गेल्यावर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या खोकला साठी वेगवेगळी औषधे दिली जातात. या औषधांमध्ये गुंगी आणणारे केमिकल असतात ज्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा लागते आणि शरीरावर सुद्धा घातक परिणाम होतात. आणि जरी हि औषधे घेतली तरी खोकला हा ७-८ दिवस चालूच राहतो.
पण आता तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही. तुम्हाला फक्त बोराच्या झाडाची ४-५ पण चावून चावून खायची आहेत व याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हा उपाय ४ वर्षाच्या मुलापासून पुढे सर्व करू शकतात. हि पाने खाल्ल्यावर अगदी ३-४ मिनिटातच खोकला थांबतो. बोराची पाणी हे घशातील इन्फेक्शन वर अत्यंत परिणामकारक ठरतात.
सर्दी खोकला, छातीत कफ यापैकी कोणताही त्रास असेल तर बोराची ४-५ पाने घेऊन त्यांना चांगले धुऊन घेऊन चावून चावून त्याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हे करताच क्षणीच तुमचा खोकला थांबतो. हा उपाय दिवसातून २ वेळा करायचा आहे. सकाळी जर उपाशी पोटी हा उपाय करता आला तर अगदी उत्तम पण जर नाही जमले तर नंतरही करू शकता.
तर मित्रांनो तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. करताच क्षणीच तुमचा खोकला थांबेल. अतिशय परिणामकारक उपाय शंका न घेता करून पहा. या नंतर तुम्ही कधीही खोकला आल्यावर औषध घेणार नाही. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.