फक्त २ मिनिटात कानातली सगळी घाण-मळ बाहेर काढा तेही हात न लावता.!

फक्त २ मिनिटात कानातली सगळी घाण-मळ बाहेर काढा तेही हात न लावता.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो प्रत्येकजण आपल्या शरीराकडे व शरीराच्या अवयवांकडे खूप लक्ष देऊन त्याची काळजी घेत असतो. आपण रोज अंघोळ करतो, दात घासतो, नखं कापतो, डोळ्यांची व्यवस्थित स्वछता ठेवतो अशा सर्व गोष्टी करतो मग कानाच्या स्वच्छतेकडे लक्ष का देत नाही..?

जर कानाची स्वच्छता आपण वेळेवर केली तर आपल्याला अनेक गोष्टी किंवा आजरांपासून मुक्तता होऊ शकते. बरेच जण कानाची स्वच्छता करण्यासाठी, सेफ्टी पिन, पिन अशा कोणत्याही गोष्टी वापरून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो आज आपण कां स्वच्छ करण्याच्या काही सोप्प्या पद्धती जाणून घेणार आहोत.

कानात जी मळ जमते ती मळ असणे अत्यंत गरजेचं असते कारण बाहेरील हवा, धूळ, बाहेरची ध्वनी, ती अडवण्यासाठी कानात मेन तयार होत असत. मात्र ती मळ प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ती साफ करणे गरजेचं असते. कान नाक तोंड हे एका छोट्या नलिकेला जोडलेले असतात. जास्तीची मळ आपण महिन्यातून २-३ वेळा काढायला पाहिजे.

यासाठी पहिला उपाय असा कि आल्याचा रस व लिंबूचा रस मिक्स करून ते एअरबड ला लावून कानातून हळुवार फिरवा. यामुळे त्याला बऱ्यापैकी मळ चिकटून बाहेर येतो. कानातील मळ काढण्यासाठी बऱ्याच वेळा खोबरेल तेल कानात टाकले जाते त्याऐवजी तुम्ही बदामाचे तेल टाका. बदामाचे तेल टाकल्याने कानातील मळ घट्ट झाला असेल तर तो पातळ होतो आणि तो बाहेर निघतो.

तिसरा उपाय म्हणजे आपण एक ग्लास कोमट पाणी घ्या. आणि त्यात एक चमचा मीठ टाकून मिसळा. त्यानंतर त्या पाण्याचे २-३ थेम्ब कानात टाका आणि त्याला ५-१० मिनटे ठेवा, यामुळे कानातील बर्याचपैकी मळ बाहेर निघून जाईल. चोथा उपाय असा आहे कि कांद्याचा रस काढा आणि तो रस कानात टाका आणि ५ मिनिटानंतर तो रस कानातून काढून टाका. यामुळे कानातील बरीच मळ बाहेर निघून जाईल.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात ओवा असतो, दूध गरम करून त्यातएक चमचा  ओवा टाका आणि ते गाळून घ्या. त्यातले २-३ थेंब कानात टाका. यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता खूप वाढेल. तुम्ही कितीही बहिरे असुद्या या उपायाने तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. हा उपाय तुम्हाला महिण्यातून २-३ वेळा तरी करायलाच पाहिजे.

एखाद्याच्या कानाला जखम झाली असेल तर त्याला मिठाचं पाणी टाकणे शक्य नाही होत. अशांनी एक वाटी पाणी गरम करून त्यात एक चमचा हळद आणि थोडीशी तुरटी टाका आणि ते गरम करा. पूर्ण उकळी आल्यानंतर ते कोमट करा आणि ते गाळून घ्या. आणि त्यातले काही थेंब कानात टाका. यामुळे कानातली जी जखम असेल ती बारी होण्यास मदत होईल.

या उपायांनी आपण हात न लावता व इजा न होता आपले कां स्वच्छ करू शकता. आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *