बेडरूमच्या आत हे पाच फोटो कधीच लावू नये; अन्यथा घर होऊन जाईल बरबाद.!

बेडरूमच्या आत हे पाच फोटो कधीच लावू नये; अन्यथा घर होऊन जाईल बरबाद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण नित्यनेमाने देवाची पुजा करत असतात. अनेक जण मन लावून देवपूजा करतात परंतु अनेकदा देवपूजा करून सुद्धा आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी, संकटे एकामागोमाग येत राहतात मग अशावेळी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमके असे काय कारण आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या देवपूजेचे फळ प्राप्त होत नाही.

बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये व देव्हाऱ्यामध्ये जे काही देवी-देवतांचे फोटो असतात त्या फोटोबद्दल आपल्याला माहिती नसते आणि अशावेळी जर काही देवांचे फोटो जर आपल्या घरामध्ये असतील तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडताना दिसून येतो परंतु याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते म्हणूनच अनेकदा त्याचे योग्य फळ सुद्धा प्राप्त होत नाही.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत तसेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेडरूम असतो. बेडरूम आपण वेगवेगळ्या गोष्टीने सजवत असतो. अनेकदा काही फोटो सुद्धा लावत असतो परंतु काही फोटो आपल्यासाठी शुभ ठरतात तर काही फोटो आपल्यासाठी अशुभ ठरत असतात. या फोटोबद्दल जर आपल्या सविस्तर माहिती योग्य स्वरूपामध्ये प्राप्त झाली तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो अन्यथा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात. या महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

आपल्या घरामध्ये बेडरूम प्रत्येकाच्या असतो तसेच आपला बेडरूम सुंदर व आकर्षक असावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. बेडरूम मध्ये अनेक फोटो लावून आपली आपल्या बेडरूमची शोभा वाढवत असतो परंतु या बेडरूम मध्ये नेमके कोणते फोटो असावेत व कोणते फोटो नसावेत याबद्दलची आपल्याला माहिती नसते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अनेकदा आपले घर स्वयंपाक घर हॉल तसेच बेडरूम मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा कोणकोणत्या गोष्टींचा नसावा याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहे.

अनेक वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण करतात व अनेक वस्तू आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात त्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. जर आपल्या बेडरूम मध्ये हनुमानजी यांचा फोटो व मूर्ती असेल तर ते लगेच काढावेत कारण की शयन कक्षामध्ये हनुमान जी यांची मूर्ती असते तिथे अनेक नको त्या घटना घडत असतात तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की हनुमान जी की बाल ब्रह्मचारी आहेत आणि म्हणूनच आपल्या शयनकक्षात मध्ये हनुमान जी यांचा फोटो लावू नये.

जर बेडरूम मध्ये हनुमान जी यांची मूर्ती व फोटो असेल तर तो फोटो काढून आपल्या देवघरामध्ये लावायला हवा. आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हनुमांजी यांचा फोटो लावल्याने आपल्याला लाभ प्राप्त होतो तसेच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती असेल तर ती निघून जाते. जर तुम्हाला मंगळ दोष असेल तर यामुळे सुद्धा अनेकदा संकटे सहन करावे लागतात परंतु हनुमान जी यांचे फोटो मुळे मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो म्हणून घराच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर हनुमान जी यांचा फोटो अवश्य लावायला हवा.

आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी शौचालय आहे व शौचालयाला लागूनच एखादी भिंत असेल तर त्या भिंतीवर कधीच चुकून सुद्धा देवी देवता यांचे फोटो व मूर्ती लावू नका यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्याचबरोबर अनेकदा आपण पाहतो की अनेक घरांमध्ये ताजमहल, युद्ध होणारे चित्र व फोटो पाहायला मिळते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ताजमहाल हे जरी एक आश्चर्य असले तरी ताजमहल एक कबर आहे म्हणून कधीच आपल्या घरामध्ये ताजमहलचा फोटो लावू नये कारण की राजाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ ती कबर बनवली होती आणि आपल्या बेडरूम मध्ये कोणत्याही समाधीचे फोटो लावणे हे अशुभ मानले गेलेले आहे.

आपण अनेकदा पाहतो की अनेकांच्या घरांमध्ये महाभारतातील श्रीकृष्ण अर्जुन यांचा फोटो पाहायला मिळतो परंतु हा फोटो युद्धभूमीवर असल्यामुळे याचा विपरीत तुमच्या परिणाम जीवनात होऊ शकतो तसेच अनेकदा आपण असे काही फोटो पाहतो तिच्यामध्ये देवी-देवता युद्ध करत आहेत असे फोटो आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील सदस्यांमध्ये नेहमी युद्ध होत असते व त्यांच्यामध्ये प्रेम न राहता वैराची भावना निर्माण होऊ लागते.

एखादी तुटलेली नाव, श्वापद ,हिंस्र प्राणी यांचे फोटो सुद्धा आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये तसेच घरामध्ये लावायचे नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अशांती पसरत असते त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समाधान व सकारात्मक ऊर्जा असायला हवी तर आपल्या घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये आपल्या घरातील सर्व सदस्यांचे एकत्र असलेला व प्रसन्न असलेला फोटो अवश्य लावा यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईलच पण त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये सुद्धा प्रेम भावना एकजूट निर्माण होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *