पाठीचा मनका, खुबा, दबलेली आखडलेली नस, जुन्या माराच्या वेदना चुटकीत गायब करणारा जबरदस्त दुहेरी उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरांमधील दोन तीन आयुर्वेदिक घटक आणि चुंबक याचा सांगितलेल्या पद्धतीने वापर करा मणक्यांमधील दबलेली नस किंवा मणक्याचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. गुडघेदुखीचा त्रास,मान दुखीचा त्रास पूर्णपणे निघून जाईल किंवा शरीरामध्ये कुठेही तुमच्या नस ब्लॉक झाली असेल, नस दबलेली असेल तर ती पूर्णपणे मोकळी होईल आणि यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही.
हे तीनही पदार्थ आपल्या घरामध्ये आहेत आणि याचा वापर करायचा आहे. टाच दुखी असेल किंवा मणक्यामध्ये त्रास अशी कुठलीही मणक्याचा त्रास असेल मग दोन नंबरचा सेट असेल किंवा आठ नंबर चा सेट किती जरी असला तरी तुमचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. तुमची समस्या पूर्णपणे मोकळी होईल तेव्हा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे.
हा उपाय करण्यासाठी फक्त तीन घटक लागणार आहे ते आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे कोरफड. कोरफड ही आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते.यात असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्यासाठी मदत करते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफडचा गर लागणार आहे.
तुमच्याकडे कोरफड जेल ताजे उपलब्ध असतील तर तुम्ही वापरू शकता अन्यथा बाजारामध्ये सुद्धा कोरफडचा जेल सहजरित्या उपलब्ध होतो. हा उपाय करण्यासाठी आपला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. एक चमचा हळद आपल्याला कोरफडच्या गर मध्ये टाकायचा आहे. हळद आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेदनाशामक मानले गेलेले आहे आणि त्यामुळे जर आपल्या शरीरावर कुठेही वेदना होत असेल तर अशा वेळी शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हळद मदत करते.
शरीरात कुठे सूज निर्माण झाली असेल तर ती सूज कमी करण्यासाठीसुद्धा हळदीचा उपयोग केला जातो व त्याचबरोबर नस दाबली गेली असेल तर ती नस खुली करण्यासाठी सुद्धा हळदीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हा उपाय करण्यासाठी आपण तिसरा घटक वापरणार आहोत त्याचे नाव आहे रगत रोडा. हा घटक पदार्थ आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो.
एक चमचा पावडर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे ही पावडर आपल्या शरीरातील ज्या नसा ब्लॉक झालेल्या असतात, त्या मोकळा करण्यासाठी मदत करतो. सूज कमी करते त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वेदना, त्रास यांनी बंद होतो. पूर्वी तुम्हाला माहिती असेल मुक्का मार लागल्यानंतर, तेव्हा पाय मुरगळला नंतर रगत रोडा वापरला जायचा त्यामुळे कुठल्याही नसांमध्ये ब्लॉकेज व्हायचे नाही त्या ठिकाणचा र”क्त ही पूर्णपणे पांगले जायचे आणि त्यामुळे त्यांना अजिबात दवाखान्यात जायची गरज लागायची नाही इतका जबरदस्त आयुर्वेदिक घटक आहे रगत रोडा.
रगत रोडा आपल्याला कुठल्या दुकानांमध्ये मिळतो त्यामुळे एक चमचा रगत रोडा पावडर आपल्याला टाकायची आहे. या सर्वांना कोरफडीचे जेल मध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक वेळी हे मिश्रण नवीन बनवण्याची गरज नाही. तुम्ही एकदा बनवून सात दिवस वापरू शकता. हे अशा पद्धतीनेही हे घटक आहे ते जास्त प्रमाणामध्ये घेऊन बरणीमध्ये घेऊन तुम्ही जास्त प्रमाणामध्ये म्हणून ठेवू शकता आणि वापरू शकता.
हे सर्व बनवल्यानंतर यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला लागतो तो आहे चुंबक. तुमच्या घरा मध्ये चुंबक अवश्य असेल. तुम्हाला माहिती आहे ज्या लोकांना आकर्षित करत असेल असा चुंबक आपल्याला लागणार आहे. माणसाच्या शरीरामध्ये रक्त मध्ये सर्वात जास्त,जो माणसाच्या शरीरामध्ये धातू असतो तो आहे लोह किंवा आयर्न आणि चुंबकाने हा जो तो शरीरावर फिरवला जातो आणि त्यामुळे ब्लॉकेज आहे ते निघून जातात.
जर पाय दुखत असेल तर त्याच्यावर हा चुंबक फिरवायचा त्याचबरोबर गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर, पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर पाठीवर, मानेचा त्रास असेल तर मानेवर हा चुंबक लावायचा आहे त्यावर आणि हळुवार फिरवायचे. वरून खाली आपल्याला चुंबक फिरवायचे आहे आणि यामुळे शरीरामध्ये तुमच्या नस ब्लॉक झालेले असेल तर त्या पूर्णपणे मोकळे होतात आणि तुमचा पाठ दुखीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जातो.
हा उपाय आपल्या सातत्याने दहा ते अकरा दिवस करायचा आहे, पहिले सात दिवस केल्याने आपले समस्या कमी होते परंतु अकरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला टाच दुखी वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी आपल्याला एका टोपामध्ये गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कापूर बारीक करून टाकायचा आहे व अर्धा लिंबू रस टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेक घ्यायचा आहे असे केल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या लवकर दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.