याचा फक्त १ चमचा घ्या अट्टल बेवड्याची सुद्धा दारू कायमची सुटेल; लिव्हर निरोगी व मजबूत राहील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा एक पदार्थ एक चमचा सात दिवस घ्या सुटेल दारूची सवय.जर तुम्हाला दारू पिण्याची खूपच सवय असेल ती सवय पूर्णपणे बंद होऊन निघून जाईल.दारू पूर्णपणे सूटून जाईल ल. दारुमुळे लिव्हरची म्हणजेच यकृताची भरपूर प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळते.जर ही हानी झालेली असेल तर ती हानी भरून निघेल.तुमचे लिव्हर मजबूत व निरोगी राहील. दारुमुळे शरीराचे प्रचंड प्रमाणामध्ये आणि कायमस्वरूपी हाल होतात.
यामध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य हा उपाय करणार आहे. अनेकदा दारू प्यायल्याने मानसिक शारीरिक संतुलन बिघडते. हृदयाचे ठोके जास्त पडतात. हाय ब्लडप्रेशरचा त्रास सुरू होतो. किडनी फेल होते. ल”घ”वीचा समस्या निर्माण होत असतात आणि सर्वात गंभीर परिणाम होतो तो या यकृत्यावर म्हणजेच लिव्हरवर परिणाम होत असतो.
दारू सतत प्यायल्याने लिव्हर डॅमेज होतो त्यामुळे दारू व्यसन सोडणे फार गरजेचे आहे.आज आपण या लेखात एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. या आयुर्वेदातील उपायाने दारूचे व्यसन कायमचे सुटून जाईल. शरीराची झालेली झीज भरून निघणार आहे. लिव्हर मानवी शरीराचा महत्वाचा अवयव आहे ,जो स्वताच स्वताला तयार करतो. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी मदत करतो. हा उपाय कसा करायचा आहे त्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरायचे आहेत यासाठी लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका.
हा उपाय करण्यासाठी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कारल्याची पाने. कारल्याचा वेल तर आपल्या परिसरामध्ये अवतीभवती सगळीकडे पसरलेला असतो. या कारल्याच्या पानात अत्यंत औषधी गुणांची अशी काही गुणधर्म आहेत जी आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. कारल्याच्या पानांमध्ये अँटी बॅक्टे रियल घटक भरपूर प्रमाणामध्ये असते.
कारले आपले र”क्त सुद्धा शुद्ध करतात.हे कारले दारूचे व्यसन सोडण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. आपल्याला हा उपाय करण्यासाठी कारल्याची पाने स्वच्छ धुवून घेऊन त्याचबरोबर बारीक करून चमचाभर निघेल एवढा रस काढून एक वाटी मध्ये हा रस घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार मध. कारल्याचा अंगी कडवटपणा असतो. तोंडात कडुवट पणा येतो त्याच्यामुळे जिभेला थोडासा गोडवा येतो आणि चवीला सुद्धा चांगले लागते.
मध हे अत्यंत उपयुक्त औषधी म्हणून सुद्धा आपल्याला अनुपान करत असतो ,म्हणजे आपल्याला मदत करण्याचे काम मध करत असतात. या दोन्हीचे मिश्रण हलवून हलवून एकजीव करायचे आहे.
दारू सोडवण्यासाठी याचे मिश्रण आपल्याला सकाळी एक चमचा आणि काही संध्यकळी झोपण्यापूर्वी एक चमचा या प्रमाणात सेवन करायचे आहे. यकृताची झालेली झीज भरून घेणार आहे शिवाय दारूचेवव्यसन सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक ठरणार आहे. ज्या व्यक्तींना दारू पिण्याची सवय आहे त्यांनी हा उपाय करून बघा. तुमची दारू नक्की सुटणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.