आयुर्वेदातील शक्तिशाली तुकडा; हृदय होईल पूर्णपणे निरोगी, संपूर्ण शरीर होईल स्वच्छ.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे कारण की हृ”दयाला पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. हा*र्ट अ”टॅकचा धोका सुध्दा नाहिसा होतो. अनेकदा काही कारणामुळे हृ”दया”मध्ये ब्लॉकेजेस निर्माण होत असतात, हृदयाची प्रक्रियासुद्धा मंदावली जाते शिवाय हा जो पदार्थ आहे तो फक्त कि”ड”नी आणि लिव्हरची नाही तर संपूर्ण शरीराची स्वच्छता करण्यासाठी, शरीरातील विषारी तत्व शरीराबाहेर फेकून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
या पदार्थाच्या मदतीने आपल्या शरीरात जे कॉलेस्ट्रॉल वाढलेले आहे ते कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी करण्यासाठी सुध्दा आपल्याला मदत मिळते. बरेच जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात, एक्सरसाइज,योगा करत असतात ,ध्यान करत असतात एवढे करून सुद्धा आपल्याला हवा तो फरक जाणवत नाही म्हणून सुद्धा हा पदार्थ आपले वजन कमी kरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
नेई थकवा जाणवत असेल, महिलांना मासिक पाळी मध्ये सुद्धा त्रास होत असतात त्या कमी करण्यासाठी या सगळ्यावर हा पदार्थ उपयुक्त ठरणार आहे. हा पदार्थ ज्या व्यक्तीना डायबिटीज आहे अशा व्यक्तींना त्यांचे शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो त्याच बरोबर अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स डाग निर्माण होत असतात ते काळे डाग दूर करण्यासाठी सुद्धा मदत होते. हा पदार्थ आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे त्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत यासाठी हा लेख नक्की वाचा.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे डाळिंबाची साल. डाळिंबाची साल काढून घ्यावी. स्वच्छ धुऊन मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायची आहे आता बघा डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले जे अँटि-ऑक्सिडंट आहेत खास करून मेथानोल ऑक्सीडेंट आहे याच्या कार्यशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. हृ”दया”ला निरोगी ठेवण्यासाठी शिवाय रक्तामधील जे कोलेस्ट्रॉल आहेत ते नाहीसे करण्यासाठी सुद्धा मदत करत असते त्यामुळे र”क्त आपल्या शरीरात प्रवाही राहते.
ब्लॉकेजेस निर्माण होत नाहीत. डाळिंबाच्या सालीमध्ये खोकला, घशाची खरखर असेल ती थांबवली जाते याच्या सोबतच शरीराची शक्ती वाढते. डाळिंबाच्या सालीचा सेवन आपल्याला वजन वाढायला आपल्याला मदत करते. हा अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर अशीही डाळिंबाची साल आहे. आपल्याला थोडे से तुकडे एक ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवायचे.
छान पद्धतीने डाळिंबाच्या सालीतील पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरुन घ्यायचा आहे त्याच्या नंतर अर्ध्यावर जे शिल्लक पाणी राहील आणि त्या वेळेस बंद करायचे आणि गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या रसमध्ये लिंबू पिळायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपण अर्धा लिंबू रस काढायचा आहे. लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असते आणि यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते.
त्यानंतर एक चमचा मध याच्यामध्ये चवीपुरता त्याला ऍड करायचे. मध एक नैसर्गिक औषध आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी असेल, पोट साफ ठेवण्यासाठी असेल ,शरीराला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी असेल, लिव्हर, किडनी, शरीरातील संपूर्ण घाण बाहेर टाकण्यासाठी आणि सोबतच पोटावरची चरबी असेल वजन कमी करण्यासाठी असेल हा पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.