फक्त १० काळे मनुके असे वापरा; पोट सहजपणे होईल साफ, शौचास बाहेर फेका सेकंदात.!

फक्त १० काळे मनुके असे वापरा; पोट सहजपणे होईल साफ, शौचास बाहेर फेका सेकंदात.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री झोपण्यापूर्वी खा हा पदार्थ, पोटाचा कोठा पूर्णपणे नाहीसा होईल. पोटातील घाण सहज विनासायास बाहेर होईल. रोज वेळेवर पोट स्वच्छ करून निरोगी आरोग्याचे गमक आहे पण आपली बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे पोट साफ न होण्याची समस्याही सतावत असते.जर तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या असेल तर आपले अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर अशा वेळी या समस्येकडे वेळीच लक्ष देणे, उपचार करणं गरजेचं आहे.

जर आपण या समस्येकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुमचे पोट नीट साफ होत नसेल, शौचास व्यवस्थित होत नसेल,शौच करत असताना वारंवार जळजळ होत असेल तर अशा वेळी तुम्हाला मु”ळ”व्या”ध सारखा गं”भी”र आजार सुद्धा होण्याची शक्यता असते. अनेकदा पोटामध्ये गॅसेस वाढतात, अशक्तपणा, आळस, सुस्ती येते.

चेहरा काळावतो,पोटाच्या अनेक तक्रारी उद्भवू लागतात. वारंवार पोटामध्ये दुखणे, पोटामध्ये चमक निर्माण होते, एसिडिटी, भूक मंदावणे. यासारख्या अनेक तक्रारी आपल्याला वारंवार सतावू लागतात. ब”द्ध”को”ष्टता होण्याचे वेगवेगळी कारणे सुद्धा असतात. बहुतेक वेळा पण दिवसभरातून जास्त प्रमाणामध्ये पाणी पीत नाही तसेच अनेकदा धावपळीचे जीवन जगत असताना वेळेवर जेवण करत नाही तसेच जेवण केलेले अन्न आपण वारंवार व्यवस्थित रित्या जाऊन सुद्धा खात नाही आणि म्हणून बहुतेक वेळा अन्नाचे व्यवस्थित पचन सुद्धा होत नाही.

आपल्याला संडासला लागले असून सुद्धा न जाणे किंवा भरपूर प्रमाणामध्ये जर तुम्ही औषध सेवन करत असाल किंवा तंबाखू अल्कोहोल ,मध्यपान सेवन करत असाल सुद्धा यामुळे तुम्हाला ब*द्ध”को”ष्ठता होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरातील वात येण्याची क्रिया मंदावते आणि परिणामी आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे. हा उपाय करून आपण आपल्या पोटांच्या सर्व समस्या दूर करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही मनुके लागणार आहे. काळे मनुके मनुके मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि पोषक तत्त्वे उपलब्ध असतात. आपल्यापैकी अनेक जण आपले पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मनुकाचे सेवन करत असतात. त्याचबरोबर अनेक जण मनुका चे सेवन करतात पण योग्य पद्धत आपल्याला माहिती नसल्याने आपल्याला लवकर रिझल्ट सुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणूनच अनेकदा आपण जे उपाय करतो त्याचा आपल्याला आवश्यक फळ प्राप्त होत नाही.

आपल्या पोटातील घाण बाहेर टाकण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील आतड्यांची क्रिया पूर्ववत करण्यासाठी मनुके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तूप. घरात बनवलेले शुद्ध देशी तूप आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचे आहे. तूप खाल्ल्याने आपल्या शरीरातील पचन संस्था व्यवस्थित कार्य करते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन चमचा तूप टाकून व्यवस्थित रित्या गरम होऊ द्यायचे आहे. या तुपा मध्ये आपल्याला दहा ते बारा मनुके परतून घ्यायचे आहेत. हे मनुके व्यवस्थित तुपामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये काढायचे आहेत आणि रात्री झोपताना आपल्याला हे मनुके आपल्याला सेवन करायचे आहे. हा उपाय आपण आठ दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीरातील घाण पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी मदत होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *