सायटीकाच्या वेदना, पायात चमक भरणे थांबेल, रक्तातील साखर होईल कमी; फक्त या 6 बीया उकळून प्या.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एका पायातून दुसऱ्या पायात सनक येत असेल तसेच कंबर दु:खी आणि पाठ दुखीचा त्रास होत असेल तर करा हा घरघुती उपाय तसेच तुम्ही बैठक काम करत असाल किंवा मोटासायकल वर स्वारी करत असाल तर किंवा गरजे पेक्षा जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला सायटिका चा होनायची शक्यता असते.सायटीका ही कंबर पासून पायाच्या बोटा पासून सर्वात जास्त लांबीची नस असते.
कॅल्शियमच्या कमतरते मुळे किंवा मार लागल्या मुळे अनेकदा हाडे झिजतात. यामुळे कंबर, पाठीत चमका येतात.सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवताच क्षणी तुम्हाला सुद्धा तीव्र सणक जाणवत असेल तर आजचा हा घारघुती उपाय तुमची सुटका करू शकतो. हा उपाय तयार करणयासाठी आपल्या लागणार आहे ती म्हणजे पाच विडा ची पाने तसेच यांना बाजारामध्ये नागिनीचे पान म्हणून ओळखले जाते.
याच्यामध्ये विटामिन सी, थायमिन आणि केराटिन मुबलक असून ते आपल्या शरीरात ऑंटी ऑक्साईड म्हणून काम करतात म्हणून यामध्ये कॅल्शियम देखील बहु प्रमाणात असतात त्यामुळे हाडांची झीज होणे थांबते व झालेली झीज भरून निघते. शरीराच्या अनेक समस्या नागिनची पाने कमी करते तसेच आपण तीन ते चार विडाची पान घेऊन त्याच् बारीक तुकडे करून एका बारीक भांड्यामध्ये टाकायची आहेत याचा वापर करत असताना ती पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला पुढचा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे कारले. कारले मधोमध उभा कापून घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन ते तीन बिया आपल्याला लागणार आहेत बरेच जण कारल्याची भाजी करत असताना याच्या बिया काढून टाकतात पण त्या बिया सुद्धा फायदेशीर असतात.
मधुमेह कमी करण्यासाठी आजचा उपाय तुम्ही करू शकता तसेच कारल्याच्या बिया साली सकट त्याच्या मध्ये टाकायचा आहे आणि पातेलामध्ये दोन ग्लास पाणी टाकून उकळून घ्यायचे आहे ते पाणी एक ग्लास पाणी होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे तसेच वय ३५ किंवा चाळीस नंतर सायटिका चा त्रास सुरू होतो तो इतका भयंकर असतो की तो माणूस अंथरुणाला खिळून असतो.
तसेच आपल्यासाठी जी योगासने ठरलेली असेल ती वेळच्यावेळी पूर्ण करावी त्यानंतर पाणी उकळून झाल्याच्या नंतर ते पाणी थोडं थंड करायचा आहे त्यानंतर ते गाळनीच्या साह्याने एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे आतवआपला हा उपाय तयार झाला. दिवसातून तीन ते चार वेळेस सलग हे मिश्रण प्यायचे आहे आणि म्हणून सायटिका चा हा त्रास कमी करणारा हा उपाय तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.