श्रीमंत व्हायचं असेल तर आजच या ५ गोष्टी घरातून बाहेर काढा; आयुष्यात पैसा येतच राहील.!

श्रीमंत व्हायचं असेल तर आजच या ५ गोष्टी घरातून बाहेर काढा; आयुष्यात पैसा येतच राहील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं असेल,भरपूर पैसा कमवायचा असेल तर ह्या पाच गोष्टी आजच आपल्या घरातून नक्की बाहेर काढा. नाही तर या गोष्टी पैशांना नष्ट करतात. आपल्या घरामध्ये पैसा येऊ देत नाही. आलेला पैसा टिकू देत नाही. ही गोष्ट म्हणजे कबुतराचे घरटे. जेथे कबूतर राहतात.अनेकदा कबूतर जेथे रिकामी जागा असते त्याठिकाणी कबूतर आपले वास्तव निर्माण करतात. तुमच्या घराच्या आसपास अशाप्रकारे कबूतर असतील राहत असतील तर आज आत्ता ताबडतोब त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढा.

कबूतर किंवा कबुतरांची घरटी आपल्या घरामध्ये अस्थैर्य निर्माण करतात आणि ताण निर्माण करतात. अश्या घरामध्ये माता लक्ष्मी अजिबात टिकत नाही. दुसरी गोष्ट मधमाशीचा पोळे. आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास आपल्या बागेमध्ये जर एखादे मधमाशी चे पोळे असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये दुर्भाग्य आणि दारिद्र्याचा प्रवेश होतो आणि याला दुःख आकर्षित करते.

दुर्भाग्य आणि दारिद्र्याला आपल्या जीवनात आकर्षित होतात त्यामुळे आपले नशीब आपल्याला साथ देत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा मात्र ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत. नशीबच आपल्याला साथ देण्यास नकार देतो आणि हे मधमाशी पोळे स्वतः हुन काढण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या जाणकार व्यक्तीकडून कुशल व्यक्तीकडून ते तुम्ही काढून घ्या तिसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जर कोठे ही वटवाघळे वावरत असतील किंवा घराच्या आसपास असतील तर हे सुद्धा चांगले नाही.

वटवाघुळ पक्षी आजारपणाचे प्रतीक आहे. दुर्दैवी घटनांचे प्रतीक मानले जाते तसेच वटवाघूळ दारिद्र्याचे सुद्धा प्रतीक आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे वटवाघुळ मृ’त्यूसुद्धा प्रतीक आहे.

आजारपण दुर्दैवी घटना मृ’त्यू अशा सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रतीक असणारा ही वटवाघुळ जर आपल्या घराच्या आसपास वावरत असेल आणि त्याला दूर करणे आपणास शक्य नसेल तर किमान रात्रीच्या वेळी सायंकाळनंतर आपल्या घराची सर्व दारे आणि खिडक्या बंद करण्यास विसरू नका कारण वटवाघळाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा रात्रीच्या वेळी अंधार पडताना मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडतात.अनेक दुर्दैवी घटना घडू लागतात आणि कदाचित मृत्यूची सुद्धा शक्यता असते. पुढील गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या भिंती आहेत.

या भिंतींना बाहेरून असू दे किंवा आतून असू द्या जर कुठेही भेगा पडलेले असतील तर लक्षात घ्या या भेगा मोठ्या प्रमाणात आपल्या हे दुर्भाग्य आणि दारिद्र्याला आकर्षित करतात. दुर्भाग्य आणि बेकारी या मुळे आपल्या जीवनात निर्माण होते. तुमचे नशीब, तुमचे भाग्य तुमच्या बरोबर चालायला नकार देत असते. आपल्या घरा मध्ये शक्य होईल तितक्या लवकर या भेगांमध्ये मध्ये आपण माती भरायला किंवा त्या बुजवायला घेतल्या पाहिजेत.

एखाद्या एक्सपर्ट व्यक्ती कडून ते काम आपण करून घ्यायला हवे,अश्या अनेक वस्तू आहेत ज्या आपण घरातून बाहेर काढायला हव्यात.आपल्या घरामध्ये आपल्याला नको असणाऱ्या वस्तू आपण भंगार साहित्य सामान जो असतो या वस्तू आपल्या छतावर टाकल्या जातात. छतावर साठवल्या जातात अशा वस्तू लगेच फेकून देणे फार आवश्यक असते कारण अशा प्रकारे छतावर साठवलेले भंगाराचा साहित्य हे आपल्या घरातील गरिबीचे एक खूप मोठं कारण आहे.

आपले घर नेहमी स्वच्छ सुंदर आकर्षक बनवायला हवे. त्या ठिकाणी जर फुलांच्या वेगवेगळ्या कुंड्या ठेवल्यात, वेगळ्या प्रकारची झाडे लावली तर अतिशय मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचा फायदा आपण श्रीमंत होण्यामध्ये होत असतो म्हणून या बाबतीत काळजी घ्यायला हवी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *