कोलगेटचा करा असा वापर; काळवंडलेले अंग होईल पिठासारखे गोरे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. आपल्यापैकी अनेक जण मान,गुडघे वरील भाग काळा झाल्यामुळे चिंता व्यक्त करत असतात आणि हीच चिंता दूर करण्यासाठी अनेकदा बाजारात उपलब्ध असणारे रासायनिक पदार्थ सुद्धा वापरतात परंतु अनेक वेळा रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ लागतो आणि अशा वेळी त्वचेला चमक नियोजित अजून काळी बनू लागते म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट घ्यायची आहे. ही पेस्ट म्हणजेच आपण दात घासण्यासाठी वापरतो. हा उपाय करण्यासाठी आपण कोणतीही दात घासण्याची पेस्ट घेऊ शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोलगेट ची पेस्ट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अर्धा चिरलेला लिंबू घ्यायचा आहे परंतु आपल्याला त्यातील बिया काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला लिंबू वर थोडीशी पेस्ट लावायची आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे.
त्यानंतर आता आपल्याला हा लिंबू आपल्या शरीरावर व शरीरावर ज्या ठिकाणी काळे डाग निर्माण झालेले आहे अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिरवायचा आहे हलक्या हाताने मालिश करायची आहे.
ही मालिश करताना आपल्याला हळूहळू लिंबू प्रेस करायचा आहे जेणेकरून लिंबू मधील रस आपल्या त्वचेवर येऊ लागेल असे केल्याने आपल्या शरीरावरील ज्या मृत पेशी आहेत त्या सुद्धा निघून जाण्यास मदत होणार आहे आणि या मृतपेशी मुळे चे काळे डाग निर्माण झालेले आहेत तेसुद्धा हळूहळू निघणार आहे. दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर आपल्याला एका कपड्याच्या साहाय्याने ही पेस्ट पुसुन घ्यायची आहे.
त्यानंतर थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने आपला हात व त्वचा स्वच्छ धुवायचे आहे व आपल्याला कोरफड जेल लावायचे आहेत. कोरफड जेल हे आपल्या शरीरासाठी शीतलता प्राप्त करत असते आणि कोरफड च्या अंगी अँटी सेप्टिक गुणधर्म असल्याने आपल्या शरीराचे संरक्षण सुद्धा करते.
हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा जरी केला तरी तुमच्या शरीरावर काळे डाग निर्माण झालेले आहेत ते काळे डाग हमखास दूर होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर हा उपाय घरगुती असल्याने या उपायाचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपली त्वचा नेहमी चमकवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.