पोटाच्या सर्व समस्या चुटकीत गायब होतील; सकाळी पोट झटपट साफ तेही एकदाच, करा या चमत्कारी वनस्पतीचा वापर.!

पोटाच्या सर्व समस्या चुटकीत गायब होतील; सकाळी पोट झटपट साफ तेही एकदाच, करा या चमत्कारी वनस्पतीचा वापर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक व्यक्तींना बेंबीपासून ते छातीच्या शेवटच्या बरगड्या मध्ये भरपूर वेदना होत असतात. वारंवार दुखत असते तसेच काही जणांना पोटाच्या खालील भागांमधील वेदना होत असतात. अनेकांना बाथरूम करताना प्रचंड वेदना होत असतात. वारंवार अपचन ,ऍसिडिटीची समस्या, ढेकर येत असतात आणि त्यामुळे छाती मध्ये जळजळ सुद्धा होत असते.

ऍसिडिटीमुळे किंवा आंबट पाणी येत असल्याने आपल्यापैकी अनेक जण खाणे-पिणे कमी करतात आणि त्यामुळे अशक्तपणा निर्माण होतो. शरीर कमजोर होऊ लागते आणि आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताच आपण आपल्या आहारामध्ये अनेक पदार्थ हळूहळू कमी करू लागतो. अशामुळे शरीरातील कॅल्शियम त्रवकमी होतेच पण त्याचबरोबर आपल्या पाठीमागे सुद्धा दुखू लागते.

आपण अशा वेळेस सोनोग्राफी करतो परंतु सोनोग्राफी केल्यानंतर सुद्धा त्या रिपोर्ट मध्ये काहीच समस्या उद्भवत नाही. अशावेळी आपण शरीरातील वेगवेगळ्या भागांची सोनोग्राफी करत असतो परंतु सोनोग्राफी करून सुद्धा आपल्याला नेमकी काहीच उत्तर सापडत नाही परंतु आपल्या वेदना सुद्धा भयंकर होत असते. बहुतेक वेळा आपण जे पदार्थ खातो ते पदार्थ आपल्या शरीरामध्ये पचत नाही आणि अनेकदा शरीरामध्ये गॅस निर्माण होऊन ऍसिडिटी होत असते आणि बहुतेक वेळा खाल्लेले अन्न आतल्या आत पचत नसल्यामुळे त्याचे पुढे ढकलने होत नाही.

अशा वेळी बद्धकोष्ठतेचा त्रास आपल्या जाणतो आणि आपल्या कि”ड” नी ठिकाणी आहेत तेथे आपल्याला वेदना सुरू होतात. आपल्याला असे वाटते की आपल्याला मु”तख”डा झालेला आहे परंतु या सगळ्या वेदना आपल्या शरीरामध्ये व पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नसल्यामुळे घडत असतात हा उपाय दूर करण्यासाठी आपण जे उपाय करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या उपाय अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण या वनस्पतीचे फुले वापरणार आहोत ते अत्यंत लाभदायक व गुणकारी ठरतात. या वनस्पतीच्या शेंगा तर उपयोगी आहेच पण या वनस्पतीची पाने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहे. या वनस्पतीची नाव आहे शेवगा. शेवगाच्या शेंगा आपण दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करत असतो परंतु आपल्याला हा उपाय करण्यासाठी या पानांचा उपयोग करायचा आहे.

या पानांची पावडर आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. जर तुम्हालाही या वनस्पतीची पाने सहज उपलब्ध झाली तर अशा वेळी या वनस्पतीचे ताजे पाने आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा रस काढून सकाळी उपाशीपोटी रसाचे सेवन करायचे आहे. जर तुम्हाला पाने उपलब्ध होत नसेल तर अशावेळी तुम्ही बाजारामध्ये मिळणारी पावडर सुद्धा वापरू शकता.

आणि ही पावडर आपल्याला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी जायचे आहे.हा उपाय आपण सतत दहा ते बारा दिवस केला तर आपली पचनसंस्था उत्तम रित्या काम करू लागते आणि जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हा त्रास पूर्णपणे देऊन जातो.

या पानामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह ,झिंक यासारखे पोषक तत्व उपलब्ध असतात त्याच बरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ही पावडर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते यामुळे आपल्याला शक्ती मिळते आणि आपल्या शरीरातील जो काही अशक्तपणा थकवा आहे तो पूर्णपणे दूर होऊन जातो म्हणून पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा आणि आपली पोटाचे आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *