दिसताक्षणी तोंडात टाका हे फळ; नशीबवान लोकांनाच मिळते हे फळ ,फायदे जाणल्यावर थक्क व्हाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बोरी चे हे झाडं तुम्ही नकीच पाहिले असेल. बोरीचे अनेक प्रजाती देखील आहेत.आपल्याला हमखास नफा मिळवून देणाऱ्या या बोरीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते कारण यांचे फळ चवीला स्वादिष्ट असतात शिवाय बोर खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील आहेत. आज आपण बोर नाहीतर बोराच्या पानांचा औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत तरी या पानाचे आयुर्वेदिक उपयोग जाणून घेतल्यास तुम्हाला कधीही हे झाड दिसल्यास त्याचे एक तरी पान तोंडात टाकून खाल्याशिवाय राहणार नाही.चला तर मग आज आपण जाणून घेऊया या बोरीचा पानांचे कोण कोणते आयुर्वेदिक उपयोग आपल्याला फायदेशीर आहेत.
बोरीच्या पानामध्ये मिनरल आणि वेगवेगळया प्रकारची व्हिटॅमिन्स असतात. शरीराला एनर्जी प्रदान करण्याचे कार्य करतात.विविध औषधी तत्त्वांनी परिपूर्ण बोरीची पाने तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. या पानामध्ये औषधी गुणधर्म तर असतातच पण कॅलरीचे प्रमाण खूप कमी असून फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळतात नाही.वजन कमी करण्यासाठी हे पाने फार उपयुक्त आहे.
तुम्ही तुमच्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करत असेल तर रात्री या बोरीचे आठ-दहा ताजी पाने एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा, सकाळी उठल्यावर पाने वेगळे करून हे पाणी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम तुमचे वजन वेगाने कमी होईल. या समस्येवर देखील बोरिचे पान गुणकारी आहेत. के स्तो’ डा होत असेल तर त्या पानांचा रस त्यावर लावावा तो लगेच बरा होईल,गाठ लवकर बरी होते व वेदना देखील त्वरित कमी होतात. घसा बसला असेल तर या बोरीची पाने थोडीशी भाजावे व सैंधव मीठ बरोबर याचे सेवन केल्याने घसा बरा होतो.
अनेकांना तळपायाची आग होत असल्यास या पानाची बारीक पेस्ट बनवून हाता पायावर लावल्यास जळजळ कमी होते. ल’घ’वी’च्या समस्या वर देखील बोरीची पान उपयोगी आहेत. थांबत थांबत ल’घ’वी होण्याची समस्या उद्भवते,बोरिचे कोवळे पान उकळून तीन-चार दिवस सेवन करावे. या समस्येपासून तुमची नक्की सुटका होईल.जर तुम्हाला जुलाब होत असल्यास बोरीची पान बारीक वाटून यामध्ये आंब्याच्या कोयीचे पावडर मिसळा आणि याचे सेवन करा असे केल्याने जु’ला’ब बंद होतात.
तोंडामध्ये दु’र्गं’धी, दा’त दु’खी, हि’र’ड्या’तून र’क्त येणे ,तोंडाचा वास यांसारख्या समस्या असतील तर या पानांचा काढा बनवून दिवसातून तीन वेळा गुळण्या केल्याने तोंडाच्या सर्व समस्या बऱ्या होतात. डोळा ला रां’ज’ण वाडी आल्यास बोरीच्या पानांच्या देठातून निघणारे दूध त्यावर सकाळी-संध्याकाळी लावा. रां’ज”ण वा”डी बरी होईल. तुम्हाला नायटा झाल्यावर बोरीची कोवळी पाने लसूणाच्या दोन चार पाकळ्या घेऊन तूप मिसळून लावावे आणि ही पेस्ट लावल्याने काही दिवसातच खाज,नायटा लवकर बरा होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.