हाता पायाला सारख्या मुंग्या येतायत.? करा हा नैसर्गिक घरगुती उपाय, मुंग्या येणे कायमचे बंद होईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या हाता पायाला मुंग्या येत असतील, अपचन खाल्लेले पचत नसेल तर करा हा फक्त एक उपाय. बहुतेक वेळा आपण एका ठिकाणी बसल्यामुळे अनेकदा आपल्या पायांना मुंग्या येऊ लागतात. आपले पाय जड होऊ लागतात ,अशा वेळी आपण चिंता करू लागतो. सध्याच्या काळामध्ये आपण एकाच जागेवर तासन्तास बसून काम करत असतो आणि यामुळे आपल्या शरीराच्या नसा दाबल्या जातात आणि यालाच आपण मुंग्या येणे असे म्हणतो.
कारण की एकाच ठिकाणी बसल्यामुळे अनेकदा आपल्या शरीराचा एखादा भाग सुन्न होऊन जातो त्याच बरोबर आपल्यापैकी अनेकांना अपचनाची समस्या उद्भवत असते ,वारंवार पोटामध्ये गॅस निर्माण होत असतो आणि त्यामुळे छाती मध्ये चमक सुद्धा उद्भवत असते. म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण या लेखांमध्ये घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहे. हे चारही पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात ,त्यातील पहिला पदार्थ आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक ग्लासभर दूध घ्यायचे आहे.हे दूध देशी गायचे असेल तर उत्तमच आहे अन्यथा म्हशीचे दूध सुद्धा चालू शकते.
त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे म्हणजेच आल्याची पावडर होय याला आपण सुंठ असे म्हणतो यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीरामध्ये औषधी गुणधर्म निर्माण करत असतात त्याचबरोबर यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्या आपल्या शरीराला पोषक घटक पुरवत असतात त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे हळद. हळदीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.
हळद मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात जी आपल्या शरीरातील वाईट पेशींना नष्ट करण्याचे कार्य करतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य सुद्धा हळद करत असते त्या नंतर आपल्याला चौथा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळ. गुळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह उपलब्ध असते, यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्याचे कार्य करत असते.तुम्ही तुमच्या आवडीनुसार व गरजेनुसार गुळ घेवू शकता.
आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला ग्लास मधील दुधात टाकायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे.हा उपाय आपल्याला रोज रात्री झोपतांना करायचा आहे, अश्या पद्धतीने हा उपाय केल्यामुळे अपचनाची समस्या असेल ,पोटामध्ये गॅस निर्माण झालेले असेल तर या संपूर्ण समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय करत असताना त्याच बरोबर आपल्या मॉर्निंग ला सुद्धा गरजेचे आहे व त्याचबरोबर शरीरातील असंख्य आजार दूर करण्यासाठी तसेच आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते म्हणूनच हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.