उशीखाली ठेवा फक्त ही एक वस्तू; रातोरात व्हाल श्रीमंत, माता महालक्ष्मी होईल तुमच्यावर प्रसन्न.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडत असतील तर मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी एक अतिशय साधा सोपा उपाय ज्याला आपण तोटका म्हणूया. हा टोटका आपण करू शकतो. अनेकांना टोटका म्हटले की लोक घबरतात. खरतर टोटका याचा अर्थ होतो ही अतिशय साधा सोपा उपाय.
हा उपाय कोणीही व्यक्ती करू शकतो आणि ज्यांच्यासाठी कोणताही खर्च येत नाही. यासाठी आपण रात्री झोपताना एक पाच रुपयाचे नाणे आहे घ्यायचे आहे आणि ते तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे तिच्या शरीरावरून सात वेळा फिरवायचे आहे. घड्याळाच्या दिशेने हे नाणे तुम्ही फिरवा आणि नंतर ते पाच रुपयाचे नाणं त्या व्यक्तीच्या उशाला ठेवा म्हणजेच ती व्यक्ती जिथे झोपलेली आहे त्या व्यक्तीच्या उशी खाली ठेवायचा आहे.
सकाळी उठल्यानंतर लक्षात घ्या सूर्योदय होण्यापूर्वी आपण उठायचे आहे आणि सूर्य उगवण्यापूर्वी ते पाच रुपयाचे नाणे आहे, हे घरातील कोणत्याही व्यक्तीने बाहेर घेऊन जायचे आहे .घराच्या बाहेर जाऊन स्मशानभूमीमध्ये हे नाणं फेकून द्यायचे आहे. हे लक्षात घ्या आपण स्मशानभूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही आणि नंतर त्वरित माघारी यायचे आहे. आपल्या घरामध्ये परतून आणि स्नान वगैरे कार्य करायचे आहेत.
देव दर्शन वगैरे घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना इलायची आपल्या उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे आहे आणि ही इलायची आहे ती व्यक्तीने आपल्या घराबाहेर फेकून द्यायचे आहे. इलायचीच फक्त घरा बाहेर फेकून द्यायचे आहे.
अशा प्रकारचा अतिशय साधा सोपा उपाय आपण सात दिवस पुन्हा करायचे म्हणजे हे पाच रुपये उपाय आपण एकदाच फक्त फेकून देणार आहोत मात्र विलायची सात दिवस आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहे. असे केल्याने त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही नशीब साथ देत नाही अश्या घटना अजिबात घडणार नाही तसेच तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद, सुख, शांती, वैभव, धन खूप मोठ्या प्रमाणावर नांदू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.