बदनाम असलेले हे झाड आहे सोन्यापेक्षाही मौल्यवान; त्याचे होणारे फायदे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक झाडे झुडपे वनस्पती असतात परंतु अनेक वेळा आपल्याला त्याच्या बद्दल माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु असे काही आयुर्वेदिक वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात त्यांचे औषधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी व आरोग्यावर अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात त्यापैकी एक बदनाम असलेले मोहाचे झाड. हे झाड अत्यंत आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेले आहे.
मोहाचे झाड हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्याचे अनेक औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत त्याचबरोबर या झाडाची साल फळे-फुले मुळे खोड सर्व घटक यांचे औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. जर आपल्याला त्वचा स्वच्छ करायची असेल, सुंदर बनवायचे असेल तर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग आलेले असतील ,पिंपल झाले असतील, या सर्व त्वचेच्या समस्या साठी मोहाची फुले व झाड अत्यंत महत्त्वाचे ठरते.
जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असतील तर अशा वेळी या मोहाच्या झाडाची साल त्याचा काढा बनवून प्रभावित जागेवर लावावा, असे काही दिवस केल्याने आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स वांग पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे. आपल्यापैकी अनेकांना डोकेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल अशावेळी या झाडाच्या सालीचे तेल जर आपण केसांना लावले व त्याने मालिश केली तर आपली डोकेदुखी पूर्णपणे थांबून जाते त्याच बरोबर अनेकांना डायबिटीस ची समस्या जुन्या काळापासून चालत आलेली असते आणि औषध उपचार करूनसुद्धा डायबिटीस काही केले नियंत्रणात येत नाही.
अशा वेळी जर आपण मोहाच्या झाडाची साल तिचा काढा नियमितपणे प्यायल्याने आपले शरीरात शुगर नियंत्रणात राहते आणि आपली डायबिटीस सुद्धा कमी होण्यास मदत होते. अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात इत्यादी समस्या असतात अशावेळी या मोहाच्या झाडाची साल आपण बारीक वाटून त्याची पेस्ट दुखत असलेल्या जागेवर लावल्यास गुडघे दुखी कंबर दुखी काहीच तासांमध्येच पूर्णपणे दूर होऊन जाते त्याचबरोबर असं आपल्याला टॉन्सिल असेल अशा वेळी सुद्धा या सालीचा काढा आपल्याला अत्यंत लाभदायक ठरतो.
अनेकांना दात दुखी ची समस्या असते दात वारंवार दुखत असतात, दात नेहमी दुखत असतात, दातांमधून रक्त, हिरड्यांमधून पू बाहेर पडत असतो अशावेळी जर आपण मोहाच्या झाडाचे सालीचा काढा द्वारे नियमितपणे गुळण्या केल्यास आपली दात दुखी पुर्णपणे बरी होऊन जाते व हिरड्या सुद्धा मजबूत राहतात व दात किडण्याचे सुद्धा थांबते.
जर तुम्हाला मुळव्याध असेल तर अशा वेळी या झाडाचे फुल सुद्धा महत्त्वाचे ठरते. साजुक तुपा मध्ये आपल्याला मोहाची फुल पासून नियमितपणे खायचे आहे असे केल्याने आपला मुळव्याध काही दिवसांमध्येच बरा होतो. मोहाची फुल मधामध्ये मिसळून आपल्या डोळ्याची सफाई केली तर आपली नजर सुद्धा चांगली राहते व डोळे सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते. असे केल्याने आपल्या डोळ्यांना येणारी खाज ,डोळे दुखणे यासारख्या समस्या पुर्णपणे बरी होऊन जाते.
अनेकांना अंगाला खाज येत असते अंगावर लाल चट्टे येत असतात खरंच गचकरण यासारख्या समस्येमुळे त्रस्त झालेले असता अशा वेळी जर आपण या झाडाची पाने तिळाच्या तीन मध्ये टाकून चांगल्या पद्धतीने उकळून घेतल्यास व खाज येणाऱ्या जागेचा हे तेल लावल्यास आपली खास पूर्णपणे दूर होऊन जाते व कोणत्याही प्रकारची त्वचा विकार असेल तर ते नष्ट होऊन जाते. मोहाची फुले खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन चा स्थळ सुद्धा नियंत्रण हा तो आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते त्याच बरोबर या झाडाची पान चांगल्या पद्धतीने उकळून हे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वीर्य सुद्धा मजबूत बनते व विर्यासंबंधी ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.