रोज रात्री झोपण्यापूर्वी करा हा काळया मोहरीचा उपाय; मग पहा घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतील, वारंवार अनेक वाईट घटना घडत असतील तुमच्या कुंडली मधील ग्रह मजबूत नसतील तर फक्त करा हा एक मोहरीचा उपाय. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. जर तुमच्या व्यवसायामध्ये यशामध्ये प्रगती होत नाही आहे त्याच बरोबर आणि संकटे येत आहेत तर आपल्या कुंडलीतील अनेक ग्रह त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
जर आपल्या कुंडलीतील ग्रह बलवान असतील तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण काहीच बदल आणि एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र मध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये म्हणजेच मोहरीला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या मोहरीच्या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणारच आहे परंतु आर्थिक समस्या असली तरी सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाण्यास मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत आहेत काही केल्या तरी संकटे आपला पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही आहे तर अशावेळी आपल्याला त्याचा मोहरीचा सौभाग्य मध्ये बदलून जाणार आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटासा माठ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीची पाने किंवा साबूत मोहरी घ्यायचे आहे.
पण हा माठ मात्र पाण्याने भरलेला असावा आणि त्यानंतर आपल्या दर शनिवारी या मोहरीच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमचे दुर्भाग्य सौभाग्य मध्ये बदलून जाईल. तुमच्या धना संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे म्हणून आपल्याला फक्त दर शनिवारी मोहरीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे असे केल्यामुळे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते आणि त्या ऊर्जेचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये होते.
जर आपल्याला वास्तुदोष असेल, नजर दोष असेल , वारंवार आपण आजारी पडत असेल तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला मोहरीच्या एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे. अशा वेळी आपल्याला एक पिंपळाची लाकडी घ्यायची आहे आणि ती पिंपळाची लाकडी एखाद्या जळणाऱ्या अशा ठिकाणी ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी मिरची टाकायची आहेत आणि त्या व्यक्ती ला नजर लागलेली आहे किंवा तो समस्येमध्ये आहे अशा व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा डाव्या हाताने फिरवायची आहे.
आणि त्यानंतर या आधी मध्ये पिंपळाची काळी आहे अशा ठिकाणी त्या वस्तू टाकायचे आहेत असे केल्याने व्यक्ती नजर दोष दूर झालेला आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. त्याच्या जीवनातील जा काही वाईट शक्ती आहे त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत. जर आपण अनेक वेळा कोणतेही कार्य करत असतो ते कार्य पूर्ण पूर्ण होत असतानाच त्यामध्ये अनेक अडथळे येतात.
त्यामध्ये अनेक संकटे येत आहेत ते काम अपूर्ण राहतील तर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेल तर एक मोहरी चा उपयोग आपल्यासाठी अतिशय शक्तिशाली ठरतो अशावेळी आपल्याला मोहरी दान करणे अत्यंत गरजेचे ठरते मोहरी दान करत असताना आपल्या मनात ज्या काही इच्छा आहे त्या आपल्याला व्यक्त करायचे आहेत.
या मोहरीचा तुम्ही मंदिरामध्ये दान केल्या तर अतिशय उत्तम मानली जातात आणि असे केल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काम करत असताना आपल्याला संकट येत आहे कोणतेही काम करत असताना ते मध्येच बंद होउन जाते या सर्व प्रकारच्या संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर अनेकांच्या माफी कर्ज असते काही केल्या कर्ज फिटत नाही अशा वेळेस सुद्धा आपल्याला शुक्ल पक्षातील पहिल्या शनिवारी हा मोहरीचा उपाय करायचा आहे.
अशा वेळी आपण आपल्या घराच्या प्रवेश द्वारा जवळ येऊन दोन्ही हाताच्या मुठी मध्ये मोहरी घ्यायचे आहे आणि डावा हातातील मोहरी उजव्या बाजूला आणि उजव्या हातातील मोहरी डाव्या बाजूला अशा पद्धतीच्या फेकून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये मोहरी वर एक तेलात तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने आपले कर्जसुद्धा काही दिवसांमध्येच पूर्णपणे कमी होऊन जाते आणि आपल्याला कर्जमुक्ती लागते अशा प्रकारे हे जर मोहरीचे तेल उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला अवश्य लाभ मिळेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.