इम्युनिटी वाढविण्यासाठी प्या तुळशीचा काढा; सर्व प्रकारच्या व्हा’यर’स पासून मिळेल कायमची सुटका.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर आपल्याला सर्दी-खोकला-ताप यासारखे अनेक व्हायरल इन्फेक्शन होतात. अशावेळी आपण अनेक उपाय करत असतो परंतु त्या उपायांचा आपल्या शरीरावर हवा तेवढा फारसा फरक पडत नाही. अनेकदा औषध खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो.
म्हणूनच अशा वेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी व विषयांपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपल्याला काही आयुर्वेदिक उपाय करणे सुद्धा तेवढेच गरजेचे ठरतात यामुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अत्यंत साधा घरगुती व प्रभावी उपाय सांगणार आहोत.जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती घरच्या घरी वाढण्यासाठी मदत होणार आहे.
जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते अशा वेळी अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याला बहुगुनी लाभदायक असणाऱ्या तुळशीच्या पंचांगाचा काढा बनवायचा आहे. हा काढा बनवण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस तुळशीची पाने लागणार आहेत तुळशीच्या मुळा लागणार आहेत.
त्यानंतर आपल्याला तुळशीच्या खोडाची साल लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काही प्रमाणात तुळशीच्या मंजुळा लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला सुकलेल्या मंजुळा लागणार आहेत अशा पद्धतीने पाच घटक आपल्याला हा उपाय करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक ग्लास भर पाणी पातेला मध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळे साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे.
त्यानंतर हे मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळायचे आहे आहे त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या साह्याने काढून घ्यायचे आहेत आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळा हा काढा आपल्याला प्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण नियमितपणे हा तुळशीचा पंचांग काढा प्यायला तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणारच आहे.
त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते पूर्णपणे नष्ट होऊन जाण्यास मदत होणार आहे कारण की तुळशीच्या अंगी अँटीबॅक्टरियल गुणधर्म एंटीऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात अशा मुळे जर आपण या विचित्र भयाने परिस्थितीमध्ये हा काढा प्यायला तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शंभर पटीने दुप्पट होणार आहे म्हणून हा उपाय नेहमी करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.