रोज फक्त १ ग्लास उसाचा रस प्या; त्याचे अद्भुत फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उसाचा रस पिण्याची एक वेगळीच मजा असते. उसाचा रस फक्त आपल्या उन्हाळ्यापासून वाचवत नाही तर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये होणारे असंख्य आजारांपासून आपले संरक्षण करत असतो. हा रस प्यायलाने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते यामध्ये साखरेचे प्रमाण काही प्रमाणात कमी असल्याने हा रस मधुमेही रुग्णांना सुद्धा चालतो.
हा रस आपल्याला डीहायड्रेशन पासून सुद्धा वाचतो इतका जबरदस्त हा उसाचा रस आहे. ज्या व्यक्तींना काविळ झाली आहे अशा व्यक्तीने जर ऊस सोलून खाल्ला तर आपल्या काविळवर लवकर आराम पडतो. त्याचबरोबर ऊस नियमित खाल्ल्याने आपले दात सुद्धा मजबूत होतात. दातांच्या हिरड्या सक्षम बनतात.
जर आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असेल तर अशावेळी हा उसाचा रस अँटीबॅक्टरियल म्हणून उपयोगी पडतो त्याचबरोबर या उसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स उपलब्ध असतात यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा उपलब्ध होत असतात. उसाचे रसामध्ये अल्कलाईन चे प्रमाण जास्त असल्याने दातांच्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता अनेकदा भासत असते अशावेळी उसाचा रस आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
उसाच्या रसा मध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याशी चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या व वय वाढल्यासारखे वाटत असेल तर यासारख्या समस्या वर सुद्धा उसाचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो. उसाचे रसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम ,सोडियम यासारखे अनेक महत्त्वाचे घटक उपलब्ध असतात त्याचबरोबर पाण्याची कमतरता कमी करण्याची शक्ती उसाच्या रसा मध्ये असते त्याचबरोबर उसाचा रस हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो.
उसाच्या रसामध्ये ग्लुकोज भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याच मुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच त्याचबरोबर आपल्या शरीराची निगा राखली जाते तसेच उसाच्या रसा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन उपलब्ध असते हे प्रोटीन आपल्या शरीरातील किडनीचे कार्य व्यवस्थित रित्या पार पाडण्यास मदत करते.
त्याचबरोबर ऊस हे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत करत असते या रसामध्ये उपलब्ध असणारे अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीरातील वाईट पेशी जिवाणू विषाणू बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात त्याच बरोबर उसाच्या रसा मध्ये असे काही पोषक तत्व असतात जे कॅन्सर पेशी निर्माण करण्यात पेशींना थांबवण्याचे कार्यकर्ते यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते म्हणून हा अतिशय बहुगुणी असा उसाचा रस आहे तो नियमितपणे सेवन करायला हवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.