अचानक जर संकट आले तर करा हा स्वस्तिकचा उपाय; आयुष्यातली संपूर्ण संकटे होतील कायमची नाहीशी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्वस्तिक ला खूप मोठे स्थान दिला गेलेला आहे. आपण आपल्या घरामध्ये स्वस्तिक चिन्ह काढल्याने घरांमध्ये शुभ गोष्टी घडतात असे मानले जाते. वेगवेगळ्या पद्धतीचे स्वस्तिक काढल्याने आपल्या उद्योगधंद्यांमध्ये व्यवसायांमध्ये कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होत असते तिकडे आपल्याला यश प्राप्त होत असते. गणेश, पुराणानुसार स्वास्तिक ला श्रीगणेशाचे रूप मानले गेलेले आहे याची चिंतन यामुळे आपले संपूर्ण संकट व विघ्न नष्ट होत असते.
स्वास्तिक फक्त हिंदू धर्मातच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये शुभ मानले गेलेले आहे. पुराणामध्ये स्वास्तिक हे माता महालक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे म्हणूनच अनेक जण आपल्या घराच्या अंगणात समोर रांगोळी काढत असताना स्वास्तिक चिन्ह सुद्धा काढत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते त्याचबरोबर सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात.
जर आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नसेल तर साथ बुधवारी ईशान्य कोपरे गंगाजलाने धुऊन घ्यावेत व हळदीकुंकू माने तेथे स्वस्तिक काढावे. व गुळाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये बरकत येईल त्याच बरोबर कोणत्याही मंदिरामध्ये आपण स्वस्तिक काढून त्यावर पंच धान्य व एखादे नाणे ठेवले आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच आपण स्वास्तिक चिन्ह काढून त्यावर जर कोणत्याही देवी देवतांचे प्रतीक फोटो ठेवून आपण त्यांची पूजा केली तर ते देवी-देवता आपल्यावर लवकर प्रसन्न होतात.
आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी घरामध्ये शेणाने स्वास्तिक काढावे व त्याची नियमित पूजन करावे धनलाभ होण्यासाठी घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला स्वास्तिक काढून त्याची नियमितपणे पूजा करावी, असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल. जर आपल्या घरामध्ये शांती नांदावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या घराच्या ईशान्य कोपर्यातील भिंतीवर स्वास्तिक चिन्ह काढावे जर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी असेल व तिचे आजारपण जात नसेल तर अशा वेळी एका कागदावर स्वस्तिक चिन्ह काढून त्या व्यक्तीच्या अंगावर सात वेळा फिरवावे व त्यानंतर तो कागद त्याच्या उशीखाली ठेवावा व सात दिवसानंतर हा कागद पिंपळाच्या झाडा येथे जाऊन ठेवावा असे केल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल व त्यांचे आरोग्य चांगले बनेल.
त्याचबरोबर या संस्थेचा अतिशय एक महत्त्वाचा उपाय सुद्धा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची साधन सामग्री लागणार नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पूर्व दिशेला तोंड करून बसायचे आहे आणि आपल्याला नमस्कार करून हवेमध्ये आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेत च्या सहाय्याने डोक्याच्या वरच्या दिशेला स्वास्तिक बनवायचे आहे आणि त्यामध्ये चार डॉट टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला सात वेळा हे स्वास्तिक बनवायचे आहे.
त्यानंतर आपल्याला दोन्ही हात वर करायचे आहेत व ओम शांती असे तीन वेळा विचार करायचे आहे असे केल्या नंतर एका तासामध्ये तुमच्यावर जे काही संकट आलेले आहे ते संकट दूर होऊ लागेल व त्याची तीव्रता सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि त्यातून तुम्हाला विशिष्ट असा एक मार्ग सापडला असेल जेणेकरून ते संकट नष्ट झाली असे म्हणता येईल. हा अतिशय साधा सोपा आणि लवकर फळ देणारा महत्त्वाचा असा उपाय आहे तो उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.