गुरुवारी सकाळी कोणालाही देऊ नका या तीन वस्तू; अन्यथा स्वतःवर कायमचं दुर्भाग्य ओढवून घ्याल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुरूवारच्या दिवशी कुणालाच या तीन वस्तू देऊ नका अन्यथा तुमच्यावर दुर्भाग्य ओढवल्याशिवाय राहणार नाही तसे तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगला काळ आणि वाईट काळ येतच असतो परंतु कधीकधी जीवनातील वाईट काळ हा आपला पिच्छा सोडत नाही. आपण कोणतेही कार्य करतो ते पूर्ण होत नाही त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि ते काम संपूर्णपणे बिघडून जाते. अशावेळी आपल्याला असे वाटते की आपल्या डोक्यावर २४ तास दुर्भाग्याची सावट आहे.
तसेच दुर्भाग्य येण्याची अनेक कारणे असू शकणार आहेत परंतु आज आपण या लेखांमध्ये दुर्भाग्य येण्याचे महत्त्वाचे कारण सुद्धा जाणून घेणार आहोत. गुरुवार हा माता महालक्ष्मी व विष्णू देवाचा वार आहे म्हणून या दिवशी माता महालक्ष्मी, वैष्णोदेवी यांची उपासना केली जाते परंतु अनेक लोकांना माहिती नाही की गुरुवारच्या दिवशी काही वस्तूंचे दान लोकांना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुर्भाग्य येते येते.
आपल्या घरातील लक्ष्मी इतरांच्या घरी जाते कारण की गुरुवारच्या दिवशी या तीन वस्तूंचे दान करणे अतिशय अशुभ मानले गेलेले आहेत म्हणूनच आज आपण लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला कोणाला दान म्हणून द्यायचा नाही. पहिली वस्तू आहे सोने किंवा चांदी. गुरूवारच्या दिवशी सोने व चांदी पासुन बनवलेली कोणतीच वस्तू कोणालाही दान म्हणून देऊ नका.
अनेक जण सोने-चांदीच्या वस्तू मित्रांना भेट म्हणून गुरुवारच्या दिवशी देत असतात असे सुद्धा करू नये त्याचबरोबर अनेक जणी महिला आपले दागिने एकमेकांना घालायला देत असतात असे सुद्धा गुरुवारच्या दिवशी अजिबात करू नये. गुरुवारचा दिवस माता महालक्ष्मी व विष्णु देवी यांचा असल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जर आपण दुसऱ्यांना दिली तर आपल्या घरातील माता महालक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. गुरूवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कुणालाही चुकून देऊ नका.
या दिवशी कुणालाच काळ्या कपड्याचे दान म्हणून देऊ नका त्याचबरोबर काळे रंगाचे कपडे देणारा व काळे कपडे घेणारा या दोघांवर माता महालक्ष्मीची अवकृपा होते. म्हणूनच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे विकत सुद्धा घेऊ नका व अन्य कुणाला देऊ सुद्धा नका. असे केल्याने तुमची वाईट वेळ लवकर सुरू होईल त्याचबरोबर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे धान्य.
धान्य सुद्धा या दिवशी कोणाला देऊ नये जर अतीच गरज असेल तर किरणाच्या दुकानातून तुम्ही धान्य विकत घेऊ शकता पण आपल्या घरातील धान्य या गुरुवारच्या दिवशी कोणालाही दान म्हणून देऊ नका या गोष्टींचे विशेष काळजी घेतल्याने तुमच्या घरात कधीच वाईट काळ येणार नाही म्हणून या गोष्टी लक्षात असू द्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.