शनिवारी चुकून हि घरात आणू नका या वस्तू; अन्यथा तुमच्या घरात येईल कायमची दारिद्र्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शनिवार हा शनी देवाचा वार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवार चा दिवस श्रेष्ठ आहे व या दिवशी पूजा करणाऱ्याने शनी दोष नष्ट होतात. नव ग्रह पैकी न्यायाची देवता म्हणून शनिदेव ओळखले जातात. प्रत्येक व्यक्तीला शनिदेवाच्या वक्रदृष्टी पासून वाचायचे असते. शनिवारच्या दिवशी काही कामे करणे वर्ज मानले गेले आहे. जर आपण शनिवारच्या दिवशी ही कामे केली तर शनिदेव आपल्यावर नाराज होतात आणि त्याची वक्रदृष्टी आपल्यावर पडू शकते.
पुराणानुसार शनी देव हे सुर्य पुत्र आहेत तसेच शनिवारच्या दिवशी कोणते कामे आहेत ती करू नये हे जाणणार आहोत. शनिदेवाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असल्यामुळे सूर्य देवा पेक्षा कितीतरी अधिक आहे. प्रत्येक मनुष्याच्या राशीमध्ये सूर्य देव एक महिना राहतात. चंद्रदेव दोन महिने दोन दिवस, मंगळ दीड महिना, बुध ग्रह एक महिना, शुक्र ग्रह एक महिना तर गृहपती ग्रह तेरा महिने राहतो पण शनी ग्रह हा असा आग्रह आहे जो कोणत्याही राशीमध्ये अडीच ते साडेतीन वर्ष रहातो.
कुंडलीमध्ये शनी देव येण्याआधी तीन महिने त्यांचा प्रभाव दिसणे सुरू होतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तीन ते चार वेळा शनी ग्रह येत असतो. जितका शक्य असेल तितका शनिदेवाच्या वक्रदृष्टी पासून आपण वाचायला हवे. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कधीही चुकीचे वागू नये म्हणजेच कोणावरही अन्याय करू नये.
जर तुम्हाला शनिदेवाच्या वक्रदृष्टी पासून वाचायचे असेल तर वरील वस्तू चुकून ही शनिवारच्या दिवशी खरेदी करू नका. पहिली वस्तू म्हणजे लोखंडाचे वस्तू मग ती सुई असो किंवा गाडी ही लोखंडाचे वस्तू तुम्ही शनिवारी खरेदी करू नका. राजा विक्रमादित्याने लोखंडाचे आसन बसण्यासाठी दिले होते ज्या मुळे क्रोधित होऊन शनिदेव नी क्रोधित होऊन राज्यावर वक्रदृष्टी टाकली होती.
शनिवारच्या दिवशी लोखंड खरेदी करणे अशुभ मानले जाते याउलट आपण लोखंडाच्या वस्तू दान केल्यातर त्यामुळे आपल्यावर प्रसन होतात आणि त्याच्य शुभ फळ आपल्या ला प्राप्त होते.दुसरी वस्तू म्हणेच चामड्याची वस्तू. शनिवारच्या दिवशी कोणतीही वस्तू बेल्ट, किंवा पर्स असो अशा वस्तू अजिबात खरेदी करू नका यामुळे तुमच्या उन्नती मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतील.
तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तेल. शनिवारच्या दिवशी तेल खरेदी करू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये कष्ट येऊ शकतात , गरीबी येऊ शकते याउलट शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण करणे हे शुभ मानले जाते यामुळे देव प्रसन्न होतात. चौथी गोष्ट म्हणजे कोळसा. कोळसा काळा रंगाचा असतो या दिवशी खरेदी करणे म्हणजे शनिदेवाचे स्वरूप घरी आणणे होय जर तुम्ही ही चूक केली तर समजून जा तुमच्यावर वाईट वेळ सुरू झाली आहे.
पाचवी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. शनिवारच्या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर आपल्या धनाला म्हणजेच पौशाला हानी होऊ शकते म्हणून चुकूनही शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करू नका तर या होतात ५ वस्तू ज्या शनिवारच्या दिवशी घरात आणू नये कारण शनी देव आपल्या वर नाराज होऊ शकतातआणि त्यांची वक्रदृष्टी आपल्यावर पडू शकते तसेच आपल्या शनी देवांना प्रसन्ना ठेवायचा असेल तर या चुका शनिवारच्या दिवशी अजिबात करू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.