सोमवारी आठवणीने बोला हा १ मंत्र; पैसा,वैभव, ऐश्वर्य याची आयुष्यभर कमी पडणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोमवार हा महादेवाचा वार मानला जातो. सगळी कार्य करण्यासाठी सोमवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोमवारच्या दिवशी आपण चांगल्या कार्याची सुरुवात केली तसेच सोमवारच्या दिवशी दानधर्म केले तर आपल्याला नक्कीच त्या कामांमध्ये व दानामध्ये यश लाभते. तुम्हाला मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास आर्थिक त्रास असेल तर या दिवशी आपल्याकडे देवाची पूजा करावी.
तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर ज्या दिवशी तांदूळ दूध वस्तूंचे दान करावे. सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. भगवान शंकर भोलेनाथ आहेत. आपल्या भक्तांनी केलेल्या छोट्या छोट्या उपायावर सुद्धा ते प्रसन्न होतात. आज आपण या लेखामध्ये असे काही महत्त्वाचे उपाय जाणार आहोत की या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागणार आहे असे महत्त्वाचे उपाय आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
आज आपण या लेखामध्ये वेगवेगळे उपाय जाणून घेणार आहोत आणि हे सगळे उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचे आहेत. तुम्हाला जी समस्या आहे त्या समस्येच्या निवारणासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरामध्ये नेहमी भांडण वाद होत असेल तर अशा वेळी सोमवारच्या दिवशी शिव भगवान यांना सव्वा किलो तांदूळ अर्पण करायचे आहे. त्यानंतर भगवान शंकराचा जवळ तुपाचा दिवा लावून “ओम सांब सदाशिव नमः” या मंत्राचा जप करायचा आहे.
आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे परंतु कमीत कमी एकवीस वेळा हा मंत्र जप आवश्य करा. हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला रुद्राक्षाची माळ वापरायची आहे. जर हा उपाय पती-पत्नी यांनी एकत्र केला तर याचे अत्यंत चांगले शुभ फळ आपल्याला प्राप्त होते पण हे शक्य झाले तर तुम्ही हा उपाय एकटे सुद्धा करू शकता.
यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि घरामध्ये सुख शांती नांदू लागेल. दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपले सौभाग्य अखंड रहावे यासाठी प्रत्येक महिलेला असे वाटत असते असते की आपले सौभाग्य अखंड रहावे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीच वैद्य त्व येऊ नये म्हणून सोमवार या दिवशी माता पार्वतीला या दिवशी आपल्याला सौभाग्याच्या वस्तू दान अर्पण करायचे आहे या वस्तू मध्ये हळद कुंकू बांगड्या इत्यादी वस्तू आपल्याला माता पार्वती यांना द्यायचे आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे.
तर आपल्याला कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी हवे तसे प्रमोशन मिळत नसेल तर अशावेळी आपल्याला सोमवारच्या दिवशी शि’वलिं’गावर बेल दूध धोतराची फुल , गुलाबाचे फुल मध यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्हाला सर्व वस्तू मिळाल्या तर उत्तमच पण सर्व वस्तू मिळाल्या नाहीत तर या वरील वस्तू पैकी एखादी वस्तू तुम्ही शिव शंकराला अर्पण करू शकतात. याच बरोबर या वस्तू अर्पण करताना अगोदर तांब्याच्या भांड्यामध्ये जल आपल्याला शिवशंकरवर अर्पण करायचे आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये वरील समस्या असेल तर अशावेळी सोमवारच्या दिवशी अवश्य उपाय करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.